मित्रांनो आज आपण असा एक उपाय पाहणार आहोत कि ज्यामुळे तुमच्या शरीरातील 72000 नसा मोकळ्या होतील कोणतीही नस दबलेली असेल तर या उपायाने एक दिवसात मोकळी होईल तसेच फ्रोजन शोल्डर व्हेरिकोज व्हेन्स हाता-पायाला मुंग्या येण गुडघेदुखी येत असते हाता पायाला मुंग्या येत असतील सांधेदुखीचा त्रास सांध्यामध्ये कट कट आवाज येण पोट दुखी अशा बर्याच शारीरिक समस्यांपासून सुटका होईल.
मित्रांनो खास करून नस दबलेली असेल सांध्या मधलं वंगण कमी झालेल असेल मणक्याची गादी सरकली असेल गादी पातळ झालेले असेल तर यासारखा दुसरा रामबाण उपाय नाही
बाजरीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे घटक आढळतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे पोषक घटक मानले जातात. बाजरीच्या दाण्यामध्ये अठरा टक्क्यापर्यंत आर्द्रता अर्थात ओलावा असतो. कर्बोदके 25 टक्के, फायबर 17 टक्के, प्रथिने 22 टक्के, कॅलरी, विटामिन बी6, कॅल्शियम, लोह याचे प्रमाण असते.
शरीराची हाडे मजबूत होतात तर हृदयही निरोगी राहते. सर्दीचाही त्रास होत नाही. बाजरी हिवाळ्यात आपले शरीर उबदार राखण्यास मदत करते. बाजारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते. बाजरी हा मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत असल्याने रक्तदाब नियंत्रित करून कोलेस्ट्रॉल घटवते.
बाजरीची भाकरीवर तूप किंवा लोणी घालून खा. तसेच पालेभाज्याही भाकरीबरोबर खा भोगीच्या दिवशी बाजरीच्या भाकरीला पांढरे तीळ लावून करा. शरीरासाठी पौष्टिक असते. बाजरीचे हुंडे गुळवणी किंवा दूध साखर घालून खाल्ली जाते तसेच भाकरी दुधात कुस्करून खाल्ली यामुळे शरीराला अधिक चांगले पोषण मिळते आणि लहान मुलांची तब्बेतही सुधारते. तसंच म्हशीच्या दुधातून बाजरीची भाकरी खाल्ली तर पुरुषांचे वीर्य वाढण्यासही मदत मिळते.
थंडीला सुरुवात झाली की सांधेदुखी गुडघेदुखी सुरू होते कधीकाळी मुका मार लागला असेल किंवा एक्सीडेंट झाला असेल तरीही त्या जागी थंडीच्या दिवसात या वेदना पुन्हा उफाळून येतात आणि या वेदना खूप असतात यासाठी बऱ्याच व्यक्तींना कॅल्शियमची कमतरता असल्याकारणामुळे वेदना खुप होतात हाडे खूप दुखतात साध्या मध्ये कटकट असा आवाज यायला सुरू होतो .
थंडीच्या दिवसांमध्ये बाजरीचे सेवन करायला सांगतात या बाजरी मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं ते आपल्या हाडे मजबूत होतात बाजरीची भाकरी अजून पौष्टिक होण्यासाठी यात मुगाची डाळ भरडली जाते तेव्हा शिल्लक राहिलेले भरड म्हणजे डाळीची साल आपण टाकून देतो त्या ऐवजी राहिलेली भरड बारीक करून बाजरीच्या पिठामध्ये मिक्स करून त्याची भाकरी करावी.
पूर्ण थंडीमध्ये अशा पद्धतीने केलेली बाजरीची भाकरी खाल्ली तर पित्ताचा त्रास पूर्ण बंद होईल गुडघेदुखीचा त्रास कमी होईल तसेच मुलांमध्ये विटामिन ए बी सी डी चे प्रमाण असते तसेच पोटॅशिअम आयर्न कॅल्शियम फायबर ऍसिड भरपूर असतात आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते घटक बाहेर काढण्यासाठी मदत होते.
बाजरीच्या भाकरीच्या पिठात उडदाच्या डाळीचे पीठ मिक्स करून भाकरी खाल्ली असता सकाळी उठल्याबरोबर तुमचं पोट एकदम झटपट साफ होईल. सांधेदुखीचा त्रास कमी होईल कॅल्शियम भरपूर प्रमाणात असलेल उडीद प्रतिकारशक्ती वाढवते तसेच ज्या व्यक्तीचे वजन कमी आहे त्या व्यक्तीचे वजन वाढवण्यास अत्यंत उपयुक्त आहे.
बाजरी उडीद यांचा शरीरासाठी अत्यंत फायदा होतो सांधेदुखी मणक्याचे आजार हाडांच्या समस्या या सर्व समस्या कमी होतात तसेच मित्रांनो याच बाजरीच्या भाकरी मध्ये एरंडेल तेलाचा वापर केला तुमच्या शहरातील सर्व वेदना वातविकार पूर्ण निघून जाईल.
मित्रांनो बाजरीची भाकरी कशा पद्धतीने खाल्ली तर आपल्या शरीराला अजून जास्त फायदा होईल हे तुम्हाला आता कळलेच असेल. तर चला या थंडीत आपण बाजरीची भाकरी उडीद आणि मुगाची डाळ घालून खाण्याचा संकल्प करूया.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.