तो एक चित्रपट ज्यासाठी करीना कपूरने उतरवले होते सर्व कपडे..आता सांगितला कसा होता अनुभव..

मनोरंजन

करिना कपूर खानने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एक वारसा सांभाळला आहे. करीना ही कपूर कुटुंबातील ती सध्या रॉयल फॅमिलीची सून आहे. असे असूनही करीना कपूरला बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणे सोपे नव्हते. सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये करीनावर अनेक जण टीका करत असत की तिला अभिनय येत नाही.

   

पण आज करीनाने स्वत: ला सिद्ध केले आहे आणि अशा बर्‍याच भूमिका केल्या आहेत ज्यामुळे तिला चांगल्या अभिनेत्रींच्या अग्रस्थानी उभे केले जाते. करिनाने अशा अनेक भूमिका साकारल्या आहेत ज्या लोकांच्या लक्षात राहिल्या आहेत.

पण करीनाने या सगळ्यात तिच्यासाठी खास असलेल्या तिच्या एका भूमिकेविषयी आपले मन मोकळे केले आहे. करिना कपूरने नुकतीच एका मुलाखतीत दिली होती . त्यात तीने 2015 मध्ये प्रदर्शित झालेला हिरोईन चित्रपट तिच्यासाठी किती खास आहे याबद्दल सांगितले आहे.

या चित्रपटासाठी करीनाने तिचा पहिला इं’टी’मे’ट सीन दिला होता, या चित्रपटासाठी तिने अर्जुन रामपालसोबत एक इं’टी’मे’ट सीन दिला आहे. तिने सांगितले की या चित्रपटासाठी तिने आपले सर्व काही दिले होते, यासाठी तिने आपले सर्व कपडे देखील उतरवले होते.

हे वाचा:   "फुल और कांटे" मधल्या या सुंदर अभिनेत्रीची झाली अशी हालत; फोटो पाहून तुम्हीही ओळखू शकणार नाही.!

हा चित्रपट कदाचित प्रेक्षकांना इतका आवडला नसेल पण माझ्यासाठी हा एक खास चित्रपट असेल असे करीना म्हणाली. पुढे करीनाने सांगितले की ही भूमिका तिच्यासाठी खूप कठीण होती, दररोज घरी आल्यावर तिला खूप त्रा’स होत असे.

तिला आता वाटत नाही की आज ती असा कोणताही चित्रपट परत करू शकेल. या चित्रपटाची निर्मिती मधुर भंडारकर यांनी केली होती ज्यांचे करिनाने जोरदार कौतुक केले. करिना म्हणाली की मधुर अशा प्रकारे प्रत्येक पात्राची बारकावे दाखवते आणि आपल्याला त्या साकारण्यासाठी सज्ज देखील करतो.

करीना म्हणाली की हा चित्रपट तिच्या हृदयाच्या खूप जवळचा आहे. पुढे ती म्हणते मधूर एक उत्तम डायरेक्टर आहे. तो कायमच कलाकारांना त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना आव्हानात्मक भूमिका स्वीकारण्यासाठी भाग पाडतो.

हे वाचा:   Bigg Boss OTT 2: ‘या’ सदस्यानं बिग ओटीटीच्या घरातला सांगितला भयानक अनुभव, म्हणाला ; “न'र'का'तू'न बाहेर आलो”,

त्याने कंगना आणि प्रियांका या अभिनेत्रींनादेखील त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढलं आहे. त्याच्यामुळेच या अभिनेत्रींच्या अभिनयाची एक नवीन बाजू प्रेक्षकांना पाहता आली. दरम्यान करीना अलिकडेच गुड न्यूज या चित्रपटात झळकली होती.

या चित्रपटात अक्षय कुमार दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणी यांनी स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटाव्यतिरिक्त ती लवकरच अंग्रेजी मीडियम या चित्रपटातही झळकणार आहे. तसेच ती करण जोहरच्या तख्त या चित्रपटातही दिसणार आहे.

लवकरच ती लाल सिंग चड्ढा चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत आमिर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. करीना कपूर त्या बॉलीवूड अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी हिंदी मनोरंजन उद्योगातील जुने विचार आणि मानकांना आव्हान दिले नाही तर त्यांचा पूर्ण नाश केला आहे आणि इतर नायिकांसाठी नवीन मार्ग तयार केले.

Leave a Reply