चहात फक्त हे टाका..गॅसेस आणि एसिडिटी कधीच होणार नाही..पित्ताचा त्रास कायमचा बंद होईल..जाणून घ्या

आरोग्य

जर तुम्हाला चहा सोडणं शक्य नसेल तर एक छोटासा बदल करा हा बदल केल्याने तुम्हाला चहा पासूनचे दुष्परिणाम होणार नाहीत ते कमी होतील. आणि तुम्हाला गॅसेस, एसिडिटी, कब्ज या सगळ्यापासून सुटका सुद्धा होणार आहे तर आपल्याला जे बदल करायचे आहे ते आपण समजून घेऊ या.

   

पहिली गोष्ट आपण जे चहा मध्ये साखर मिसळतो ही साखर टाकण बंद करा साखरे ऐवजी आपण गुळ टाकायच आहे. आता अस आपण का करायच कारण साखर मुळातच आम्ल ध’र्मी आहे एसिडिक आहे आणि गूळ हा क्षारी आहे. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण सकाळी सकाळी चहा पितो त्यावेळी आपल्या शरीरात आधीच आम्लच प्रमाण वाढलेलं असत.

एसिडिक कंटेंन्ट आपल्या शरीरात आधीच जास्त असत आणि त्यात जर आपण साखर युक्त चहा पिलात तर त्यामुळे या एसिडमध्ये अजून जास्त वाढ होते आणि मग एसिडिटी, कब्ज, गॅसेस यांच्या समस्या चालू होतात. तुम्ही साखरे ऐवजी गूळ मिसळला तर गूळ हा क्षारी आहे त्यामुळे आपल्या पोटात जे एसिड आहे त्याला न्युट्रलाईज करण्याच काम हे गूळ करतो ही पहिली गोष्ट जे आपण साखरे ऐवजी गूळ वापरावा.

हे वाचा:   या पानांचा हा काढा; गुडघेदुखी, सांधेदुखी, कोणतेही दुखणे असो तात्काळ आराम मिळेल ! खूपच फायदेशीर असा घरगुती साधा सोपा उपाय !

आता ज्यावेळी आपण साखरे ऐवजी गूळ वापरतो त्यावेळी आपल्याला या चहा मध्ये दूध मिक्स करता येणार नाही कारण दूध आणि गूळ यांच कधीही एकमेकांशी पटत नाही यांचे गुणधर्म वेगवेगळे आसल्याने ते एकत्र मिक्स करून चालत नाहीत. जर आपण रोजच्या चहा मध्ये गूळ जर टाकत असाल तर त्यात दूध मिक्स करता येणार नाही.

तर आपण बिना दुधाचा चहा तयार करायचा म्हणजे ब्लॅक टी आपण तयार करायची आहे व गूळ घातलेली आणि यात आपण जरास लिंबू पिळून घ्यायचा. याने होईल काय आपण जो ब्लॅक टी बनवलात ते न्युट्रलाईज होईल आणि असा चहा पिल्याने आपल्याला होणारे तोटे हे कमीत कमी होणार आणि यामुळे आपल्याला कब्ज, गॅसेस, एसिडिटी यापासून सुद्धा अराम मिळणार आहे.

हे वाचा:   कॉफी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे.. लैं'गीक क्षमता, शु’क्राणूंची संख्या वाढवण्यासाठी खूपच गुणकारक..जो’डप्यांनी आवश्य पहा..

तर अश्या प्रकारचा चहा तुम्ही तयार करा साखरे ऐवजी गूळ वापरा आणि हा चहा तयार झाल्यानंतर दूध मिक्स न करता हा चहा तुम्ही रोज सकाळी पित चला तुमच्या आरोग्यासाठी चांगल आहे आणि दूध आणि साखरेच्या चहापासून जे नुकसान होतात ते सुद्धा टळतात.

चहाचे सेवन तुम्ही अजिबात करू नका कारण चहाचे अनेक तोटे आहेत पण जर तुम्हाला खूप सवय लागली आहे आणि चहा पिणे तुम्हाला सोडणं शक्यच नाही तर तुम्ही हा मार्ग वापरू शकता आणि हा ब्लॅक टी रोज सकाळी पिल्यामुळे गॅसेस, एसिडिटी, कब्ज पासून सुद्धा तुमची सुटका होते.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply