तव्यावर ही १ वस्तू कधीच ठेवू नका…नाहीतर घरात भयंकर गरिबी येते..आजच जाणून घ्या

अध्यात्म

नमस्कार मित्रानो तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे. आपल्या हिंदू धर्मानुसार किचन मध्ये कोणत्या गोष्टी असायला पाहिजे,याविषयी खूप सविस्तर सांगितले आहे. स्वयंपाक गृह स्त्रियांसाठी हक्काची जागा आहे.तव्याचा वापर चपाती आणि भाकरी करण्यासाठी करतो.आपण तव्याचा बाबतीत सविस्तर माहिती जाणून घेवू.

   

वास्तुशास्त्रानुसार आपल्या किचनमध्ये तव्याचे महत्व खूप आहे. किचनमध्ये नेहमी वापरल्या जाणाऱ्या तवा आणि कढई राहूचे प्रतिनिधित्व करतात.हिंदू धर्मानुसार तवा कधीही पालथा ठेवू नये.तवा पालथा ठेवल्यामुळे आपल्या जीवनात अनेक अडचणी येतात. घरात ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो,त्यावेळी तवा पालथा ठेवतात.

यावरून असे समजले जाते की, घरात स्वयंपाक केला जाणार नाही.घरातील एखादी व्यक्ती मृत झाल्यास तव्याचा वापर बंद केलेला आहे, हे दाखवण्यासाठी देखील तवा पालथा ठेवला जातो.घरातील एखादी व्यक्ती स्वताहून माहिती असून देखील तवा पालथा ठेवत असेल तर, हे एक अशुभतेचे लक्षण आहे.

हे वाचा:   मेष राशी : फेब्रुवारी महिन्यात आपल्या जीवनात या गोष्टी घडणार म्हणजे घडणार...मेष राशीसाठी श्रीमंत होण्याचे दिवस..अधिक जाणून घ्या

यामुळे घरामध्ये चुकून सुद्धा तवा पालथा ठेवू नये.आपल्या घरामध्ये खूप वर्षापासून एकच तवा वापरू नये. दररोज आपण त्या तव्यावर स्वयपांक करत असल्यामुळे त्यावर तेलाचा थर जमा होतो. तवा खूप स्वच्छ घासून सुद्धा थर निघत नाही.काही घरामध्ये तेलाचे थर जमा झालेले तवे असतात. सतत वापरल्यामुळे हे तवे काळेकुट्ट होतात.

अशा तव्यावर बनवलेली भाकरी किंवा चपाती आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी खूप हानिकारक असते. खूप काळा पर्यंत आपण तुटलेल्या किंवा तडा गेलेल्या तव्यावर स्वयंपाक केला तर आपल्याला दोष लागतो. अशा परिस्थतीमध्ये आपण कधीही ही श्रीमंत होवू शकत नाही. आपण कायम गरीब राहतो.

तव्याचे काम झाल्यांनतर स्वच्छ करून जागेवर व्यवस्थित ठेवावे. गरम गरम तव्यावर कधीही पाणी टाकू नये. यामुळे घरामध्ये खूप तंटे होतात. म्हणून तवा थंड झाल्या नंतर त्याच्यावर पाणी टाकावे. तवा आणि स्वयापंक घर नेहमी स्वच्छ ठेवावे.या गोष्टी केल्याने जीवनात सुख शांती प्राप्त होते.

हे वाचा:   या तारखांवर जन्मलेल्या व्यक्ती असते नशीबवान..पैसा, श्रीमंती या व्यक्तींच्या जन्मापासून सुरु होते..

वरील माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा,धन्यवाद.

Leave a Reply