सकाळी उठल्यावर या अंगास स्पर्श करा..सर्व सुख आपल्यासमोर लोटांगण घालेल..फक्त विवाहित पुरुषांनी जाणून घ्या

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो, आपल्याला यश मिळावं, अडचणी दूर व्हाव्यात यासाठी देवाकडे प्रार्थना आपण करत असतो, प्रत्येक व्यक्ती यासाठी बर्‍याच गोष्टी करते, परंतु एक छोटीशी चूक बर्‍याचदा त्याला त्याच्या आधीच्या सर्व कृती निरुपयोगी ठरवते. म्हणूनच, जीवनातली प्रत्येक पाऊल उचलताना सावधगिरी बाळगली पाहिजे असे आचार्य चाणक्य सांगतात.

   

लोकांचे जीवन अशा सर्व चुकांपासून वाचवण्यासाठी आणि त्यांना आनंदित करण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीति ग्रंथात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नीती मधील उपदेश हे जीवनात कुठ ना कुठं उपयोगी पडतच असतात. चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की सकाळी तुम्ही स्त्रीच्या या अंगाला हात लावल्यास तुम्हाला यश मिळते. पण त्याआधी स्त्रीसाठी काही 3 गोष्टी वाईट आहेत. यापासून त्यांनी दूर रहावे.

जर महिलांनी या गोष्टी केल्या तर त्यांच्या घरची परिस्थिती खूप वाईट होते आणि घरत दारिद्र्य येते. यामध्ये प्रामुख्याने स्त्रीला अहंकारापासून दूर राहिले पाहिजे, नाही तर त्याने तिच्या परिवाराचे खूप नुकसान होते. त्यांच्या घरातून लक्ष्मी निघून जाते. तसेच स्वार्थी हेतू पासून स्त्रीयांना दूर राहण्यास सांगितले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्त्री ही सुशिक्षित असली पाहिजे.

हे वाचा:   या चित्रात दोन मुलं शोधून दाखवा, 5 सेकंदात उत्तर शोधा; ९९% लोकांना न सुटलेलं कोडं....

अडाणीपना हा स्त्री चा सर्वत मोठा शत्रू मानला जातो. कारण समाज निर्माण करण्यासाठी स्त्रीयांची भूमिका खूप महत्त्वाची मानली जाते. तसेच सुशिक्षित स्त्रीया समाज निर्माण करत असतात. एक स्त्री तिच्या या गुणांनी आपल्या घराची प्रगती करू शकते. तसेच लोभ हा स्त्रीचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. आचार्य चाणक्य सांगतात की एखाद्या स्त्रीला कोणत्याही प्रकारचा लोभ नसावा.

यामुळे घरातील सुख आणि शांती या लोभामुळे निघून जाते. या 3 गोष्टीपासून स्त्रीयांनी सावध राहिले पाहिजे. हिंदु ध-र्मात स्त्रीयांना देवीचा दर्जा दिला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का की स्त्रियांच्या या एका अंगास हात लावल्याने आपल्याला यशस्वी होण्यास मदत होते.

प्रत्येक माणसाच्या जीवनात स्त्रीचे एक विशिष्ट स्थान असते. मग ते आई ,बहीण, बायको अशा वेगवेगळ्या प्रकारे महिला आपल्या जीवनात आनंद देणाचे काम करत असतात. अगदी वाईट काळात पण चेहऱ्यावर हसू आणून स्त्रीया देखील आपल्या संततीला चांगले संस्कार देत असतात. तसेच आपले कुटूंब पुढे वाढवण्यासाठी स्त्रीची महत्त्वाची भूमिका असते.

हे वाचा:   कालपर्यंत होते नवरा-बायको, आता झालेत आई व मुलगा; सासऱ्यासोबतच लफडं करून बसली नवी नवरी.!

म्हणून महिलांच्या पाया पडल्यास आपल्या सर्व कामात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्या व्यक्तीला जीवनात यश खूप लवकर मिळते. सकाळी सकाळी स्त्रीचे पाय स्पर्श केल्यास, तिचा आशीर्वाद घेतल्यास जीवनातील सर्व दुःख आणि स-मस्या दूर करण्यासाठी मदत होते व त्यामुळे माणसामध्ये खूप मोठया प्रमाणात ऊर्जा निर्माण होते, इतकेच नव्हे तर अशा व्यक्तींवर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply