सलमान खान च नाही तर लग्नापूर्वी या इतक्या स्टार्ससोबत होते ऐश्वर्या रायचे अफेअर,यादी पाहून तुम्हीपण हैराण व्हाल.!

मनोरंजन

ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. असे म्हटले जाते की, ऐश्वर्याची सर कोणत्याही दुसऱ्या अभिनेत्रीला नाही. तिने अनेक बॉलिवूडमध्ये तिच्या सौंदर्याने आणि तिच्या अभिनयाने लोकांना भुरळ पाडली आहे. अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं आणि ती लग्न बच्चन कुटुंबाची सून झाली. ऐश्वर्या सध्या बॉलिवूड पासून लांब असली तरी. तिचे फॅन्स आजही तिच्यावर तेवढेच प्रेम करतात.

   

ऐश्वर्या कारते, कुठे जाते? हे जाणून घ्यायला तिच्या चाहत्यांना फार आवडते. त्यामुळे आज आम्ही ऐश्वर्याच्या आयुष्याती अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याची माहिती फारच कमी लोकांना असेल.

ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाची सून होण्यापूर्वी ती अनेक लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये होती. तिच्या रिलेशनशिपच्या यादित सलमान खानचं नाव सगळ्यात पहिलं येतं, परंतु या व्यतिरिक्त ऐश्वर्या कोणासोबत रिलेशनशिपमध्ये होती याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे वाचा:   अरुंधतीच्या आईला आणि बहिणीला पाहिलंत का.? खूपच सुंदर दिसते तिची बहीण, पहा फोटो....

Rajeev Mulchandani
आपल्या सगळ्यांना हे तर माहित आहे की, ऐश्वर्या रायने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. तिच्या सौंदर्याचे लोक आजही वेड आहेत, परंतु त्यावेळेला मात्र दुसऱ्याच व्यक्तीच्या प्रेमात होती. या व्यक्तीचे नाव आहे राजीव मुलचंदानी. ऐश्वर्या जेव्हा मॉडेलिंग करायची तेव्हा दोघांची भेट झाली होती. नंतरच्या काळात दोघांनी एकत्र अनेक प्रोजेक्ट्स केले, ज्यामुळे हे दोघेही फारच जवळ आले होते. असे बोलले जाते की ऐश्वर्या राय राजीव मुलचंदानीच्या प्रेमात वेडी झाली होती!

Salman Khan
ऐश्वर्या राय आणि सलमान खानची लव स्टोरीबद्दल कोणाला माहिती नसेल? बॉलिवू़डमधील सर्वात चर्चीत जोडीपैकी ते एक होते. संजय लीला भन्साळी यांच्या हम दिल दे चुके सनमच्या सेटवरती सलमान खान आणि ऐश्वर्याची ओळख झाली. परंतु सलमानखान्या पोझेसीवनेसमुळे दोघांचं नातं तुटलं.

Vivek Oberoi

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्याच्या प्रेमाच्या चर्चा होऊ लागल्या Kyun Ho Gaya Na या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दोघे भेटले, ज्यानंतर यांच्यातिल प्रेम वाढत गेलं. या गोष्टीचा खुलासा स्वत: विवेकने कॉफी विथ करणच्या पहिल्या सिझनमध्ये केला. असे ही बोलले जाते की, ऐश्वर्यासोबत रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर सलमानने विवेकला धमकी दिली होती.

हे वाचा:   अनेक पुरुषांसोबत लफडी करूनही एकटी का आहे तब्बू.? , लग्न न करण्याचं हे आहे कारण....

Abhishek Bachchan
पण या सगळ्यानंतर ऐश्वर्या रायचे आयुष्य पुन्हा रुळावर आले आणि तिने अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन याच्याशी लग्न केलं आणि आज ती एका नामांकित कुटुंबातील सून बनली आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांना एक मुलगी आहे तिचे नाव आराध्या बच्चन आहे. ऐश्वर्याचे आपली सासु जया बच्चन शिवाय सासरे अमिताभ बच्चन यांच्यासोबत घट्टं नातं आहे. ते ऐश्वर्याला आपली सुन नाही तर मुलगीच मानतात.

Leave a Reply