गौतमी पाटीलला टक्कर देण्यासाठी उतरली मयुरी उतेकर; तिच्या लावणीने लावलं महाराष्ट्राला ‘वेड’.!

मनोरंजन

सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil) …तिच्या दिलखेच अदानी तिने अख्खा महाराष्ट्राला वेड लावलं आहे. डान्सर गौतमी लावणीतून आज लाखो रुपये कमवते आणि सोशल मीडियावर तिचा मोठा चाहत्या  (Gautami Patil Video) वर्ग आहे. एका कार्यक्रमादरम्यान जेव्हा गौतमी स्टेजच्या मागे कपडे बदल (Gautami Patil Video MMS Leaked) होती तेव्हा तिचा व्हिडीओ काढला.

   

एवढंच नाही तर हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Gautami Patil Viral Video) व्हायरल केला. हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लावणी डान्सर गौतमी चर्चेत असताना आणखी एक डान्सर चर्चेत आली आहे. मात्र, ही डान्सर नेटकऱ्यांच्या टीकेची धनी ठरली आहे.

लावणी डान्सर सध्या तरुणांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. सध्या चर्चेत असलेल्या गौतमीचा डान्स पाहायला गावा-गावातून लोक हजेरी लावतात. गौतमी स्टेजवर नाचत असताना तरुणाई देखील बेफाम नाचतात. गौतमीच्या कार्यक्रमाचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकीकडे सगळ्यांना गौतमीचं वेड लागलं असताना. अजून एक लावणी डान्सर सगळ्यांना वेड लावत आहे. आणि ती आहे लावणी डान्सर मयुरी उतेकर.

हे वाचा:   दगडासारख्या चेहऱ्यामुळे कोणीच घेत नव्हते चित्रपटात, जाणून घ्या अभिनेता अमरीश पुरीची कहाणी आणि पाहा फोटो....

मयुरी उतेकर लावणी डान्सर आहे. मयुरीचे इन्टाग्रामवर ८० हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत. मयुरीचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात. मयुरीच्या फोटो आणि व्हिडिओवर प्रतिक्रियांचा वर्षाव होतो. मयुरी ही रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये राहते. मयुरीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. एका कार्यक्रमातील डान्स मयुरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. मयुरीला तिचा डान्सचा रील्स व्हिडिओ शेअर करणं चांगलचं महागात पडलं आहे. नेटकऱ्यांनी मयुरीला तिच्या डान्सवरून ट्रोल केलं आहे.

गौतमीच्या कार्यक्रमात प्रचंड गर्दीमुळे गोंधळ उडाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. तरुणांमध्ये लावणी डान्सरची क्रेझ वाढत असताना दुसरीकडे लावणी डान्सरना टीकेला सामोरं जावं लागत आहे.  काही लोकांकडून गौतमीवर देखील टीका केली जाते. याचदरम्यान, आता लावणी डान्सर मयुरी उतेकर चर्चेत आली आहे.

महाराष्ट्राचा (Maharashtra) हळूहळू बिहार होऊ लागला आहे’. असं एका युजर्सने कमेंटबॉक्स मध्ये म्हटलं आहे. तर दुसऱ्या म्हटलं आहे की, ‘महाराष्ट्रचा थोड्या दिवसात बिहार होईल, तसा झालाच आहे, तरी नशीब बंदुका घेऊन फिरत नाहीत’. अशा प्रकारच्या कमेंट करत मयुरीला अनेकांनी ट्रोल केलं आहे.

Leave a Reply