पैशांची खूप गरज असेल त्यावेळी बोला हा 1 नंबर पैसा नक्की मिळेल…शास्त्रात सांगितलेला उपाय

Uncategorized

नमस्कार मित्रांनो,

   

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एकवेळ नक्की अशी येते जेंव्हा त्याला पैशांची तातडीने गरज असते. आपलं कोणी हॉस्पिटलमध्ये आहे, आपण कर्ज काढलं होत किंवा समाजात मानहानी होणार आहे. आशा वेळी तातडीने पैसे हवे आहेत. मात्र तुम्ही अनुभव घेतला असेल की आशा वेळी कुणीही आपली मदत करत नाही.

आपल्या जवळपासची लोक सुद्धा आशा वेळी मदत करत नाहीत. आशा वेळी आपण भगवान शिव शंकराला शरण जा आणि ज्या वेळी तुमच्यावर अशी वेळ येईल हा 1 उपाय नक्की करून पहा.

जर आशा प्रसंगातून तुम्ही जात असाल त्यावेळी शिव शंकरांच स्मरण नक्की करा. आणि जवळपास कुठे शिव मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये आपण जा आणि जाताना 2 तांब्या भरून पाणी आपण घेऊन जायचं आहे. आणि मंदिरात गेल्यानंतर 1 तांब्या पाणी शिव लिं-गावर वाहा आणि नंतर शिव लिं-गाजवळ मांडी घालून बसा आणि शिव लिं-गाकडे तोंड करा आणि एकटक पहा.

हे वाचा:   Viral : तिरडी बांधली अन् मयत व्यक्ती सिगारेट ओढू लागला; Video पाहून थरकाप उडेल

आणि एक टक पाहत असताना 11 हा नंबर मनातल्या मनात स्मरण करा. 11 हा नंबर भगवान शिव शंकरांचा रुद्र स्वरूपाचा नंबर आहे. म्हणून 11 या नंबरचा आपण जप करायचा आहे. 5 मिनिट 11 या नंबरचा जप केल्यानंतर आपण 12 या नंबरच स्मरण करा. 12 हा सूर्य देवांचा नंबर आहे. यानंतर 8 या नंबरच स्मरण करा 8 हा माता लक्ष्मीचा नंबर आहे.

धन,पैसा, वैभव आकर्षित करणारा. शेवटी 2 या नंबरचा जप आपण करायचा आहे. 2 हा नंबर अश्विनी कुमार चा आहे. जेंव्हा आपण या सर्व नंबरची गोळा बेरीज करतो तेंव्हा जो नंबर बनतो. तो या संपूर्ण ब्रह्मांड आणि सर्व देवी देवतांच्या प्रतिनिधीत्व करणारा नंबर होतो. आणि म्हणूनच आपल्या जीवनात पैशांची ताबडतोब गरज तयार झाली आहे त्यातून हा नंबर तुम्हाला मार्ग दाखवेल.

हे वाचा:   विवेक ओबेरॉय चा ऐश्वर्या रॉय बद्दल मोठा खुलासा,म्हणाला मी डिप्रेशनमध्ये गेलो आणि आ,त्म-हत्या.....

तसेच कुठून ना कुठून पैसा येण्याचा मार्ग नक्कीच निघेल. आशा प्रकारे साधारणतः 15 ते 20 मिनिटे बसून त्याठिकाणी त्राटक करायचं आहे. प्रत्येक नंबर 3 ते 4 मिनिटे आपण मनातल्या मनात जप करायचं आहे. आणि त्राटक संपल्यानंतर पुन्हा एकदा मनोभावे शिवलिंगावर एक तांब्या जल वाहायचं आहे.

पाणी वाहत असताना पुरुषांनी ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि महिलांसाठी नमः शिवाय ॐ या मंत्राचा जप करायचा आहे. आणि आपली जी इच्छा आहे पैसे ताबडतोब हवे आहेत ही इच्छा बोलून दाखवायची आहे. जेंव्हा कधी पैशांची गरज निर्माण होईल तेंव्हा हा उपाय नक्की करून पहा.

Leave a Reply