सकाळी सकाळी हे 3 कामे अजिबात करू नका..गं’भीर परिणाम होतील, घाण आहे पण खरे आहे !

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी माणसाला काही चांगल्या सवयी असणे गरजेचे असते. चाणक्य नीति किंवा चाणक्य हे एक बुक आहे ज्यात आयुष्य यशस्वी होण्यासाठी काही युक्त्या दिल्या आहेत किंवा नीती शास्त्राचा उद्देश मानवी जीवन जागृत करणे, सफल करणे हा आहे . चाणक्य एक महान विद्वान होते.

   

ज्यांनी आपल्या धो-रणांचा वापर करून चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केले. चाणक्यची धो र णे स्वीकारून आपले जीवन तुम्हीही जागृत करा. जर तुम्हाला जीवनात यश मिळवायचे असेल तर सकाळी हे काम करू नका. अन्यथा तुमची इतर सर्व कामे बिघडत जातील. चाणक्य म्हणतात की माणसाचा स्वभाव चांगला असेल तर सर्वकाही चांगले होते आणि जर दोघेही चांगले असतील तर सर्व काही मंगल आहे.

तुम्हाला दिवसभर सर्व कामे आनंदात करायची असतील, दिवस चांगला घालवायचा असेल तर ही कामे सकाळी उठल्यावर करूच नका. जर तुमचा दिवस चांगला गेला असेल तर तुम्ही सकाळी हे काम केले नाही असा याचा अर्थ होतो. जर प्रत्येक दिवशी हीच अशी कामे सकाळी करण्याची सवय जर तुम्हाला लागली तर प्रत्येक दिवस खराब जाईल आणि आयुष्य ढासळण्याच्या मार्गावर जाईल.

हे वाचा:   श्रावण महिन्यात या दिवशी काढा हाता पायाची नखे; भरपूर पैसा तुमच्याकडे ओढला जाईल..जाणून घ्या'

बर्‍याच जणांना सकाळी उठुन आरशात तोंड पाहण्याची सवय असते आणि काही लोक असे करणे स्वत: साठी शुभ मानतात आणि डोळे उघडताच स्वतःचा चेहरा पाहणे शुभ मानतात. शास्त्रात सकाळी डोळे उघडल्यानंतर एखाद्याचा चेहरा पाहण्याचा उपदेश केला आज, परंतु हा चेहरा तुम्हाला सकाळी देवाचा बघायचा आहे,

देवाचे ध्यान करताना आणि आपले दोन्ही तळहात अवश्य पहा यामुळे आपण दिवसभर कार्यरत राहू शकता, तसेच आपल्या बेडरूम मध्ये मोर आणि इतर नैसर्गिक चित्रे लावा ज्यामुळे तुमची सुरुवात रोजच प्रसन्न होईल. सकाळी उठल्यावर कोणत्याही हिं स क प्राण्याचे चित्र पाहू नका.

त्यामुळे येणार दिवस अशुभ जातो. बरेच लोक सकाळी उठतात आणि त्यांना उठल्या उठल्या चहाची सवय असते, असे केल्याने राहू-केतुचा प्रभाव वाढतो. अशा प्रकारे, आपल्या जीवनात अनावश्यक त्रा स निर्माण होतो. त्यामुळे स्नान आटोपून देवपूजा, नमस्कार करूनच दिवसाची प्रसन्न सुरुवात करा.

हे वाचा:   पुजा करतांना असे घडले तर समजा साक्षात देव तुमच्या सोबत आहे..देव देतात अशाप्रकारचे संकेत..

तसेच उठल्यावर रिकामे पाकीट अथवा पर्स पाहू नका. त्यामुळे त्यादिवशी धनलाभ होत नाही. अशा प्रकारे या सर्व गोष्टी उठल्यावर लक्षात ठेवून त्याचे पालन केल्यास तुम्हाला तुमचा प्रत्येक दिवस आनंदात जाईल. सकाळी देवाची गाणी, अभंग जरूर ऐका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा मराठी आस्थाचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply