हिंदू धर्मग्रंथानुसार लग्न एक अशी गाठ आहे जी सात जन्मासाठी बांधली गेलेली असते त्यासोबतच येते लग्नाची पहिली रात्र म्हणजे सु’हा’ग’रा’त ही एक अशी रात्र आहे की याची अनेक मुले लग्नाच्या अगोदर बरेच महिने किंवा बरीच वर्षे वाट पाहत असतात. दांपत्याच्या आयुष्यातील हा एक सुखद क्षण असतो ज्या मध्ये ते दोघंही एकमेकांत विलीन होवून आनंद लुटतात. पुरुष या सुंदर रात्रीचे अनेक वेळा स्वप्न पाहत असतो.
तो असा विचार करत असतो की त्या दिवस असे होईल, तसे होईल, मी हे करीन, मी ते करीन इ. हे सगळे ठीक आहे. परंतु ह’नी’मू’न’च्या दिवशी जेव्हा आपली पत्नी, आपल्याशी शा’री’रि’क सं’बं’ध ठेवण्यास नकार देईल तेव्हा काय होईल याची तुम्ही कधी कल्पना केली आहे का ? हे ऐकून नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. तुमची सर्व स्वप्ने कोलमोडून जातील. तुमची पत्नी असं का करत आहे ? तर मित्रांनो यामागे काय कारण असू शकते हे आज आपण पाहणार आहोत. तर चला मित्रांनो पाहूया याविषयी सविस्तर माहिती.
उत्तर प्रदेशातील लखनऊ मध्ये घडलेली ही घटना आहे. येथे एका पुरुषाच्या पत्नीने एक किंवा दोन दिवस नव्हे तर दोन महिन्यांकरिता तिच्याशी शा’री’रि’क सं’बं’ध ठेवू दिले नाहीत. प्रत्येक वेळी ती कुठल्या तरी निमित्ताने शा’र’रीक सं’बं’ध ठेवण्यास नकार द्यायची. असे सारखे घडत असल्यामुळे नवऱ्याला संशयास्पद वाटले असता तिची चौकशी केली असता त्याचे होशच उडाले.
कारण त्याची अशी फसवणूक झाली होती की, ज्याची त्याने स्वप्नांमध्ये कल्पनाही केली नसेल. एका क्षणात त्याचे संपूर्ण जग आणि स्वप्ने सगळीच बरबाद झाली होती. तो थेट पोलिस ठाण्यात गेला आणि पत्नी, सासरसह ८ जणांविरूद्ध लेखी तक्रार नोंदविली. वास्तविक शास्त्री नगर, लखनऊ येथील रहिवासी पवन यांचे २7 एप्रिल २०२0 रोजी पनकी भागातील एका महिलेशी लग्न झाले होते.
लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. लग्नात वधू-वर दोघेही खूप आनंदी दिसत होते. पण जेव्हा ह’नी’मू’न साजरा करण्याचा प्रश्न आला तेव्हा पवनच्या पत्नीने तब्येत बिघडल्याचे निमित्त केले आणि सांगितले की ती अद्याप शा’री’रि’क सं’बं’ध ठेवण्यास असमर्थ आहे. मात्र त्या दिवशी नवरा वधूशी सहमत झाला. परंतु दोन महिने उलटून गेले. तरीही आजारपणाच्या बहाण्याने पत्नी प्रत्येक वेळी सं’बं’ध ठेवण्यास नकार देत असे.
पत्नीचे हे कृत्य पाहून नवऱ्याला संशयास्पद वाटले. त्याला असे वाटले की नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यानंतर त्यांनी पत्नीला स्त्री’रो’ग तज्ञाकडे तपासणीसाठी नेले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली तर असे समजले की, पवनची पत्नी ही स्त्री नसून एक कि’न्न’र आहे. हे ऐकून पवनच्या पायाखालची जमीनच सरकली. इतका मोठा धोका आपल्यासोबत झाला आहे यावर तो विश्वासच ठेवू शकत नव्हता.
यानंतर पवनने पत्नी, सासू आणि मध्यस्थीविरोधात आ’य’पी’सीच्या क’ल’म 420 अंतर्गत ए’फ’आय’आर दाखल केला. यासह त्यांनी पत्नीचा वैद्यकीय अहवालही पोलिसांना पुरावा म्हणून दिला. पोलिस स्टेशन प्रभारी कुंज बिहारी त्रिपाठी यांनी असे सांगितले आहे की, पीडित मुलाने सासऱ्यासह आठ जणांविरूद्ध आ’य’पी’सी’च्या संबंधित कलमांतर्गत एफ’आय’आर दाखल केला आहे.
आम्ही या प्रकरणाची चौ’क’शी करत आहोत. वस्तुस्थितीच्या आधारे पुढील योग्य कार्यवाही केली जाईल, दुसरीकडे, पवन आणि त्याचे कुटुंबिय या धक्क्यातून बाहेर येण्यास असमर्थ आहेत. त्याने कि’न्न’रशी लग्न केले होते यावर त्याचा अजूनही वि’श्वा’स बसत नाही.
आता त्याला या गोष्टीचा खूप पश्चाताप होत आहे. मित्रांनो अश्या प्रकारची फसवणूक करणे अयोग्य आहे मात्र आजही या तृतिय पंथाच्या लोकांना समाजात योग्य तो मान मिळत नाही आहे आपण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण आता बदलायला हवा सोबतच त्याना सुद्धा सामान्य मानवाचे अधिकार मिळाले पाहिजेत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.