बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण यावेळी ती तिच्या मुलामुळे चर्चेत आहे. मलायकाचा मुलगा सलमान खानचा मुलगा दिसत असल्याचं म्हटलं जात आहे. खरे तर तो सलमान खानची हुबेहूब कॉपी आहे.
मलायका अरोरा ही अरबाज खानची पत्नी आहे. हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. 1998 मध्ये या दोघांचं लग्न झालं. दोघांना अरहान खान नावाचा मुलगा आहे.
लग्नाच्या 19 वर्षानंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. सध्या तिचं नाव बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरसोबत जोडलं जात आहे. पण आता अशी बातमी समोर आली आहे.
ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. होय, असं सांगितलं जात आहे की, मलायका अरोराचा मुलगा पूर्णपणे सलमान खानसारखा दिसतो. सलमान हा अराहानचा नात्याने काका लागतो.मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मलायकाचा मुलगा एका पार्टीत दिसला होता.
येथून त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये तो किती देखणा दिसत आहे हे तुम्ही पाहू शकता. त्याचा लूक पाहता आगामी काळात तो बाकीच्या स्टार्सनाही मात देईल असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही.
इतकंच नाही तर त्याचा हा लूक पाहून त्याचे चाहते त्याला सलमान खानची कार्बन कॉपी म्हणत आहेत. कारण पार्टीतील सर्वांच्याच अरहानबद्दल एक गोष्ट लक्षात आली आहे की त्याची उंची आणि तो त्याच्या वडिलांच्या जवळ जाताना दिसत आहे.
यादरम्यान तो कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसला. त्याने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसतोय. तसंच यावर त्याने काळं जॅकेटही घातलं होतं.