घराबाहेर तुळशी असेल तर तुळशीला बांधा ही 1 वस्तू, कधीच कोणते संकट घरावर येणार नाही..श्री स्वामी समर्थ !

अध्यात्म

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचे वृंदावन असतेच किंवा छोटेसे रोपटे तर असतेच तुमच्याही घरामध्ये तुळशी असेलच. तर आपल्या घरात जे तुळशी असते खास करून जे घराबाहेर तुळशी असते त्या तुळशीला तुम्हाला 1 वस्तू बांधायची आहे याने आपल्या घरावर जेही संकट येतील ते त्या वस्तूमुळे आणि तुळशीमुळे आपल्या घरी ते येणार नाहीत.

   

कधीच कोणते संकट घरावर हि वस्तू येऊ देणार नाही. तुळशी वृंदावन हे दोन काम करत असते एक तर आपल्या घराचे सौभाग्य, समृद्धी दर्शवत असते. ज्या घराच्या बाहेर तुळशी एकदम बहरलेली असते त्या घरात समाधान असते समृद्धी असते. आणि ज्या घराच्या बाहेर तुळशी वाळलेली जळलेली असते सुखलेली असते त्या घरात सुख, समृद्धी नसते बरकत नसते अशी मान्यता आहे.

म्हणून सांगितले जाते की नेहमी आपली तुळशी असते ते तुळशीचे वृंदावन असते ते बहरलेले पाहिजे छोटे का होईना पण तुळशी एकदम टवटवीत हवी. हा जो उपाय आहे ही जी वस्तू आहे हे तुळशीला बांधायच आहे आता ही वस्तू कोणती आहे. तुम्हाला 1 पूजेचा लाल धागा किंवा लाल दोरा घ्यायचा आहे.

हे वाचा:   नखं का'पल्यानंतर गपचूप टाका या झाडाच्या मुळाशी..त्यानंतर चमत्कार बघा..संपूर्ण जग तुमच्या तालावर नाचेल

एकदम लाल नसला तरी चालेल रंगीबेरंगी जो आपण सत्यनारायच्या पूजेमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही पूजेमध्ये हाताला बांधतो तो असला तरी चालेल किंवा दुसरा कोणता लाल दोरा असेल तरी चालेल. तर तुम्हाला 1 लाल दोरा घ्यायच आहे तो लाल दोरा घेतल्यानंतर तुम्हाला तो लाल दोरा तुळशीला बांधायच आहे.

आता तुळशीला कुठे बांधायच तर तुम्ही तुळशी मातीमध्ये लावतात डब्यात लावता किंवा तुळशीच्या वृंदावनात लावता जर तुम्हाला छोटेसे वृंदावन असेल तर डायरेक्टर त्या वृंदावनालाच तो दोरा बांधायचा आहे. किंवा वृंदावन खुप मोठे असेल तर तुम्ही तुळशीच्या रोपालाच थोडासा लाल दोरा बांधायचा आहे जिथून तुळशी उगवलेली असेल त्या खोडाला तुम्हाला दोरा बांधायचा आहे.

वर बांधायच नाही माती मधून जी तुळशी आलेली आहे त्याच तिथे तुम्हाला तो दोरा बांधायच आहे फक्त 1 राउंड दोरा बांधायच आहे. याने कधीच कोणती वाईट ऊर्जा किंवा वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा कोणी केलेली बाधा काहीही वाईट असुद्या जे तुम्हाला त्रा स देऊ शकते जे तुम्हाला अडचणीत आणू शकते ते तुमच्यावर कधीच येणार नाही.

हे वाचा:   महिलांना नारळ का फोडू देत नाहीत; का बरं ? जर महिलेने नारळ फोडले तर काय घडते..यामागील रहस्य जाणून घ्या..

तर नक्की घराबाहेर तुळशी असेल तर लाल दोरा नक्की बांधा याने तुमच्या जीवनात नक्कीच फरक जाणवेल.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply