मु’लीने तिचे सर्व कपडे काढले तर काय होऊ शकते? जेव्हा IAS मुलाखती मध्ये या मुलीला विचारला हा प्रश्न, तीचे उत्तर ऐकून सर्वजण चकित झाले..बघा ती काय म्हणते..

सामान्य ज्ञान

नमस्कार मित्रांनो, आजकाल स’रकारी नोकरीची इच्छा कोणाला नाही. सर्व तरून मुले वर्षानुवर्षे स’रकारी नोकरी मिळावी म्हणून तयारी करताना दिसतात. यामध्ये, काही लिखित क्लिअर केल्यानंतर, ते मुलाखतीच्या फेरीत पोहोचतात. IAS ऑफिसर बनायचं असेल तर तर यासाठी काय-काय तयारी केली पाहिजे, अभ्यासाचे नियोजन कसे केले पाहिजे या सर्व गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.

   

त्यासाठी किती परीक्षा द्याव्या लागतात, इंटरव्यू मध्ये कशाप्रकारे प्रश्न विचारले जातात. IAS बनण्यासाठी यूपीएससी नावाची परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा भारतातील सगळ्यात अवघड परीक्षा मानली जाते. IAS परीक्षेत पास होने जेवढे अवघड आहे, त्यापेक्षा जास्त अवघड आहे परीक्षेच्या इंटरव्यू मध्ये पास होणे. इंटरव्यू मध्ये विचारले जाणारे प्रश्न हे खूपच भयंकर असतात.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे डोके पूर्णपणे चक्रावून जाते. विद्यार्थ्यांचा हजर ज’बा’बदारीपणा आणि त्यांचा IQ लेव्हल चेक करण्यासाठी असे प्रश्न विचारले जातात. पण मित्रांनो मुलाखतीदरम्यान असे काही प्रश्न विचारले जातात, ज्याच्या उत्तरात लोक अडकतात, आणि त्यांची निवड होत नाही. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला असे काही प्रश्न सांगणार आहोत जे मागील काही वर्षांच्या इंटरव्यू मध्ये विचारले गेले आहेत.

याचे उत्तरेही त्यासोबत दिलेले आहेत. वाचून तुम्हालाही या प्रश्नाचे अनेक उत्तर आठवू लागतील. असे अनेक प्रश्न लोकांनी इंटरनेटवर शेअर केले आहेत, जे त्यांना आय ए एस च्या मुलाखतीत विचारण्यात आले होते. या प्रश्नांद्वारे मुलाखतकार लोकांच्या उपस्थितीचे मूल्यांकन करतो. या पदासाठी असे प्रश्न कसे विचारता येतील हा प्रश्न ऐकल्यावर कँडिडेट गोंधळून कसा जाईल याची खात्री ते घेतात.

हे वाचा:   हा व्यवसाय सुरु करून तुम्हीसुद्धा हळू हळू कमवू शकता महिन्याला १ लाख रुपये.!

आयएएस मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न पहा.. प्रश्न: तुमची बहीण लग्नाच्या दहा दिवस आधी माझ्याबरोबर पळून गेली तर तुम्हाला काय वाटेल? उत्तर: माझ्यासाठी यापेक्षा चांगली गोष्ट कोणती असेल की माझी बहीण वरिष्ठ IAS अधिकाऱ्यासोबत आहे. प्रश्न: मी दोन लाख किमतीचे घड्याळ घातले आहे, तुम्ही 250 रुपयांचे घड्याळ घातले आहे. हे काय प्रकट करते?

उत्तर: हे माझे आणि तुमचे स्थान दर्शवते. तुमची स्थिती काय आहे आणि माझी काय आहे हे इतक्या मोठ्या फरकाने ओळखले जाते. तसेच, यावेळी तुमची स्थिती माझ्यापेक्षा मोठी आहे, म्हणूनच तुम्ही एवढे महागडे घड्याळ घातले आहे आणि मी फक्त एक विद्यार्थी आहे, म्हणूनच मी इतके स्वस्त घड्याळ घातले आहे. मित्रांनो तुम्हाला देखील याचे अनेक प्रकारे उत्तर देता येते.

प्रश्न: जर मुलीने तिचे सर्व कपडे काढले तर? उत्तर: ज्या तारेवर किंवा दोरीवर मुलीने आपले कपडे सुकवले आहेत, ती कपडे काढून टाकल्यावर रिकामी होईल. प्रश्न: मानवी श’रीराचे असे कोणते अंग आहे, जे अंधार होताच त्याचा आकार वाढतो ? उत्तर: याचे योग्य उत्तर मानवी डोळ्यामधील “रेटिना” (डोळ्यात असलेले काळे वर्तुळ) असे आहे.

हे वाचा:   कामख्या मंदिराचे गुप्त रहस्ये..या ठिकाणी होते यो'नी ची पूजा..फक्त स्त्रियांना असतो प्रवेश ! जाणून घ्या

हो आपल्या डोळयातील “रेटिना” दिवसाच्या उजेडात लहान असतो आणि जेव्हा रात्री प्रकाशाची क’मतरता असते तेव्हा ते लक्ष केंद्रित करण्यासाठी मोठे होते. म्हणजेच त्याचा आकार वाढतो प्रश्न: कोण आहे जी प्रत्येक एक महिन्यानंतर तुमच्याकडे येते, आणि तुमच्यासोबत फक्त 24 तास राहुन दूर जाते? उत्तर: ती तारीख आहे कारण तारीख प्रत्येक महिन्यानंतर येते आणि 24 तासांनंतर परत जाते.

मित्रांनो आपण जर या प्रश्नाचा चुकीच्या मार्गाने विचार केला असेल तर आपण आपली विचारसरणी बदलली पाहिजे आणि या प्रश्नांचा शांतपणे विचार केला पाहिजे, असे म्हटले आहे की मानवी भाग हा काय फक्त पुरुषांचा भाग नाही, मानवी याचा अर्थ तो पुरुष आणि स्त्री दोन्हीमध्ये आहे, केवळ पुरुषामध्ये नाही यामुळे शांत विचार करूनच उत्तर दिले पाहिजे. असे प्रश्न ऐकून गोंधळून जावू नये.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply