घराबाहेर पडताना ‘तोंडात’ ठेवा ही 1 वस्तू नक्की यश येईल…दिव्य यशस्वी उपाय

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो,

   

आज आपण जाणून घेणार आहोत. महत्वाच्या कामासाठी बाहेर जाताना. आपण नक्की कोणता पाय पहील्यांदा बाहेर टाकावा. जेणे करुन आपलं काम यशस्वी होईल. अनेकदा आपल्या कामात अडचणी येतात. नको ते अडथळे निर्माण होतात. आणि यासाठी आपल्या घरातील अनेक प्रकारचे दोष किंवा वास्तुदोष, पितृदोष किंवा कुंडलीतील काही ग्रहदोष असतात. दोष कोणताही असो आज आपण जो उपाय जाणून घेणार आहोत.

हा उपाय केल्यानंतर आपण जे काही काम करायला जाल त्या कामात यशाची खात्री बाळगा.  जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर जाल तेव्हा हे पहा की तुमच्या नाकाची कोणती नाकपुडी सुरू आहे. जी नाकपुडी सुरू असेल. तोच पाय सर्वात अगोदर आपण घराच्या बाहेर टाकायचा आहे. मग तो पाय उजवा असेल किंवा डावा असेल. मात्र त्याही पूर्वी आपण छोटासा गुळाचा खडा तोंडात टाका.

हे वाचा:   पुजा करतांना असे घडले तर समजा साक्षात देव तुमच्या सोबत आहे..देव देतात अशाप्रकारचे संकेत..

आणि मग काम करण्यासाठी बाहेर पडा. हा गुळ भगवान सूर्य नारायणाला अत्यंत प्रिय आहे. आणि कोणत्याही कार्यात यश प्राप्त करण्यासाठी आपल्या कुंडलीतील सूर्य मजबूत असणे फार महत्वाच मानलं जातं.  आणखी एक प्रभावी उपाय आहे. आपण दररोज सकाळी किंवा दररोज शक्य नसेल.

तर केवळ रविवारच्या दिवशी भगवान सुर्यनारायनाला एक तांब्या जल अर्पण करत चला. व सोबतच सुर्यनारायनाला अर्ग अर्पण करताना सुद्धा त्यामध्ये थोडासा गुळाचा खडा टाकायला विसरू नका. आणि त्यानंतर ॐ सुर्याय नमः आशा प्रकारे मंत्राचा जप करत सुर्यनारायनाला अर्ग अर्पण करा.

त्यानंतर मनोभावे प्रार्थना करावी. की आपल्या जीवनात ज्या काही कार्यात बाधा येत आहेत त्या बाधा दूर व्हाव्यात.  तसेच दररोज सकाळी गायत्री मंत्राचा 11 वेळेस जप करा. जप करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईल वर गायत्री मंत्र लावून ऐकू शकता. अनेकजण बुधवारच्या दिवशी एक छोटासा उपाय करता. बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करा. आणि गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा.

हे वाचा:   नागपंचमीच्या दिवशी करा फक्त हा १ उपाय; जीवनात कायम धन, वैभव, ऐश्वर्य मिळत राहील.!

असे केल्याने ज्या कामासाठी तुम्ही बाहेर पडाल तेव्हा त्या कामात कोणत्याही प्रकारच्या बाधा निर्माण होणार नाहीत. लक्षात ठेवा कोणताही उपाय करताना ते पूर्ण श्रद्धा व निष्ठेने, विश्वासाने करावे लागतात. जेव्हा तुम्ही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडाल. कदाचित ईश्वराकडून त्या कामाची चाचपणी सुद्धा केली जाऊ शकते. अश्या वेळी जर एखादा भिकारी तुम्हाला रस्त्यात दिसला.

एखादा गरीब व्यक्ती दिसला. तर आशा गरजूंना आपण दान धर्म आवश्य करा. हे उपाय इतके प्रभावी आहेत. यातील कोणताही उपाय किंवा सर्व उपाय जर आपण केले. तर आपल्या कामातील बाधा नक्कीच दूर होतील. आणि प्रत्येक कामात यश मिळेल.

Leave a Reply