पुरुषांसाठी मुनुके/बेदाणे का गरजेचे आहे पहा..ताठरता जाणे, अशक्तपणा, टायमिंग मध्ये कमी..जाणून घ्या उपाय

आरोग्य

आपण आपल्या रोजच्या धावपळीमध्ये स्वतःच्या आ’रोग्याची काळजी घेत नाही. त्यामुळे आपण अनेक आजारांना तोंड देतो. पण जर आपण स्वतःची काळजी घ्यायचे ठरवले,तर नक्की आपल्याला खूप उपाय मिळतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी बेदाण्याचे पाणी खुप फायदे आहेत.

   

किसमीस म्हणजेच बेदाणे. बेदाणे म्हणजेच मनुके. हे पोषकतत्वा चे भांडार आहे. म्हणूनच बेदाण्याचे पाणी पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. बेदाणे हे ड्रायफ्रूटस आहे . म्हणजे सुखे फळ आहे. बेदाणे हे द्राक्षापासून तयार होते. त्यात साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. बेदाण्याचे पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित होते.

वजन कमी होण्यास मदत होऊन हाडे मजबूत होतात. या लेखा मध्ये पाण्याचे पाणी पिण्याचे फायदे आम्ही तुमच्यासाठी दिले आहोत. ते नक्की वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.

बेदाणे: बेदाणे असे ड्रायफ्रुट्स आहे. जे इतर ड्रायफूट च्या तुलनेत खूप कमी किंमत आहे. खूप स्वस्त आहेत . बदाम, काजू, अक्रोड इ सर्वसाधारण कुटुंबांना परवडणारे नाही. बेदाणे याच्या लोकप्रियतेचे हे कारण असू शकते. सर्वसामान्यांना परवडणारे असून याचा उपयोग मिठाईत देखील केला जातो. तर काही ठिकाणी याचा उपयोग चाट किंवा चटपटीत पदार्थ म्हणून देखील केला जातो.

हे वाचा:   या पानांचा हा काढा; गुडघेदुखी, सांधेदुखी, कोणतेही दुखणे असो तात्काळ आराम मिळेल ! खूपच फायदेशीर असा घरगुती साधा सोपा उपाय !

बेदाण्याचे पाणी हे खरच खूप फायदेशीर आहे.

१) किसमिस म्हणजे बेदाणा थंड असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये बेदाण्याचे पाणी प्यायल्यास
उकाड्यापासून बचाव होते. उन्हापासून ही बचाव होते. बेदाण्याचे पाणी हे लिंबू पाण्यापेक्षा देखील खूप फायदेशीर आहे. त्यामुळे ते उन्हाळ्यात खूप जास्त लाभदायक आहे.

२) ज्या व्यक्तींना पचनशक्‍ती समस्या आहे. ज्या व्यक्तींना खाल्लेले अन्न अंगी लागत नाही. अन्नाचे व्यवस्थित पचन क्रिया होत नाही. तब्येत सुधारत नाही. अशा व्यक्तीने सकाळी बेदाण्याचे पाणी एक ग्लास जरूर प्यावे.
हे पाणी पचन संस्था मजबूत करते. त्यामुळे पचन क्रिया उत्तम होते. त्यामुळे शरीरामध्ये ताकद व शक्ती निर्माण होते.

३) रोज रात्री झोपताना लहान बेदाणे पाण्यामध्ये भिजवून ठेवा. रिकाम्या पोटी बेदाण्याचे पाणी पिल्यामुळे शरीरातील उष्णता निघून जाते. त्यामुळे दिवसभर कितीही असले तरीही आपले शरीर थंड राहते. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित राहते.

४) शरीरामध्ये ताकद लवकर येण्यासाठी बेदाणा मध्ये असलेले साखर आरामात पचते. शरीराला लगेच ताकद मिळते. यामध्ये कोलेस्ट्रॉल नसल्यामुळे हृदयविकाराने पीडित असलेल्या लोकांना देखील खूप फायदेशीर आहे. बेदाणे खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता आजारापासून लढण्यासाठी शक्ती मिळते. बेदाणे खाल्ल्याने पचन क्रिया उत्तम राहते.

हे वाचा:   काळा चहा पिण्याचे आश्चर्यकारक फायदे..या ४ भयंकर रोगापासून कायमचे वाचाल..१०० वर्ष निरोगी जीवन जगायचे असल्यास जाणून घ्या..

५) दुधात 10-15 काळ्या बेदाणे उकळा आणि दररोज हे कोमट दूध घ्या. काळा बेदान्यांमध्ये अनेक उत्तेजक गुणधर्म आहेत जे या समस्यावर मात करू शकतात. पुरुषांची लैं’गिक ताकद वाढवण्यासाठी हे गरजेचे आहे शिवाय यामुळे टायमिंग मध्ये देखील वाढ होईल.

६) बेदाणे भिजवून खाणे खूप उपयोगी आहे. बेदाणा मध्ये कॅल्शियम ची मात्रा खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे हाडे मजबूत होतात. रोज बेदाने खाल्ल्यामुळे अनिमिया ही समस्या उद्भवत नाही. चांगला तब्येतीसाठी पेटाने पाण्यात भिजवून खाणे त्याचबरोबर पाणी पिणे उत्तम असते.

वरील दिलेले उपाय नक्की करून पहा. बेदाण्याच्या पाण्याचे खूप चांगले फायदे आहेत. त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply