रुईच्या पानाचा असा वापर करा; गुडघेदुखी, टाचदुखी, पायाला गोळे येणे झटक्यात बंद ! 72 हजार नसा झटक्यात मोकळ्या घरगुती उपाय !

आरोग्य

मित्रांनो, आपल्या आयुर्वेदामध्ये आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अशा काही वनस्पती बद्दल माहिती सांगितली आहे की त्या वनस्पतींचा उपयोग करून आपण आपल्या घरामध्ये काही घरगुती उपाय केले तर त्यामुळे आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या दूर होतात. आज आपण अशाच एका आयुर्वेदिक औषधी झाडाबद्दल माहिती पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या व आजारांपासून आपली सुटका होईल.
आजच्या झाडा बद्दल आपण माहिती पाहणार आहोत ते झाड आहे रुईचे. मित्रांनो आपल्या घराच्या आजूबाजूला आपल्याला कितीतरी रुईचे झाडे दिसत असतात.

   

मित्रांनो आज आपण रुई च्या झाडाची सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि त्याचबरोबर रुईच्या झाडाचा वापर करून कोणकोणते उपाय आपण घरामध्ये करू शकतो आणि त्यामुळे आपल्या शरीरा संबंधित कोणत्या समस्यांपासून आपल्याला सुटका मिळू शकते हेदेखील आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो रुईच्या फुलाचा उपयोग डोकेदुखी आणि कानाच्या दुखण्यावर उपचारासाठीही केला जातो. रुईच चिक कपाळावर लावल्यास अर्धशिशीच्या दुखण्यात फायदा होतो. रुईच्या पानांचा रस कानात टाकल्यास कानाशी संबधित आजार बरे होतात. कानात मळ होणे, आवाज येणे या सारख्या समस्याही दूर होतात.

त्याचबरोबर मित्रांनो जर तुमची दाढ खूप दुखत असेल आणि त्यामुळे तुम्हाला जर त्रास होत असेल तर यासाठी तुम्हाला रुईच्या चिकात कापूस भिजवायचा आणि तो तुपात बुडवायचा नंतर तो दाढेवर ठेवायचा. मित्रांनो हा छोटासा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे दात आणि दाढेचे दुखणे तात्काळ दूर होते. या शिवाय याचा अर्क दुधात मिसळून दातावर लावल्यासही दातांचे दुखणे थांबते. हलणाऱ्या दातांना अर्क घातलेले दूध लावून काढल्यास दात सहजतेने काढता येतो आणि वेदनाही कमी होतात. त्याचबरोबर जर तुम्हाला गजकर्ण झाला असेल तर यासाठी या झाडाच्या चिकामध्ये थोडेसे खोबरेल तेल मिक्स करून हे मिश्रण गजकर्ण झालेल्या जागेवर लावा असे केल्यामुळे काही दिवसातच तुम्हाला याचा चांगला परिणाम दिसून येईल.

हे वाचा:   या एका उपायने तुमचा चेहरा १०० % गोरा होणारच काळे डाग पिंपल्स जाऊन चेहरा उजळेल डॉ. स्वागत तोडकर टिप्स !

मित्रांनो मधुमेह यासारख्या मोठ्या आजारावर देखील या झाडांची पाने अत्यंत फायदेशीर आहेत, यासाठी तुम्हाला
रुई च्या झाडाची पाने घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुऊन खलबत्त्यामध्ये घालून चेचून घ्यायची आहेत आणि त्यानंतर तिचे झालेली पाने आपल्या पायाला बांधायचे आहेत आणि त्यावर आपल्याला पायमोजे घालायचे आहेत, त्यानंतर काही तासांनी आपल्याला पाय स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे यामुळे आपली साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

त्याचबरोबर तुमच्या पायाला हाताला एखादी जखम झाली असेल आणि ती जखम लवकर भरून येत नसेल तर यासाठी रुईच्या झाडाचे चेक त्या जखमेवर लावल्यामुळे आपली जखम लवकर भरून येण्यास मदत होते.

त्याचबरोबर जर तुम्हाला केसा संबंधित अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर यासाठीही हे झाड अत्यंत फायदेशीर आहे. मित्रांनो जर तुमचे केसांमध्ये वारंवार कोंडा होत असेल तर यासाठी रुईच्या झाडाचे चिक तुम्हाला तुमच्या केसांमध्ये लावायचे आहे आणि थोड्या वेळानंतर आपली केस धुवायचे आहेत काही दिवसांमध्येच तुमच्या केसामधील कोंडा निघून जाईल.

हे वाचा:   आयुर्वेदामधील चमत्कारिक वनस्पती कुठे भेटली तर घेऊन या फायदे एवढे की वाचून पायाखालची जमीन सरकेल ….

मित्रांनो जर तुम्हाला गुडघेदुखी सांधेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही या झाडांची डायरेक्ट तुमच्या गुडघ्यांवर किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत आहे त्या ठिकाणी लावले तर काही दिवसांमध्येच तुमचा गुडघेदुखीचा आणि सांधेदुखीचा त्रास कमी होईल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply