चिमणी घरात येणे शुभ असते की अशुभ..चिमणी घरात आल्यास काय घडते ते जाणून घ्या !

अध्यात्म

मित्रांनो, चिमणी एक अगदी छोटासा पक्षी चिमणी तर सर्वांनीच पहिली असेल. शहरी भागात आता जास्त दृष्टीस पडत नाहीत परंतु ग्रामीण भागात अजूनही चिमण्यांच्या चिवचिवाटाने गावकरी जागे होतात. चिमण्यांची प्रजा ही लुप्त होण्याच्या मार्गावर आहे असे म्हटले जात आहे म्हणून बहुतेक व्यक्ती त्याविषयी जागरूक होत आहे.

   

बहुतेक ठिकाणी चिमण्यांना दाणे टाकले जातात व छोटे रेडिमेट घरे चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी खिडकी, बाल्कनी मध्ये ठेवकी जातात. बहुतेक ठिकाणी चिमण्यांना दाणे व पाण्याची सोय केलेली आपल्याला दिसून येते असे का होईना पण चिमण्यांचे संवर्धन झाले तर खूपच चांगले. आज आपण याच चिमण्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

चिमण्यांचे आपल्या जीवनात फार महत्त्व आहे चिमण्यांच्या विविध हालचाली वरून त्यांच्या वागणुकीवरून आपल्याला काही संकेत मिळत असतात. आज आपण चिमण्याकडून मिळणाऱ्या संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत. मनुष्याच्या जीवनात सुख, दुःख, चढ, उतार हे येतच असतात कधी काय होईल हे आपल्या हातात नाही आणि आपण त्या घटना होण्यापूर्वी जाणून ही घेऊ शकत नाही.

चांगली घटना असो वाईट घटना परंतु आपल्या जीवनात काहीही अचानक घडत असते अचानक वाईट दिवस येतात किंवा अचानक काळ बदलतो आणि आपण मालामाल होतो परंतु या बद्दल आपल्याला काहीच माहिते नसते. पण काही प्राणी,पक्षी यांच्या संकेतावरून आपण आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनेविषयी ती घटना घटण्यापूर्वीच जाणून घेऊ शकतो.

हे वाचा:   श्रावण महिन्यात या दिवशी काढा हाता पायाची नखे; भरपूर पैसा तुमच्याकडे ओढला जाईल..जाणून घ्या'

चिमणीचे घरात येणे खूप शुभ असे म्हटले जाते की चिमणीने घरात किंवा बाल्कनीत घरटे केले किंवा आपल्या डोक्यावरून ती उडून गेली तर हे खुप शुभ असते. असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये चिमण्या बिनधास्त पणे ये जा करतात त्या घराय साक्षात भगवंताचे वास्थव्य असते. तसेच चिमणीचे जर आपल्या डोक्यावर बिट केले ते ही खूप शुभ असते.

जर चिमणी आपल्या दारात किंवा घरात येऊन खूप चिवचिवाट करू लागली तर समजून जावे आता आपल्या घरात ऐश्वर्य व वैभवाचे आगमन होणार आहे आणि आपल्या जीवनात नवीन कार्याचा आरंभ होणार आहे आपल्या घरात काही तरी शुभ कार्य होणार आहे जीवनात खूप पुढे जाण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या संधी प्राप्त होणार आहेत आणि आपण त्या संधीचे सोने करणार आहोत.

जर चिमणीने आपल्या घरात घरटे बनवले तर समजून जावे की आता लवकरच आपल्या घरात आनंदाचे आगमन होणार आहे आपले घर सुख व आनंदाने भरून जाणार आहे त्याशिवाय आपल्या घरावर काही संकट येणार असेल काही बाधा येणार असेल तर ते ही नष्ट होईल. असे म्हणतात ज्या घरात चिमण्यांची ये जा असते तेथे भगवंताचे वास्थव्य असते व ते घर नेहमी आनंद सुख व समाधानाने भरलेले राहते.

हे वाचा:   असे असतात मकर राशीचे लोक..भविष्य, आ'रोग्य, वै'वाहिक जीवन, शत्रू..जाणून घ्या संपूर्ण माहिती

कधी कधी आपण बघतो की चिमण्या घरात घरटे बनवतात व निघून जातात आणि पुन्हा काही दिवसांनी परत त्या घरट्यात येतात हे खूपच शुभ असते त्यामुळे आपल्यासाठी प्रगतीचे विविध मार्ग खुले होतात. चिमणी घरात आपल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो व आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कुठल्या कुठे निघून जाते. चिमणी एक छोटासा पक्षी आहे परंतु ती आपल्याला इतके मोठमोठे संकेत व आनंद देत राहते.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply