या वनस्पतीला फक्त कचरा समजू नका ; मुळव्याधाचे मुळच नाहीशे करणारी चमत्कारिक या वनस्पतीचे हे फायदे वाचून आश्चर्य वाटेल !

आरोग्य

मित्रांनो, आपल्या आयुर्वेदामध्ये अनेक औषधी वनस्पती बद्दल माहिती सांगितले आहे. जर आपण त्या वनस्पती बद्दल योग्य माहिती जाणून घेतली आणि घरांमध्ये काही उपाय केले तर यामुळे आपल्या अनेक समस्या व आजार दूर होत असतात. आज आपण अशाच एका वनस्पती बद्दल सविस्तर पणे माहिती पाहणार आहोत आणि त्याचबरोबर या वनस्पतीचा वापर करून आपण कोणकोणत्या आजारांवर व समस्यांवर मात करू शकतो याची माहिती आज आपण पाहणार आहोत. आज आपण बिलायत या काटेरी वनस्पती बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

   

परंतु मित्रांनो आपल्यातील अनेक लोक या वनस्पतीला कचरा व काहीही फायद्याचे नसलेले म्हणून हे झाड आपल्या घराच्या परिसरात आल्यानंतर उपटून टाकत असतात. परंतु मित्रांनो आयुर्वेदामध्ये या वनस्पतीला औषधी व जीवन संजीवनी देणारी वनस्पती मानल जातं, त्याचबरोबर याचे अनेक फायदे देखील आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. परंतु आज आपण या वनस्पतीचा मुळव्यादावर कशाप्रकारे प्रयोग किंवा उपाय करायचा आहे याबद्दलची सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो या वनस्पतीच्या बिया ह्या मोहरीच्या बिया सारख्या असतात त्याचप्रमाणे ही वनस्पती ओसाड जागी होत असते आणि या वनस्पतीला हिंदीमध्ये सत्यनाशी का पोदा असंही म्हटलं जातं. काटेरी धोत्रा हा शितल रक्तशोधक त्वचारोग नाशक आहे. उपदंश व एडस रोगाच्या विषामुळे अंगावर चकंदळे उठल्यास तसेच आईचे खराब दूध पिल्यामुळे मुलांच्या सर्वांगावर चकंदळे असेल आणि खूप खाज येत असेल तर यासाठी आपण एक उपाय करू शकतो. बिलायती च्या पानाचा रस 1 कप व तूप एकत्र करून दररोज सेवन करायचं आणि हेच मिश्रण संपूर्ण अंगाला लावायचं.

हे वाचा:   घरामध्ये एकही पाल नावाला दिसणार नाही सर्व पाली पळून जातील ; पुन्हा पाल घरात कधीच येणार नाही करा हा साधा सोपा घरगुती उपाय !

त्याचबरोबर बाळाला दूध पाजणार्‍या आईने सुद्धा याचे थोडे सेवन करावे यामुळे हे सर्व रोग हमखास बरे होतात.
खरजेवर ही या वनस्पतीचा धोत्र्याचे बीज प्रभावी परिणाम होत असतो त्यामुळे आपण जर या वनस्पतीच्या बिया जाळून राख करून खोबरेल तेलात मिसळून घोटून सर्व अंगाला लावायची सर्व अंगाची खाज खरुज जाते.

मित्रांनो त्याचबरोबर आपल्या शरीरातील रक्त साफ करण्यासाठी सत्यनाशीचा उपयोग करू शकता. रक्त शुद्ध होण्यासाठी व चर्मरोगावर काटे धोत्र्याच्या फुलाचा रस चार चमचे व तूप चार चमचे एकत्र करून त्याच एक मिश्रण करून ते दररोज एक महिना घ्यायचं आणि वरूनही हे मिश्रण लावायचं आहे त्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

मित्रांनो ज्यावेळी आपल्याला एखादा विंचू चावतो त्यावेळी त्या विंचवाचे विष उतरवण्यासाठी काटे धोत्र्याची मुळी दोन विड्याच्या पानात गुंडाळून खायची विंचवाचे विष उतरते आणि स्त्रियांसाठीही ही वनस्पती अत्यंत फायदेशीर आहे.
त्याचबरोबर पोटासंबंधी अनेक समस्या दूर करण्यासाठी आणि सकाळच्या वेळी आपले पोट साफ करण्यासाठी ही या वनस्पतीचा उपयोग केला जातो त्यासाठी या वनस्पतीचे मूळ व ओवा घेऊन काढा करून सकाळी संध्याकाळी प्या १०- १५ दिवसातच ही समस्या नाहीशी होते असा आमचा अनुभव आहे.

हे वाचा:   कधी स्वप्नामध्ये सुद्धा विचार केला नसेल सीताफळ खाण्याचे शरीराला होणारे हे जबरदस्त फायदे वाचून तुमच्या पण पायाखालची जमीन सरकेल !

मित्रांनो जर तुम्हाला मूळव्याधाचा त्रास असेल तर यासाठी ही एक छोटासा उपाय आपण आपल्या घरामध्ये करू शकतो हा उपाय करत असताना तुम्हाला सर्वप्रथम धोतरा या वनस्पतीचे मुळ काढून घ्या. सोबतच व तरोटा नावाच्या वनस्पतीच्या बिया व सैंधव मीठ घेऊन बारीक कुटून सकाळी उपाशीपोटी चिमूटभर चूर्ण घेऊन पाण्याबरोबर सेवन करा. मुळव्याधाचे कोंब सुकून गळून पडतील. काढा पिणे शक्य होत नसेल तर या काढ्यात गुळाचा उपयोग करून पिऊ शकता. ज्यांच्याकडे ही वनस्पति नसेल त्यांनी ऑनलाइन देखील हा काढा खरेदी करू शकता.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply