फक्त 1 कांदा गुपचूप इथे ठेवा; लक्ष्मी सदैव घरात राहील, पैशांचा लागेल नुसता ढीग.!

अध्यात्म

माता महालक्ष्मी ही धनाची देवता आहे. ज्या ठिकाणी माता महालक्ष्मीची पूजा अर्चना केली जाते अशा ठिकाणी माता नेहमी वास्तव्य करत असते. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीच पैशाची चणचण भासत नाही. पैसा नेहमी येत असतो त्याच बरोबर कुबेर देव देखील धनाचे देवता मानले गेलेले आहे. जी व्यक्ती कुबेर देवांचे नित्यनियमाने पूजा करत असते. अशा व्यक्तीच्या जीवनात नेहमी धन येत राहते.

   

धन कधीच जात नाही.आपल्यापैकी अनेकांना असे वाटत असते की, आपण श्रीमंत व्हावे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा समाधान पूर्ण व्हाव्यात यासाठी व्यक्ती खुप सारे कष्ट मेहनत करत असतो परंतु प्रामाणिकपणे कष्ट करून सुद्धा आपल्याला त्याचे फळ काही लागत नाही.अशा वेळी आपल्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. जी व्यक्ती चोरी , गुंडे गिरी करून पैसा कमावते ती व्यक्ती दिवसेंदिवस श्रीमंत होत असते परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. प्रामाणिकपणे कमवलेला पैसा हा नेहमी टीकत असतो.

चुकीच्या पद्धतीने कमवलेला पैसा जास्त काळ आपल्याकडे राहत नाही आणि म्हणूनच तुम्ही कोणत्याही प्रकारचा चुकीचा विचार करू नका. नेहमी जे काही कार्य करणार असाल ते कार्य प्रामाणिकपणे करायला हवे. ज्या ठिकाणी प्रामाणिकपणा ,सत्यता असते अशा ठिकाणी माता महालक्ष्मी नेहमी वास्तव्य करत असते. आजच्या लेखामध्ये आपण जे उपाय जाणून घेणार आहोत तो अत्यंत महत्त्वाचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनामध्ये जर आर्थिक समस्या वारंवार सतावत असेल,पैसा आलेला लगेच निघून जात असेल तर या साऱ्या समस्या पूर्णपणे दूर होणार आहे. माता महालक्ष्मी कृपा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहणार आहे.

हे वाचा:   गरिबीचा काळ संपला ३३ वर्षांत पहिल्यांदा उद्याच्या सोमवारपासून या राशीवर धनवर्षा करतील महादेव.. बघा कोणत्या आहेत या भाग्यवान राशी..

आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला एक कांदा लागणार आहे. एक पांढरा रंगाचा कागद लागणार आहे आणि त्याच बरोबर काळ्या रंगाची शाही असलेला पेन देखील आपल्या लागणार आहे आता आपल्याला पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने धन हा शब्द लिहायचा आहे. धन शब्द आपल्याला नऊ वेळा लिहायचा आहे. हा उपाय करत असताना आपल्याला कांदा लागणार आहे. आता कांदा घेऊन हे उपाय करण्यामागील वेगवेगळी कारणे देखील आहे.आपल्या जीवनामध्ये अचानक धन निर्मितीचे कारण राहु ग्रह असतो तसेच कांदा हा राहू ग्रहाशी संबंधित मानला जातो.

असा आपल्याला एका कागदावर ज्या व्यक्तीकडून आपण कर्ज घेतलेले आहे.ज्या व्यक्तीकडून आपले पैसे येणे बाकी आहे अशा व्यक्तीचे कागदाच्या मागील बाजूला नऊ वेळा नाव लिहायचे आहे आणि त्यानंतर हा कागद जाळून टाकायचा आहे. कागद जाळण्यासाठी आपल्याला कोणत्याही पदार्थाचा वापर करायचा नाही फक्त माझीच साहाय्याने देखील तुम्ही हा कागद जाळून शकता त्यानंतर कागदाची राख उरलेली आहे, ती राख आपल्याला वापरायची आहे आता आपल्याला जो कांदा आपण घेतलेला आहे त्याचे दोन तुकडे करायचे आहेत आणि त्या तुकड्यांमध्ये ही राख लावून ठेवायचे आहे.

हे वाचा:   या ५ राशी जानेवारी महिन्या मध्ये बनतील महाकरोडपती.. या राशींच्या जीवनात माता लक्ष्मीची कृपा बरसणार.. पैसा, धन, दौलत सर्व काही मिळेल..

आता हा कांदा आपल्याला एक पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये बांधून त्याची पोटली बनवायची आहे. हि पोटली बनवल्यानंतर आपल्याला अजून एक पदार्थ लागणार आहे तो म्हणजे अत्तर.जर तुमच्याकडे अत्तर असेल तर उत्तमच जर नसेल तर सुवासीक अत्तर बाजारातून विकत आणायचे आहे आणि कुठली च्या सर्व बाजूला अत्तरच लावायचे आहे त्यानंतर आपल्याला एका कुंडीमध्ये किंवा जमिनीमध्ये खड्डा करून ही पोटली पूर्णपणे करून टाकायची आहे.

पोटली चा कोणताही भाग दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे असे केल्याने तुमचे पैसे येणार असतील, तुमचे पैसे कोणी घेतलेले आहे परंतु देण्याचे नाव घेत नसेल तर अशावेळी काही दिवसांमध्ये तुम्हाला अचानक लाभ होण्याची शक्यता असणार आहे व त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये नेहमी पैसा येत राहील. हा उपाय अतिशय सोपा असला तरी या उपायांचे परिणाम तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारे आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply