पोट साफ होण्यासाठी औषध घेऊन थकला असाल तर अगदी शेवटचा उपाय म्हणून करा हा उपाय फक्त दोन मिनिटात पोट साफ होणार पोटातील जुनाट घाण बाहेर !

आरोग्य

मित्रांनो, आपलं पोट नक्की का खराब होतं? हे सर्वात प्रथम जाणून घ्या. सध्याची धावपळीची जीवनशैली कारणीभूत आहे. कारण चुकीची आ आहार पद्धती आपण खातो भरपूर पण एका जागेला बसून किंवा बैठे काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. म्हणजेच आपण व्यायाम फिरणं चाललं या गोष्टी करत नाही त्यामुळे खाल्लेले अन्न पचत नाही. आहारात तेलकट-तुपकट पदार्थ जास्त प्रमाणात खात आहोत तसेच सकाळी उठल्याबरोबर दूध पिण्याऐवजी साखरेच्या उकळलेल्या चहाबरोबर बेकरी प्रॉडक्ट्स खाण्याचे प्रमाण वाढले आहे. पोहे, शिरा, उपमा, इडली या ऐवजी जंक फूड जसे की पिझ्झा, बर्गर, नूडल्स, स्पेगेटी प्रमाण जास्त आहे. यामुळे आपलं पोट साफ होऊ शकत नाही.

   

मित्रांनो पोट साफ होत नसेल शौचास साफ होत नसेल, पोटाच्या समस्या असतील तर अगदी दोन मिनिटात आपलं पोट कशा साफ करण्यासाठी अगदी सहज साधे आणि सोपे उपाय पाहणार आहोत.

मित्रांनो पोट साफ होण्यासाठी सीताफळाची पानं अत्यंत उपयुक्त आहेत सकाळी उठल्याबरोबर ब्रश करून सीताफळाचे फक्त एक पान चाऊन चाऊन खा. त्याचा रस गिळून टाका आणि पानाचा चौथा देखील खाऊन टाका खूप त्रास असेल तर सीताफळाची दोन पान खा. या उपायाने तुमचे पोट दोन मिनिटात साफ होईल.

हे वाचा:   उकडलेली अंडी खाल्ल्यानंतर कधीच हे पदार्थ खाऊ नका नाहीतर जीवदेखील जाऊ शकतो नक्की वाचा आणि शेअर करा उपयुक्त अशी महत्वपूर्ण माहिती !

मित्रांनो सीताफळाच्या पानाप्रमाणे आंब्याचे एक पान जर दररोज सकाळी सेवन केलं तरी देखील आपला कोठा साफ होईल आपलं पोट साफ होईल.

मित्रांनो कोरा चहा करा आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा चमचा एरंडेल तेल टाका हे चांगले ढवळून घ्या. सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी आपल्याला एरंडेल तेल घातलेला कोरा चहा प्यायचा आहे हा उपाय आपण आठवड्यातून फक्त एकदा किंवा जास्तीत जास्त दोन वेळा करा. हा उपाय जास्त वेळेस करू नका जास्त वेळा केल्यास आपल्याला शौचास लागू शकते आणि लवकर कंट्रोलमध्ये येत नाही.

मित्रांनो सकाळी उठल्यानंतर काहीही न खाता एक ग्लासभर किंवा शक्य असेल तर दोन ग्लास कोमट पाणी प्या. कोमट पाण्याने आपलं पोट साफ होईल काही लोकांना कोमट पाणी पिल्याने मळमळते उलटी आल्यासारखे वाटते. याचे मुख्य कारण आपण रात्री झोपताना दात न घासता झोपतो परिणामी तोंडामध्ये अनेक किटाणू जमा होतात आणि परिणामी मळमळ उलटी आल्यासारखे वाटणे हा त्रास होतो.

हे वाचा:   वर्षातून एकदा किडनी अशी स्व’च्छ करा; वर्षभर आजारी पडणार नाही; डॉ. स्वागत तोडकर यांचा आयुर्वेदिक उपाय न’क्की करून पहा !

मित्रांनो अपचन पोट गच्च होणे यासारखे आजार होऊ नयेत असे वाटत असेल तर आपल्या शरीराची हालचाल व्हायला हवी. त्यासाठी मॉर्निंग वॉक किंवा हलकेफुलके व्यायामप्रकार योगासने करायला हवीत. सकाळी वेळ नसेल तर किमान सायंकाळी चालण्याची सवय लावून घ्या शरीरा प्रमाणेच आपले मानसिक आरोग्य स्वास्थ्य चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे. तान तनाव आयुष्यात असणाऱ्या अडचणी यामुळे येणारे टेन्शन मनावर येणारा ताण या गोष्टीसुद्धा पोट गच्च होणे व पचन होणे यासाठी कारणीभूत ठरतात.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply