गरुड पुराण: अकाल मृत्यू नंतर आ’त्म्यांना मिळते अशी शिक्षा..वाचून थ’र’का’प उडेल !

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो, गरुड पुराणात असे म्हटले आहे की चांगली कर्मे एखाद्याचा मृत्यू सुलभ, वे-दनारहित बनवू शकतात, परंतु चुकीच्या कर्मांचा मार्ग मानवांना वे-दनादायक आणि त्रा-सदायक मृत्यूच्या दारात नेऊन ठेवतो. हिंदू ध-र्मातील गरुड पुराणात अशी अनेक कारणे नमूद केली आहेत, ज्यामुळे मानवाचे जीवन संपण्याचा मार्ग भयानक बनतो. गरुड पुराणात वर्णन केलेल्या अशा काही खूप भीतीदायक गोष्टी सांगितल्या आहेत.

   

गरुड पुरानात सांगितले आहे की मृत्यू हा मानवी जीवनाचे अंतिम सत्य आहे. प्रत्येक जीवाचे ज न्म आणि मृत्यू आधीच ठरलेले असते. त्यामुळे फक्त ज्याचा अकाली मृत्यू होईल, त्यांना कोणत्या प्रकारची शिक्षा मिळणार हे हजारो वर्षे पूर्व गरुड पुराणामध्ये नमूद केले आहे. पण जरी एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला तरी पण त्याला त्याच्या जीवनातील कालावधी पूर्ण झाल्याशिवाय त्याला मोक्ष मिळत नाही.

या प्रकारच्या मृत्यूला गरुड पुराणामध्ये अकाली मृत्यू म्हणतात. जर कोणी मूक किंवा हिंसक प्राणीच्या हातुन मा-रला जातो किंवा कोणी ग ळ फा स लावून किंवा वि ष पिऊन मृत्यु झाला असेल तर यांना अकाली मृत्यू म्हणतात. तसेच स्वतः जा-ळून घेऊन किंवा पाण्यात बुडुन किंवा कोणत्याही रोगामध्ये, साप चावल्याने जर मृत्यू झाल्यास त्याला अकाली मृत्यू म्हणतात.

हे वाचा:   घरासमोर लावा हे झाड माता लक्ष्मी शोधत येईल..हे झाड असते अत्यंत शुभ..

पण आ त्म ह त्या ही सर्वात मोठी चुक समजली जाते. देवाने दिलेल्या या श-रीराचा अ प मा न करणे असा त्याचा अर्थ होतो. साधारण मृत्यू झाल्यास 25 ते 40 दिवसा आत्मा दुसरे शरीर पकडते. पण आ त्म ह त्या झाल्यास त्या जीवनाचा खरा जीवन कालावधी पूर्ण होईपर्यंत त्या आ-त्म्याला मोक्षप्राप्ती मिळत नाही.

गरुड पुराणानुसार कोणत्याही प्रकारचा अकाल मृत्यू हा त्याच्या जीवनावर अवलंबून असते. सर्वांना ज न्म झाल्यावर 100 वर्षे आयुष्य मिळत असते. पण माणूस आपल्या कर्माने लवकर मृत्यु पावत असतो. यामध्ये प्रामुख्याने दुसऱ्याची निंदा करणे, एखादी गोष्ट माहिती नसेल आणि त्याचा अपमान करणे, जो पूर्ण जीवनात आळस करतो आणि जो परस्त्रीला वाईट पणे पाहतो याप्रकारे अनेक महादोषामुळे माणसाचे आयुष्य कमी होत आहे.

गरुड पुराणानुसार ज्या पुरुषाचा अकाली मृत्यू होतो त्याला भूत, पिशाच, वेताळ, ब्रह्म राक्षस हे प्राप्त करून त्याचा आ त्मा भटकत असतो आणि जर स्त्रीचा मृत्यू पण अशा प्रकारे झाल्यास तिलाही याच रुपात भटकावे लागते. पण तिला वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात.

हे वाचा:   3 ते 5 या दरम्यान झोपमोड होते तर नक्की बघा हा लेख..काय असतात यामागील संकेत..

जर कोण स्त्री तरुण वयात मृत्यू झाल्यास ती चुडेल होते. जर कोणत्या कुमारी कन्येचा मृत्यू अकाली होतो तर तिला देवी यो-नीतुन भटकावे लागते. यावर गरुड पुराणात उपाय देखील सांगितले आहेत. जर एखाद्या घरात कोणत्याही व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला तर त्याने घरात पितृ पूजा करून दान ध र्म करावे.

हे कार्य 3 वर्षे करावे आणि पहिल्या श्राद्धाला कोणत्याही ब्राह्मण किंवा गरजू लोकांना दान करावे. जर तुम्हाला मनात आ त्म ह त्या करण्याचा विचार आला तर या सर्व यातना तुम्हाला भोगण्यास तयार राहायला हवे असा विचार मनात ठेवा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply