संकटांनी घेरले असाल तर, करा हा उपाय ताबडतोब दैवी शक्ती पाठीशी उभी राहील…

अध्यात्म

नमस्कार मित्रानो,

तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे.आपल्या जीवनात अनेक अडचणी आणि समस्या येत असतात.मानवाच्या मनाला नेहमी असे जाणवते की आपल्या जीवनात नेहमी दुख आहे. जे संकटांनी त्रासून गेले आहे त्यांना असे वाटते की इतकी भक्ती केली तरी देव आपल्याला कधीच मदत करत नाही.

आपल्याला सगळ्यांना नेहमी असे वाटते कि देवाने आपल्या मदत केली पाहिजे. प्रेमाने आपल्या सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे. जर देवच मदत करत नसेल तर भक्ती करून तरी काय उपयोग असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात.आपल्या जीवनात सुख दुख नेहमी पाठोपाठ येतात.

जीवनात निर्माण झालेल्या प्रत्येक परिस्थिती मधून आपण अलगद बाहेर निघतो. देवाने तुमच्यावर खूप कृपा केली आहे. देवाने तुम्हाला दोन हात,दोन पाय,उत्तम निरोगी शरीर आणि उत्तम बुद्धी देखील दिलेली आहे. या जगात कोणतेही गोष्ट स्थिर नसते. तुमच्यावर जे काही संकटे आले आहेत तेही थांबणार नाहीत. जीवनात जगताना हिमंत हारू नका.

हे वाचा:   आजच घरच्या तुळशी जवळ ठेवा या 3 वस्तू..सर्व मार्गांनी पैसा येऊ लागेल..माता लक्ष्मी येईल धावत

तुमच्या मनामध्ये नेहमी देवा वद्दल भक्ती आणि श्रद्धा राहू द्या. कारण देवाची तुमच्यावर विशेष कृपा आहे म्हणून तुम्ही सुखी आहात. संकटे आल्यावर पुढील उपाय करा. सर्वात पूर्वी हात पाय,तोंड स्वच्छ धुवून घ्या. थोडे थंड पाणी प्या. यानंतर तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवासमोर बसून उदबत्ती लावा .हात जोडून नमस्कार करा. प्रार्थना करा की हे देवा मी सर्व प्रयत्न करू थकलोय.

माझी सर्व शक्ती संपली आहे. माझी मदत करून माझे रक्षण कर. मला काहीतरी मार्ग दाखव.मनात सकारात्मक विचारांनी युक्त संकल्प करा. दोन्ही हाताच्या मुठ्ठी घट्ट आवळा. मनातल्या मनात प्रार्थना करा. हे प्रभू माझ्या मनामध्ये खूप शक्ती निर्माण कर. समोर निर्माण झालेल्या परिस्थितीवर विजय मिळवण्याची शक्ती दे. असे करत असताना तुमच्या शरीरामध्ये प्रंचड शक्ती आली आहे याची जाणीव होईल.

हे वाचा:   तव्यावर ही १ वस्तू कधीच ठेवू नका...नाहीतर घरात भयंकर गरिबी येते..आजच जाणून घ्या

यामुळे तुमच्या मनात आत्मविश्वास आणि धाडस निर्माण होईल. यामुळे समोर निर्माण झालेल्या अडचणीवर तुम्ही नक्की मात कराल. तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धीची वृद्धी होईल. तुमच्या देवावर विश्वास ठेवा. देव नेहमी आपल्या भक्तावर प्रेम करतो. तुम्ही देखील तुमच्या जीवनात असलेल्या प्रत्येक गोष्टी बद्दल धन्यवाद म्हणा. तुमचे आयुष्य खूप सुदंर बनेल. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करू देत.

वरील माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रीया कळवा. आमच्या पेजला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे.

Leave a Reply