या आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी.. आजपासून पुढील १२ वर्षं खुप जोरात असेल यांचे नशिब..बघा तुमची राशी यामध्ये

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो, या आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी आजपासून पुढील १२ वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब. मित्रांनो मानवी जीवनात काळ, वेळ आणी परिस्थिती कधीही सारखी नसते मानवी जीवन जगत असताना अनेक चढ उताराचा सामना मनुष्याला करावा लागतो. ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव मानवी जीवनावर खूप मोठा परिणाम करत असते.

   

ग्रह नक्षत्रात होणारे बदल मनुष्याच्या जीवनात वेगवेगळे बदल घडून आनत असते. बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीप्रमाणे मनुष्याचे जीवन बदलत असते. जेव्हा ग्रह नक्षत्र अशुभ असतात तेव्हा मनुष्याला खूप त्रा स शन करावा लागतो. अनेक दु:ख आणी यातना सहन कराव्या लागतात. अनेक अपयश आणी अपमान पचवावे लागतात. परंतु हीच ग्रह दिशा जेव्हा शुभ आणी,

सकारात्मक बनते तेव्हा मात्र मनुष्याच्या जीवनाला नवी कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. दुःखाचा काळ संपून सुखाचे दिवस येण्यास वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्राची अनुकूल स्थिती व्यक्तीचे संपूर्ण जीवन बदलून टाकते. आजपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो, आज दिनांक २० नोव्हेंबर रोजी शनिवार रात्री ११ वाजुन १७ मिनिटांनी गुरू ग्रह राशी परिवर्तन करणार असून ते कुंभ राशीत प्रवेश करतील. मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये गुरुचे राशी परिवर्तन हे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. गुरू बारा महिन्यातुन एक वेळा आपली राशी बदलत असतात गुरुच्या राशी परिवर्तनाचा सर्वात जास्त परिणाम संपूर्ण बारा राशीवर पडत असतो.

हे वाचा:   तुमची जन्मतारीख जर १, १०, १९ आणि २८ असेल तर नक्की वाचा..स्वभाव, गुण, पैसा, वै'वाहिक जीवन कसे असते..खूप भाग्यशाली असतात..

ज्यांच्या कुंडलीत गुरू शुभ स्थानी असतात अशा लोकांचा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. गुरुचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी मान-सन्मान आणि धन प्रदान करत असतो. गुरुच्या कुंभ राशीत होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशीवर पडणार असून या काही खास राशींसाठी हे राशि परिवर्तन अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभ फलदायी ठरणार आहेत. तर मित्रांनो चला पाहूया कोणत्या आहेत या भाग्यवान राशी आणी यांना कोणते भाग्य प्राप्त होणार आहेत.

१) मेष राशी :- गुरूचा सकारात्मक प्रभाव मेष राशीच्या जीवनात अतिशय सकारात्मक परिवर्तन घडून आणणार आहे. गुरूची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून जीवनातील दुःखाचा अंधकार आता दूर होणार आहे. २०२२ या वर्षाची सुरुवात आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. जीवनामध्ये चालू असणाऱ्या अनेक सम’स्या आता समाप्त होणार आहेत.

२)  वृषभ राशी :- गुरुचे राशीपरीवर्तन वृषभ राशीच्या जीवनात अनेक सकारात्मक परिवर्तन घडून आणणार आहे. गुरु आपल्या राशीच्या १० व्या भावामध्ये गोचर करत आहेत. हा काळ आपल्या करीयर विषयी आता अतिशय अनुकूल ठरणार आहे. आर्थिक सम’स्या आता समाप्त होतील. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत.

३) कर्क राशी :- कर्क राशीवर गुरूचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. आता आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारी घडामोडी घडून येणार आहेत. आर्थिक प्राप्तीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील. या काळात एखादी चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. उद्योग, व्यापार आणी व्यवसायामध्ये यश प्राप्त होणार आहे. प्रवासातून आपल्याला लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

हे वाचा:   हत्तीची मूर्ती घराच्या या ठिकाणी ठेवा..घरात अमाप पैसा, धन येवू लागेल..वास्तुशास्त्र सोप्या शब्दात

४) सिंह राशी :- गुरुचे राशीपरिवर्तन सिंह राशीचा भाग्योदय घडवून आणू शकते. गुरु आपल्या राशीच्या पाचव्या भावामध्ये गोचर करत आहेत. आता इथून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. परिवारात चालू असणारी परेशानी आता दूर होणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. कौटुंबिक जीवन सुख समृद्धी आणी आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत.

५) कन्या राशी :- कन्या राशीसाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे. उद्योग, व्यवसाय आणी कार्यक्षेत्रात प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय लाभकारी ठरणार असून व्यवसायात प्रगतीचे नवे कीर्तिमान स्थापन करणार आहात. कळा क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या कामात येणारे संकटे आता दूर होणार आहेत.

६) तुळ राशी :- तुळ राशीवर गुरुचा आशीर्वाद बरसणार असून येणारा काळ प्रगतीचे नवे संकेत घेऊन येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. याकाळात आपल्या काम करण्याच्या ऊर्जेमध्ये वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रात अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. आर्थिक प्राप्तीचे मार्ग आपल्याला उपलब्ध होतील. करीयरच्या दृष्टीने हा काळ अतिशय शानदार ठरणार आहे.

Leave a Reply