भारतामध्ये बऱ्याच प्रकारचे पदार्थ आहेत. एवढे की कदाचित जगातील कोणत्याही शेफकडे नसतील. भारतीय स्वयंपाक घरात अशा बऱ्याच पाककृती आहेत. ज्या परदेशी लोकांना माहीत नसतील. भारतामध्ये विविध जमातीचे लोक राहतात. प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे पदार्थ आहेत. सगळे आपल्या पद्धतीने खाण्याचे पदार्थ बनवतात.
सगळे आपल्या पद्धतीचे वेगवेगळे मसाले पदार्थ वापरतात. त्यामुळे प्रत्येकाचा वेगळा असा खास पदार्थ असतो. तो त्यात जातीमध्ये किंवा ध’र्मामध्ये विशिष्ट आणि प्रसिद्ध पदार्थ असतो.एवढे पदार्थ शाकाहारी लोकांसाठी उपलब्ध आहेत तितकेच पदार्थ मांसाहारी लोकांसाठी देखील उपलब्ध आहेत.जितके लोक शाकाहारी पदार्थ आवडीने खातात तितकेच मांसाहारी पदार्थ देखील आवडीने खातात.
फक्त बनवण्याची पद्धत आणि पदार्थाला वर दिलेले वेगवेगळे नाव आहेत. नॉनव्हेज मध्ये चिकन अंडी मटण असे बऱ्याच प्रकारचे पदार्थ बनतात. नॉनव्हेज जास्त खाणे लोक पसंत करतात. त्यामध्ये मसाले पदार्थ खूप वापरतात. पण ते पचवण्यासाठी खूप जड असते.
मटन म्हणजे पकडाचे मास खाणे लोक खूप पसंत करतात. परंतु तुम्हाला याचे किती फायदे आहेत याबद्दल माहित आहे का?. मटन खाणाऱ्या नव्वद टक्के लोकांना याबद्दल माहित नाही आहे. मटन म्हणजे लाल मास म्हणजेच रेड मिट जर तुम्ही ते खाल्ले तर त्याचे तुम्हाला खूप फायदे होतात. त्याबद्दल आपण नक्कीच जाणून घेऊ.
भारतीय नॉनव्हेज स्वयंपाक आठवड्यातून एकदा किंवा कोणाकडे एक दिवस सोडून मटणाचे वेगळे पदार्थ बनवले जातात. लोक ते पदार्थ स्वादिष्ट म्हणून खूप आवडीने खातात. मटण खाणे तब्येतीसाठी चांगले आहे असे मानले जाते. परंतु त्याचे काही परिणाम देखील आहेत. त्याचे फायदे कोणते आहेत हे देखील जाणून घेणे खूप गरजेचे आहे. त्याबद्दल आम्ही तुम्हाला आज माहिती सांगणार आहोत.
१) बकऱ्याचे मांस खाणार्या लोकांना हे माहित नक्कीच असेल की यामध्ये किती प्रकार असतात. जसे की मटन बिर्याणी, मटन करी, मटन किमा आणि मटन कोरमा. बकऱ्याची मास तब्येतीसाठी उत्तम आहे. पण फार कमी लोकांना माहीत आहे, तिचे लोक याचे पीसे खातात.ते चिकन प्रमाणेच बकऱ्याचे लेग पीस खाल्ले तर ते तब्येतीसाठी उत्तमच आहे.
२) बकऱ्याचे मांस खाणारे लोकांना हे माहीत नाही ,की पूर्ण बकऱ्यामध्ये सगळ्यात जास्त फा’यदे त्याचा लेग मध्ये असतात. म्हणजेच पायामध्ये आहे. बकऱ्या चे लेग खाल्ल्यामुळे शरीराची कॅल्शियमची कमी दूर होते. जे शा’रीरिक दृष्टिकोनातून कमकुवत आहेत ती नक्कीच खाऊ शकतात.
३) बकऱ्याच्या पायामध्ये विटामिन आणि प्रोटीन ची मुबलकता जास्त असते. यामुळे शरीरातील प्रत्येक कमतरता दूर होते. तुमच्या शरीरात असणाऱ्या हाडांमध्ये स्नायूंमध्ये मास पेशी मध्ये नवीन ताकद निर्माण होते.
४) थंडीमध्ये मटण खाल्ल्यामुळे शरीराला उष्णता प्राप्त होते. डॉ’क्टर सुद्धा थंडीमध्ये मटन खाण्याबाबत सल्ला देतात. त्याचबरोबर लेगचे सुख सेवन करण्यासाठी सांगतात. हे फक्त शरीराला ताकत देत नाही तर मेंदूला देखील शक्ती प्रदान करतात.
५) थंडीमध्ये तुम्ही एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी मांस खाल्ले तर शरीरासाठी खूप चांगले आहे. कारण रोज खाणे तुमच्या शरीरासाठी हानीकारक ठरू शकते. ते खाण्यासाठी जड असल्यामुळे पचन क्रिया साठी त्रास होऊ शकतो.जर तुम्ही योग्य प्रमाणात खाल्ला तर त्याचे परिणाम देखील तुमच्या आरोग्यावर तितकेच उत्तम होतील.
६) मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की, आपले आजी आजोबा किंवा आपले पूर्वज आपल्याला नेहमी सांगतात दूध व दुधाचे पदार्थ मटना बरोबर किंवा मटन खाल्यानंतर चुकूनही खाऊ नये. मित्रानो याला अपवाद किंवा एक पदार्थ तो म्हणजे दही. तुम्ही दही मटणासोबत वापरू शकता.
मात्र चुकूनही मटना बरोबर किंवा मटन खाल्यानंतर दूध चुकूनही वापरू नका. दुधामध्ये अँटिबायोटिक गुणधर्म खूप प्रमाणात आढळतात. त्यामुळे अँटिबायोटिक आणि मटणाचा ज्यावेळी सं-बंध येतो त्यावेळी त्याचे केमिकल रिएक्शन होतात. हो आणि त्यामधून भ यं क र वि’षारी पदार्थ निर्माण होतात. याबद्दल तुम्ही कल्पनादेखील करू शकत नाही.
मित्रांनो आजकाल बऱ्याच लोकांना शरीरावर कोड फुटणे असा आ’जार आढळतो. हा गं भी र आ’जार नाही परंतु समाजामध्ये या बद्दल खूप भीती आणि गैरसमज आहे. हा आजार तुम्हाला होवू नये असे वाटत असेल तर तुम्ही मटन आणि दूध एकत्र घेवू नका. त्याचे परिणाम खूप वाईट होतात. तुम्हाला दूध घ्यायचे असल्यास तुम्ही दुसऱ्या दिवशी घेवू शकतात. कारण मटन पचवण्यासाठी कमीत कमी १२ ते २४तासाचा कालावधी लागू शकतो . त्यामुळे मटन आणि दुधाचे सेवन एकत्र करू नये.
७) मित्रानो मटन सेवन केल्यानंतर चुकूनही मध खावू नका. कारण मधा मध्ये जे घटक आढळतात . या घटकांचे ज्यावेळी मटणाशी रासायनिक अभिक्रया होते. त्यामुळे त्यातून जे पदार्थ निर्माण होतात .जे वि’षारी पदार्थ निर्माण होतात, त्याचा परिणाम थेट हृदय आणि किडणीच्या कार्यक्षमतेवर होतो. त्यामुळे गंभीर आजार निर्माण होतात. त्यामुळे मधाचे सेवन मटणा सोबत करू नये .