रस्त्यावरून जाताना चुकूनही या वस्तू ओलांडू नका; येईल मोठे दारिद्र्य..अचानक आ’जारी पडाल !

अध्यात्म

कधी कधी रस्त्यावर काही अश्या वस्तू पडलेल्या असतात ज्यांना आपण कधीही ओलांडू नये जरी या वस्तू नकळतपणे जरी ओलांडल्या तरी याचा मा-नसिक आणि शा-रीरिक त्रा स आपल्याला भोगावा लागू शकतो कधी कधी तर या वस्तू आपल्या मृत्यूचही कारण ठरू शकतात. या वस्तू कोणत्या आहेत हे आज आपण पहाणार आहोत तर त्या कोणत्या नकारात्मक वस्तू आहेत ज्या आपण कधीही ओलांडू नयेत.

   

अनेकवेळा रस्त्यावरून चालत असताना रस्त्यावर कोणीतरी स्नान केलेलं पाणी आपल्याला बघायला मिळत. विचार केला तर हे फक्त अंघोळीच दूषित पाणी आहे परंतु विष्णू पुराणानुसार हे फक्त अंघोळीच दूषित पाणी नाही कारण कोणत्याही मनुष्या द्वारे चार प्रकारचे स्नान केले जातात मुनी स्नान, देव स्नान, मानव स्नान, राक्षसी स्नान यामध्ये राक्षसी स्नान सर्वात निम्मं दर्जाचे स्नान मानले जाते.

आणि विष्णू पुराणात हे सुद्धा सांगितल आहे की स्नान केल्याने फक्त तुमचं दिसणार भौतिक शरीरच शुद्ध होत नाही तर तुमचं सूक्ष्म शरीर अर्थात उर्जेपासून बनलेले शरीर जे अस्तितवात असत पण दिसत नाही याची सुद्धा अशुद्धी धुवली जाऊन या पाण्यामध्ये मिसळते. आणि अश्यामध्ये एखादा व्यक्तीने अस पाणी ओलांडल तर त्याच्या जीवनात दारिद्र्यता येते जीवनात अनेक कष्ट येतात.

यामुळे तुम्हाला जर अस पाणी रस्त्यावर सांडलेले दिसले तर चुकूनही असे पाणी ओलांडू नका. दुसरी वस्तू म्हणजे अनेकवेळा रस्त्यावर मृत प्राण्यांचे अस्थी पडलेल्या असतात किंवा त्याच शरीर असत बहुतेक करून अश्या अस्थी त्या प्राण्यांचे असतात ज्यांचा रस्त्यावर दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे.

हे वाचा:   बुधाचा तुळ राशीत प्रवेश…पुढील 10 वर्ष या राशींवर धनवर्षा करतील लक्ष्मी नारायण…बघा आपली राशी यामध्ये

याबाबतीत विष्णू पुराणात असे सांगितले आहे की अश्या प्राण्यांच्या शवांना किंवा अस्थींना कधी ओलांडून जाऊ नये किंवा त्याच्या खूप जवळ देखील जाऊ नये जर चुकून अस झाल तर लगेचच स्नान कराव. याच कारण अस आहे शव असेल किंवा अस्थींच्या आजूबाजूला मोठ्याप्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते जर एखाद्या व्यक्तीने अस्थींना ओलांडल तर त्या व्यक्तीची पवित्रता नष्ट होते आणि त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

तिसरी गोष्ट आहे केस बघायला गेलं तर केस एक साधारण गोष्ट आहे परंतु केसांना हिंदू ध-र्मात खूप अशुभ मानलं गेलं आहे भोजन करताना जर आपल्या भोजनात एखादा केस आला तर ते भोजन खाऊ नका कारण त्यानंतर या भोजनावर पिशाच्च याचा अधिकार होतो. केसा सं-दर्भात असेही सांगितले आहे जेव्हा एखादी व्यक्ती केसांचा त्याग करते तेव्हा ती व्यक्ती फक्त आपल्या केसांचा त्याग करत नाही तर आपल्या नकारात्मक विचारांचाही त्याग करत असते.

आणि यामुळेच मयत असेल किंवा जीवनाची नवीन सुरुवात असेल अश्या वेळी शुभ अशुभ क्षणाच्या वेळी मुंडन केलं जातं म्हणून कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्यांचे केस ओलांडू नयेत नाहीतर केसांचा त्याग करण्याऱ्या व्यक्तीचा भार ओलांडणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर येतो. त्यामुळे जर रस्त्यावर चालताना तुम्हाला केस पडलेले दिसले तर ते चुकूनही ओलांडू नका.

चौथी वस्तू आहे भस्म किंवा राख अनेक वेळा रस्त्यावरून चालत असताना होम हवन केलेला भस्म किंवा इतर प्राण्यांची राख पडलेली असते. तर अशी राख चुकूनही ओलांडू नका आणि होम हवन केलेली जी राख असते ती पवित्र मानली जाते परंतु अश्या राखेवर जर चुकून पाय पडला तर यामुळे आपल्याला पाप लागू शकतो. तर तुम्हाला रस्त्यावर असा भस्म किंवा राख पडलेली दिसली तर चुकूनही ओलांडू नका आणि जर इतर नकारात्मक राख असेल तर त्यामुळे देखील आपल्या शरीरावर मा-नसिक व शा-रीरिक परिणाम होतो.

हे वाचा:   सकाळी उठल्यावर या 4 गोष्टी चुकूनही करू नका..घरात येईल गरिबी..लक्ष्मी नाराज होईल..

पुढची वस्तू आहे तांत्रिक क्रिया व उतारा करण्याच्या ज्या वस्तू असतात त्या जर रस्त्यावर पडलेल्या असतील तर त्या देखील ओलांडू नका. यामध्ये काही तांत्रिक नकारात्मक शक्तींना संतुष्ट करण्यासाठी सूनसान जागेवर किंवा चौकात लिंबू असेल पानाचा विडा, मिठाई किंवा एखादा कोरा कापड किंवा इतर कोणत्याही तांत्रिक वस्तू ठेवतात अश्या वस्तूवर चुकूनही तुम्ही ओलांडल तर ती नकारात्मक ऊर्जा तुमच्यात प्रवेश करते याला आपण भूतप्रेत बाधा असेही म्हणतो. तर अश्या तांत्रिक वस्तू किंवा उतारा करण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात अश्या वस्तू जर रस्त्यावर पडलेल्या असतील तर त्या चुकूनही ओलांडू नका यामुळे तुम्हाला मा-नसिक आणि शा-रीरिक त्रा स सहन करावा लागू शकतो.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply