नमस्कार मित्र – मैत्रिणींनो,एखाद्या व्यक्तीवर आपण खूप मनापासून प्रेम करत असतो. ती व्यक्ती जर आपली होत नसेल, आपल्या कोणत्याच गोष्टी ऐकत नसेल तर ह्या मंत्राने त्या व्यक्तीला आपण आपल्या वश मध्ये करू शकतो.
एखादी व्यक्ती आपण सांगेल त्याप्रमाणे ऐकत नसेल, आपली कामे करत नसतील किंवा आपल्याला त्यांच्यावर अंकुश ठेवायचा असेल तर आपण हा उपाय करू शकतो.
मित्र – मैत्रिणींनो, हा उपाय आपल्याला चांगल्या कामासाठी करावयाचा आहे कोणत्याही वाईट कामासाठी हा उपाय करायचा नाही कोणतेही चांगले ध्येय डोळ्यासमोर ठेवून हा उपाय करायचा आहे.
हा उपाय ती व्यक्ती आपले सर्व ऐकावं आपली सर्व कामे करावीत ,आपल्या शब्दाच्या बाहेर जाऊ नयेत ,आपली आज्ञा धारक बनावीत, आपल्या हो ला हो करावीत किंवा आपल्याला आवडती व्यक्ती आपलीशी करून घेण्यासाठी हा उपाय करण्यास काही हरकत नाही.
मित्र – मैत्रिणींनो, हा उपाय कोणत्याही वाईट परस्त्री मिळवण्यासाठी करू नये. कारण हा उपाय आपण चांगले कार्य करण्यासाठी करावयाचा आहे. आपले प्रियजन आपल्यापासून दूर गेले असतील तर त्यांचे प्रेम परत मिळवण्यासाठी याचा वापर करावा. या उपायाने समोरच्या व्यक्ती मध्ये चांगले बदल आपल्याला घडवून आणायचे आहेत.
मित्र – मैत्रिणींनो, हा उपाय आपण एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करत असतो आणि ती व्यक्ती जर आपल्याला भाव देत नसेल तर हा उपाय आपण करणार आहोत चला तर मित्रांनो पाहुयात हा उपाय.
हा उपाय करण्यासाठी मित्रांनो आपल्याला शनिवारचा दिवस निवडायचा आहे. शनिवारी रात्री झोपताना हा मंत्र आपल्याला कोर्या कागदावर म्हणजेच तो कागद काहीही न लिहिलेला असावा. मित्रांनो अशा कोऱ्या कागदावर त्या व्यक्तीचा फक्त नाव लिहायचं आहे.
हा मंत्र लिहिण्यासाठी आपल्याला लाल शाईची गरज आहे त्या पांढऱ्या शुभ्र कागदावर लाल शाईने आपल्याला “वशम भकर्म वश” (रिकाम्या जागी व करावयाच्या व्यक्तीचे नाव लिहावे) हा मंत्र लिहायचा आहे.
हे तीन शब्द लिहून झाल्यानंतर ज्या व्यक्तीला आपण करणार आहोत त्या व्यक्तीचं आपल्याला फक्त नाव लिहायचा आहे त्याचा आडनाव त्यांच्या वडिलांचे नाव आहे त्यामध्ये घ्यायचं नाही मंत्र लिहिलेला तो कागद आपल्या उशाखाली घेऊन चार वेळा ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे.
सकाळी तो कागद आपल्याला जायच आहे. तो कागद जात असताना चार वेळा आपल्याला ह्या मंत्राचा जप करून त्या व्यक्तीचे नाव घ्यायचे आहे. म्हणजे असं की वशम भकर्म वश त्या वेळेत नाव या ठिकाणी घ्यायचे आहे. असे चार वेळा आपल्याला म्हणायचे आहे ही सर्व विधी करत असताना आपल्याला कुणी पाहणार नाही किंवा आपण काय कराय लागले ते कुणाला कळणार नाही याची जबाबदारी मात्र घेतली पाहिजे.
मित्र =मैत्रिणींनो, हा उपाय करून झाल्यानंतर थोड्या दिवसांमध्ये आपल्याला ह्या उपायाची फा’यदे दिसून येतील. ज्या व्यक्तीसाठी आपण नाही उपाय केले आहेत. ती व्यक्ती आपली होण्यास सुरुवात होईल आपण सांगाल ते कार्य करण्यास तयार होईल.
मित्र मैत्रिणींनो, वर सांगितल्याप्रमाणे आपल्याला हा उपाय चांगल्या कार्यासाठी करावयाचा आहे. मित्र मैत्रिणींनो, ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती.