तो फक्त मला रात्रीच भेटायला यायचा आणि माझ्यासोबत…पण तो असं का करत होता हे मला समजलं होत कारण…जाणून घ्या एक अचंबित करणारी कहाणी

ट्रेंडिंग

हसीना ही शहरात नवीनच होती आणि खरं तर ती शहरामध्ये कामानिमित्त आली होती. ती छोट्या प’डद्यावर एका सि’रीयलमध्ये रोल करणारी ना’यिका होती. सर्व काही तिच्या आ युष्यात व्यवस्थित चालू होत. पण एके दिवशी तिला एक अ’नोळखी व्यक्ती भेटायला आला आणि तो व्यक्ती हसीनाला म्हणाला, मी राहुल. आणि मला तुमच्या सोबत एक रा त्र घालवायची आहे. तुम्ही या ठिकाणी नवीन आहात आणि तुम्हाला इथे कोणीही ओळखत नाही आणि मी ही या ठिकाणी नवीन आहे आणि मला सुद्धा या ठिकाणी कोण ओळखत नाही. मी पण अनोळखी आहे तुमच्यासाठी, पण मला तुमच्या सोबत एक पूर्ण रा त्र घालवायची आहे.

   

ज्या वेळी मी सांगेन, बोलवेन त्यावेळी तुम्ही मला वेळ द्याल का ? तुम्हाला जितके पैसे भेटतात, त्याच्या दुप्पट दा म मी देईन, फक्त हि गोष्ट मा न्य करा आणि मला होकार द्या. हे सगळं त्याच्या तों’डून वि चित्र बोलणं ऐकून हसीना आ’श्चर्यचकित झाली. आणि ती त्या माणसाला म्हणाली, तुम्हाला वे ड लागले आहे का? मी नाटकात काम करते. प्रोफेश नल काम करते. असली चुकीची कामे मी मुळीच करत नाही. तुमचा काहीतरी गै रस’मज होतोय. यावर तो माणूस म्हणाला, मॅ डम माफ करा. तुमचा काहीतरी गै’रसम’ज होतोय. तुम्ही मलाच चु कीचं समजत आहे. फक्त एक रा त्र माझ्या सोबत घा लवून बघा, तुमच्या म नात असलेल्या सगळ्या शं’का दूर होतील आणि कोणतेही चु कीचं कृ’त्य माझ्याकडून होणार नाही याची खा त्री मी देतो.

त्या माणसाचे बोलणे ऐकून, ती म्हणाली, ठिक आहे हे मला मा न्य आहे, पण माझी एक अट आहे. माझ्या पी.ए कडून तुम्हाला अपाॅ इंटमें ट घ्यावी लागेल. आणि ते तुम्हाला तारीख देतील. त्यावर तो म्हणतो, मॅ डम, तुम्हाला समजत नाहीय, मला फक्त तुमच्या सोबत एक रा त्र हवीय. तो खूप विनवण्या करतो आणि मग शेवटी हसीना तयार होते आणि त्यानंतर मग भेटण्याचा दिवस ठरतो, पण या सर्व प्रकरणांमुळे हसीनाला याबद्दल खूपच टें शन आलेलं असतं.

हा माणूस रा त्रीसाठी का मला तयार करतोय? याबद्दल तिला काहीच कल्प ना नसते. या माणसाची म नस्थिती तर वा ईट नसेल ना ? हा माझ्यासोबत काही वि चित्र तर वागणार नाही ना? असे अनेक प्रश्न तिच्या म नात येत असतात. रात्रीचे अकरा वाजतात, आणि तेवढ्यात दरवाजा वरची बेल वाजते. आणि तिच्या म’नात ध स्स होतं. हृदयाचे ठो’के वाढत असतात. तरीसुद्धा ती मग धा डसाने ती दरवाजा उघडते.

हे वाचा:   प्रत्येक मुलीला या ७ गोष्टी हव्याहव्याशा वाटत असतात.. त्यांची ही गोष्ट तर एक पुरुषच पूर्ण करू शकतो..बघा मुलींना काय पाहिजे असते

आणि समोर बघते तर, तर तो माणूस राहुल असतो. थोडीशी घा बरलेली पण ती चेहऱ्यावर थोडे हसू आणून त्या माणसाला आत बोलवते, आणि तो माणूस आत आल्यावर त्याला सो’फ्यावर बसायला सांगते. पण यावर तो म्हणतो, तुमची बे डरुम कुठे आहे ? आपण दोघे तिथे जाऊ. त्याच्या तों’डून हे बोलणे ऐकून तर हसीनाच्या का ळजाचा ठो का चुकतो. आणि घा’बरून थ रथ रत्या हाताने इथे आहे असा इ शारा करून त्याला बे डरूमकडे नेते.

सकाळी जेव्हा हसीना जाग येते तेव्हा, तिच्या उशीजवळ नोटा ठेवलेल्या असतात. ते बघून तिला खूप आ’श्चर्य वाटतं. काय माणूस आहे हा ? असे बोलून ती पुन्हा तिच्या कामाला सुरुवात करते. तीन -चार दिवस गेल्यानंतर पुन्हा राहुल हसीनाला भेटून रात्री भेटायचं फि क्स करतो. आणि गेल्या वेळेप्रमाणे राहुल तिच्या कडे जातो.

हसीनाशी जास्त काही न बोलता तो लगेच बे डरूममध्ये जातो. सकाळी जाग आल्यावर हसीनाला पुन्हा मागच्या वेळी झालेला तोच प्रकार पुन्हा दिसतो. उशीजवळ मागच्या वेळेप्रमाणे नोटा ठेवलेले असतात. दोनवेळा असं घडल्यामुळे ती अस्व स्थ होते. आणि विचार करू लागते, की हा माणूस असा का वा गतोय ? तिच्या मनात अनेक विचार येऊ लागतात, पण या बद्दलचे आपल्याला पैसे मिळतात ना, बाकीचं आपल्याला काय करायचंय, असा विचार करून ती या प्रकरणाकडे दु र्लक्ष करते.

राहुल पुन्हा रात्री येतो, यावेळी मात्र हसीनाल भी ती वाटत नसते, पुन्हा सकाळी उशाशी नोटां बघून ती पुन्हा खूश होते. राहुल कधी येईल याची वाट पाहू लागते. पण १० दिवस झाले तरी राहुल चा फोन येत नाही. किंवा भेट सुद्धा होत नाही. मग शेवटी न राहवुन ती राहुल फोन करते आणि विचारते, खूप दिवस झालेत आला नाहीत ? दुसरं कोणी भेटलं का तुम्हाला कि आता माझा कं टाळा आला आहे ? यावर तो म्हणतो कि, मॅ डम, तुम्ही गै रस’मज करून घेत आहात.

मी आ ऊट ऑ फ स्टेशन आहे. चार दिवसांनी मी परत येईन, त्यावेळी आपण भेटू आणि मग चार दिवसानंतर राहुल पुन्हा येतो. आणि त्याच्या हातातली बॅ ग पाहून हसीनला वाटतं कि, काहीतरी गि फ्ट आणला असेल, पण तिचा भ्रमनि राश होतो. त्यात राहुलची काही कागदपत्रे असतात. दुसर्‍या दिवशी पुन्हा तोच प्रकार घडतो. तिला आता खा त्री पटते की, हा माणूस वे डा आहे, त्याला काय ते एकदा स्पष्ट विचारून विषय सं पवला पाहिजे. ती फोन करून त्याला तसे स्पष्ट सांगते व रात्री भेटायचं ठरवते.

हे वाचा:   पुण्याच्या बुधवार पेठचे खरे भयाण वास्तव समोर आले..जर मुलगी गोरी व सुंदर असेल तर तिच्यासोबत..पुढे केले जाते..

रात्री तो आल्यावर काही न बोलता एक फोटो हसीनाच्या हातात देतो. आणि तो फोटो पाहून हसीना आ श्चर्यचकित होते आणि राहुल ने दिलेल्या फोटोकडे एकटक पाहत राहते. त्या फोटोमध्ये तिच्यासारखा दिसणारा चेहरा असतो. हा फोटो बघून ती म्हणते की, मी तर अशा रंगाची साडी कधीही घातली नव्हती. हा सगळा काय प्रकार चालू आहे ? यावर तो म्हणतो कि, हि बायको आहे माझी. तुम्ही नाही. तुम्ही फक्त चेहरा घेतलाय तिचा.

हे ऐकून हसीना अचं बित होते. आणि तो सगळी खरी ह’कीकत सांगायला सुरुवात करतो, ही माझी बायको अमृ’ता. सहा वर्ष झाले आमच्या ल ग्नाला, मी खुप प्रे म करत होतो तिच्यावर आणि तीही माझ्यावर खूप प्रेम करत होती. पण तिला मू ल होऊ शकत नाही हे सत्य मी तिच्यापासून ल’पवून ठेवलं होतं. मला तिला माझ्यापासून कधीच दूर करायचं नव्हतं. पण नि’यतीला ते कधीच मा न्य नव्हतं. त्यानं माझ्यापासून अमृ’ता दूर केलं. सात महिन्यांपूर्वी प्रवास करताना तिचा अप घा तात झाला आणि त्या अ’पघा’तामध्ये तिचा मृ त्यू झाला आणि ती हे जग सोडून निघून गेली.

पण अजूनही मी तिच्यावर खूप प्रेम करतो. तिच्या चेहऱ्यात आणि तुमच्या चेहऱ्यात खूप सा म्य आहे. ल ग्न झाल्यापासून मी रोज सकाळी उठल्या नंतर नेहमी तिचाच चेहरा बघून माझ्या दिवसाची सुरुवात करायचो. अमृ’ताच रूप मला तुमच्यात पाहायचं होतं. म्हणून मी तुमची फक्त रा’त्रीची अपाॅ इंटमें ट घ्यायचो. मी फक्त अमृ’ताच आहे म्हणून आजवर तुम्हाला स्प र्श सुद्धा केला नाही आणि ती हे जग सोडून गेल्यापासून मला झो प सुद्धा लागत नाही.

कारण सकाळी उठून तिचा चेहरा मला पाहता येणार नाही याची मला खं’त वाटत होती. म्हणून मी तुमच्याकडे नेहमी येत येतो. कारण मला सकाळी तिचा चेहरा पाहता यावा म्हणून. या सगळ्या प्रकारामुळे तुम्ही मला वे डं ठरवाल. पण हे माझं खरं प्रे म आहे. माफ करा मॅ’डम माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रा स झाला असेल. खरंच पुरुषांचा प्रेम करण्याचा अंदाज खूप वेगळा असतो. त्यांचे म नापासून प्रेम असते.

ते वेगळ्या पद्धतीने आपलं प्रे म व्यक्त करत असतात. खरंच खूपच सुरेख अन नि रागस प्रे माची अशी ही कथा. आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. वरील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, आणि तुमच्या मित्र परिवाराला हा लेख शेअर करा.

Leave a Reply