या दिशेला तोंड करून झोपल्याने होतो “अकाल मृत्यु” ! वास्तूशास्त्र नुसार झोपण्याची योग्य दिशा जाणून घ्या..

अध्यात्म

वास्तुशास्त्र असे मानते की आपल्या रात्रीच्या झोपण्याच्या स्थितीनुसार आपल्या दिनचर्येवर आणि आपल्या मनस्थितीवर मोठा परिणाम होतो. जर तुम्हाला रात्री झोप नीट लागत नसेल प्रयत्न करूनसुद्धा मध्यरात्रीपर्यंत झोप येतच नसेल तर आपली झोपण्याची दिशा चुकीची आहे असा त्याचा अर्थ मानावा.

   

अनेकजण उत्तर दिशेला डोके आणि दक्षिण दिशेला पाय करून झोपतात. आध्यत्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील हे अत्यंत चुकीचे आहे. प्राचीन हिंदू धार्मिक ग्रंथात दक्षिण दिशा हे यमाचे स्थान सांगितले आहे त्यामुळेच या दक्षिण दिशेला पाय करून झोपणे हे यमलोकी जाण्याचे प्रतिक आहे. हे भगवत गीतेमध्ये देखील सांगितले गेले आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाकडे चुबंकीय किरणे निरंतर वाहत असतात. उत्तरेस डोके केल्यास ही चुबंकीय किरणे आपल्या डोक्यात प्रवेश करतात आणि श रीरातील संपूर्ण ऊ’र्जा आपल्या बरोबर वाहून नेऊन ती व्यर्थ वाया घालवतात.

त्यामुळेच आपल्याला झोप नीट लागत नाही आणि दुसऱ्या दिवशी चिडचिड होते यास्थितीत झोपल्याने हाय बीपी, लो बीपी म्हणजे उच्च रक्तदाब, निम्य रक्तदाब यासारख्या अनेक शा रीरिक तक्रारीसुद्धा होऊ लागतात.

हे वाचा:   श्रावण महिन्यात देवीची ओटी कशी भरावी.? जाणून घेण्यासाठी हि माहिती एकदा अवश्य वाचा.!

दक्षिणेस डोके व उत्तरेस पाय ही झोपण्याची सर्वाधिक चांगली स्थिती वास्तूशास्त्राने मानलेली आहे कारण उत्तरेला पाय करून झोपणे म्हणजे संपत्तीचा स्वामी कुबेराला शरण जाणे होय. अशा व्यक्तीवर म्हणजे ज्या व्यक्ती दक्षिणेकडे डोके करतात आणि उत्तर दिशेला पाय करतात अशा व्यक्तीवर माता लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते.

झोपण्याची ही स्थिती योग्य असल्याचे शास्त्रीय कारण आपण जर पाहिले तर हे दिसून येते की, उत्तर ध्रुवातून निघणारी चुबंकीय किरणे उत्तर दिशेला पाय करून झोपलेल्या व्यक्तीच्या पायातून त्याच्या श रीरात प्रवेश करतात व त्यामुळे श रीरातील ऊ’र्जा श’रीरातच साठून ठेवली जाते.

याशिवाय पूर्वेला डोके करून झोपणेसुद्धा बऱ्यापैकी शुभ मानले जाते परंतु मात्र पश्चिमेला कधीही डोके करून झोपू नये. त्यामुळे आजारपण येते, घरात आपल्या मुलाबाळांना अनेक सं’कटांना तोंड द्यावे लागते. आपल्या घरातील बेड रूम बांधताना ती कधीही आग्नेय किंवा ईशान्य दिशेला बांधू नये.

हे वाचा:   स्वामी सांगतात ज्या घरात अश्या स्त्रिया असतात त्या घरात भिकारी सुद्धा राजा बनतो..

वास्तुशास्त्र असं मानत की आग्नेय किंवा ईशान्य दिशेला बांधलेली बेड रूम पती पत्नीमध्ये त’णा’व आणि टोकाचे मतभेद निर्माण करते कधी कधी तर हे प्रेम इतके कमी होत जाते की घ’टस्फो-टापर्यंतची परिस्थिती होऊ शकते. मित्रांनो आग्नेय दिशा म्हणजे पूर्व आणि दक्षिण यांच्या दरम्यानची दिशा तर ईशान्य म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्या दरम्यानची दिशा होय.

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

अशी उपयोगी माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा..

Leave a Reply