कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसले की तिळाच्या तेलाचे हे होतात जबरदस्त फायदे वाचून पायाखालची जमीन सरकेल असे जबरदस्त फायदे !

आरोग्य

मित्रांनो, आपल्या घरात अशा काही वस्तू असतात ज्यांचा आपल्याला फायदा भरपूर प्रमानात होऊ शकतो. परंतु आपणाला पुरेशी माहिती नसल्याकारणाने आपल्याला त्या वस्तूंचा फायदा करून घेता येत नाही. घरातील अनेक लोक वेगवेगळ्या आजाराने मुळे त्रस्त झालेली असतात. आपण त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतो. परंतु घरगुती उपायांकडे आपले दुर्लक्ष होते. रोजच्या दैनंदिन वापरामध्ये अशा काही वस्तू असतात ज्याचा मला खूप फायदा होऊ शकतो. अशाच दैनंदिन वापरामध्ये असलेल्या या तिळाचा फायदा आपणाला कशाप्रकारे होईल याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

   

मित्रांनो, अनेकदा आपल्याला तिळाच्या तेलाचा वापर आहारामध्ये करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून तसेच इतर व्यक्तीकडून सांगितला जातो. कारण आयुर्वेदामध्ये तिळाच्या तेलाचे अनेक फायदे सांगितले गेले आहेत. तिळाच्या तेलाचा मध्ये अनेक आरोग्यासाठी पोषक घटक आढळतात. त्यामुळे हिवाळ्यामध्ये गोड पदार्थांसोबत तिळाचा वापर आपल्या आहारामध्ये करण्यासाठी सांगितलं जात. मित्रांनो आपल्या आरोग्यासाठी जितका महत्त्वाचा आहे. त्यापेक्षा अधिक तीळाच्या तेलाचे फायदे आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत.

आयुर्वेदानुसार तिळाच्या तेलामुळे आपल्या त्वचेचे आरोग्य सुधारते आणि चांगले राहण्यास मदत मिळते. मित्रांनो तिळाच्या तेलामध्ये लिनोलेक ऍसिड हे ओमेगा सिक्स फॅटी ऍसिड आढळत त्यामुळे आपल्या शरीरातील रक्तातील घातक कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि शरीरासाठी आवश्यक असलेलं कोलेस्ट्रॉल वाढतं. त्याचप्रमाणे तिळाच्या तेलामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे आपले हृदयाचे स्नायू बळकट होतात आणि हृदयविकारापासून आपले रक्षण होते.

हे वाचा:   मटण खाणार्‍या ९०% लोकांना माहिती नाही ही महत्वाची गोष्ट, आजच जाणून घ्या नाहीतर..ही १ चूक अजिबात करू नका !

सुधारणा आयुर्वेदामध्ये आपल्याला अनेकदा सांगितलं जातं की तिळाच्या तेलाने घरात असणाऱ्या लहान मुलांच्या शरीराची मसाज करावी. तिळाच्या तेलामुळे लहान मुलांची हाडे मजबूत होतात आणि त्यांच्या शरीराची वाढ चांगल्या रीतीने होण्यासाठी मदत होते. जर आपण नियमितपणे तिळाच्या तेलाने अंगाला मसाज केले तर आपली हाडे मजबूत होतात आणि जर वाढत्या वयानुसार आपली हाडे कमजोर होत आहेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तिळाच्या तेलाने आपले शरीर दररोज मालिश करून घ्यायचे आहे.

गर्भवती महिलांनी आपल्या आहारामध्ये तिळाच्या तेलाचा आवर्जून वापर करावा,यामधील कोलिक ऍसिड हे गर्भाच्या वाढीसाठी उपयुक्त असते आणि त्यामुळे गर्भातील बाळाच्या वाढीसाठी तिळाच्या तेलाचा फायदा होतो. आपली त्वचा मुलायम आणि आकर्षित करण्यासाठी तिळाच्या तेलामधील काही पोषक घटक आपल्याला मदत करत असतात. इतर तेल यांच्या तुलनेत तिळाचे तेल आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी अधिक फायदेशिर असतं.

हे वाचा:   मळलेले पीठ कणिक फ्रीज मध्ये ठेवत असाल तर, सावधान..बघा यामुळे आपल्या शरीरात काय काय घडते..

मित्रांनो जर तुम्हाला पित्ताचा त्रास वारंवार होत असेल तर आठवड्यातून किमान दोन वेळा तरी तिळाच्या तेलाने संपूर्ण शरीराची मसाज करून घ्यावी. तिला तिळाच्या तेलामुळे शरीरात निर्माण झालेली अनावश्यक उष्णता कमी होते आणि त्यामुळे उष्णते संबंधित सर्व अडचणी दूर होतात. त्याचप्रमाणे तिळाचे तेल हे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा मदत करत. मित्रांनो जर तुम्हाला व्हजयनल ड्रायनेसचा त्रास होत असेल तर तुम्ही आहारामध्ये तिळाच्या तेलाचा अवश्य वापर करा.

जणू तिळाचे तेल कोमट करून घ्यावे आणि त्यानंतर संपूर्ण अंगाला त्या तेलाने मसाज करून घ्यावी आणि अर्धा तासानंतर गरम पाण्याने आंघोळ करावी असे केल्यामुळे आपल्या शरीरामधील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते आणि त्यामुळे आपल्याला तिळाच्या तेलाने आठवड्यातून किमान दोनदा तरी मसाज करायचे आहे यामुळे आपले हाडे मजबूत राहतात.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply