रोज सकाळी उपाशीपोटी तीन दिवस कच्चा लसूण खाल्ल्याने जे फायदे झाले त्याला चमत्कार म्हणावे लागेल आयुष्यात हार्ट अटॅक येणार नाही.!
मित्रांनो, आपल्या रोजच्या जेवणामध्ये नेहमी वापरला जाणारा पदार्थ म्हणजे लसूण. यालाच आयुर्वेदामध्ये महाऔषधी म्हटले जाते. कारण घरातल्या हा पदार्थ हृदयरोगाचे संबंधित असलेल्या सर्व तक्रारी कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे सोबतच सांधेदुखी, सांध्यातून कट कट आवाज येणे, हात-पाय बधिरता येत असेल, हात पायाला मुंग्या येत असतील अशा सर्व समस्या संबंधी तसेच बऱ्याच व्यक्तींना छातीमध्ये जळजळ होत […]
Continue Reading