आंघोळ न करता स्वयंपाक बनवत असाल तर नक्की पहा, विचारही केला नसेल अशा गोष्टी घडतात…

अध्यात्म

नमस्कार मित्रानो,

   

तुमच्या सर्वांचे मनापसून खूप स्वागत आहे. स्वयंपाक घर हे एक मंदिर आहे.आपण आपले घर आणि देवघर साफ ठेवतो तसेच स्वयंपाक घर देखील ठेवले पाहिजे.आपण आपले स्वयंपाक घर शुद्ध आणि साफ ठेवावे.आपल्या स्वयंपाक घरातच देवी अन्नपूर्णा वास्तव्य करते. आपण स्वयंपाक घर शुद्ध ठेवले, त्यांचे पावित्र्य राखले आहे तरच देवी अन्नपूर्णा तेथे थांबते. असे नाही झाल्यास अन्नपूर्णा देवी घरातून निघून जाते.

ज्या घरामध्ये देवी अन्नपूर्णेच्या वास असतो. अशा घरामध्ये नेहमी अन्न धान्याची वृद्धी होते. जर देवी अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होवून घरातून निघून गेली कि,आपल्या घरात गरिबी आणि दारिद्र येते. आपल्याला अन्न पाण्यासाठी देखील तरसावे लागते. यामुळे आपल्या घरातील अन्नाचा नेहमी आदर करा.

काही स्त्रियांना सकाळी उठल्यानंतर लगेच चहा पिण्याची सवय असते. अशा स्त्रिया सकळी अंघोळ न करता किचन मध्ये जातात. चहा बनवून स्वताही चहा घेतात आणि घरातील इतर सदस्यांना देखील देतात.असे केल्याने घरामध्ये अशुद्धी पसरते.आजच्या धावपळीच्या जगात सकाळी पतीला ,मुलांना टिफन द्यायचे असल्यामुळे घाई असते असे म्हणून बहुतेक स्त्रिया अंघोळ न करता स्वयंपाकाला सुरुवात करतात.

हे वाचा:   घराच्या मुख्य दरवाजावर लिहा हा नंबर इतका पैसा येईल की संभाळता येणार नाही..

घरातील कामे उरकल्यानंतर निवांत अंघोळ करतात.तुम्ही जे अन्न तयार करतात त्यामध्ये अशुद्धी मिसळले जाते.तेच अन्न खावून आपले मन देखील अशुद्ध होते. यामुळे आपल्या मनात अनेक नकारात्मक विचार निर्माण होतात. यामुळेच स्वयंपाक घरात प्रवेश करण्यापूर्वी सर्वात आधी अंघोळ करावे.

स्वयंपाक घर झाडून पुसून साफ करावे. किचन मधील शेगडी साफ करून घ्यावी. देवी अन्नपूर्णेला नमस्कार करून त्यानंतर शेगडी चालू करून स्वयंपाक करून घ्यावे. काही स्त्रियांच्या मनात असे अनेक प्रश्न येत असतील रात्री झोपण्यापूर्वी किचन साफ केले होते,मग सकाळी पुन्हा साफ करावे.

रात्री ११ ते ३ पर्यंत संपूर्ण वातावरणात नकारात्मकता पसरलेली असते. ती नकारात्मक आपल्या स्वयंपाक घरातही असते. जी आपल्या किचनच्या ओटीवर,शेगडीवर पसरलेली असते. आपल्या किचन मधील नकारात्मकता काढून टाकण्यासाठी सर्वात पूर्वी किचन साफ करावे. साफ करून झाल्यानतर शेगडीला हळद कुंकू अर्पण करून पुढच्या कामाला सुरवात करावे.

हे वाचा:   वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये या दिशेला घड्याळ लावा ! घरात भरपूर पैसा येईल..जाणून घ्या योग्य दिशा..

अन्न हे पूर्णब्रम्ह आहे असे आपण म्हणतो. तो भगवंताचा प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो, तर हा प्रसाद पवित्र शरीराने तसेच शुद्ध वातावरणात केला तरच त्याचे लाभ आपल्या शरीराला मिळतात. काही स्त्रियांना रात्रीची खरकटे भांडे तसेच किचनवर जमा करून ठेवण्याची सवय असते. अशा सवयीमुळे आजारांना निमंत्रण मिळते.

खरकट्या भांड्यावर खूप जीव जंतु व किटाणू पटकन निर्माण होतात. यामुळे आपल्या किचनचे वातावरण दुषित होते.याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी भांडे साफ आणि शुद्ध करून झोपावे.सकाळी उठून तुम्हाला उरलेल्या कामासाठी वेळ तर नकी मिळेल. मनामध्ये अनेक सकारात्मक उर्जा निर्माण होवून तुमचा दिवस खूप सुंदर जाईल. वरील माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा, धन्यवाद.

Leave a Reply