R अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्तींचा असा असतो स्वभाव..जाणून घ्या यांचे वैवाहिक जीवन, गुण-अवगुण, आवडी-निवडी..

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो ज्योतीशशास्त्राम्ध्ये ज’न्मदिवस, तारीख, महिना याचबरोबर व्यक्तीच्या नावातील पहिले अक्षर देखील खूप महत्वाचे मानले गेले आहे. आज आपण पाहणार आहोत R अक्षरापासून पासून नाव सुरु होणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव, करीयर आणी त्यांच्या प्रेम सं’बंधाबद्दल बरेच काही जाणून घेणार आहोत. मित्रांनो जगात अश्या बऱ्याच लोकप्रिय व्यक्ती आहेत,

   

ज्यांच्या नावाची सुरवात R अक्षरापासून पासून सुरु होते. उदाहरण द्यायचं झालं तर राखी सावंत, रेखा, राजाराम मोहन रॉय, राजकपूर इत्यादी. मित्रांनो व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून त्या व्यक्तीचा स्वभाव, वागणूक आणि बरेच काही जाणून घेऊ शकतो. नावाचे पहिले अक्षर कोणतेही असो भाग्य जाणून घेण्याची इच्छा सर्वांना असते.

R अक्षरापासून नाव सुरु होणारे लोक दिसायला खूपच सुंदर, आकर्षक आणि सालस असतात. हे लोक स्वतःच्या मनाचे ऐकणारे आणी मनाप्रमाणे वागणारे असतात. स्वतःच्या विश्वात रमून जाणारे असतात. एखाद्या व्यक्तीशी यांनी मैत्री केली कि ती व्यक्ती यांच्यासाठी खास बनते. या नावाच्या व्यक्ती जास्त कोणाला भेटणे, बोलणे पसंद करत नाहीत.

हे वाचा:   फक्त याठिकाणी ठेवा दहीभात घरातली पीडा दूर जाईल; पैसा आणि सुख दोन्ही मिळेल..सर्व वाईट शक्तींचा त्रास दूर होईल..

यांना एका जागीच अडकून पडणे आवडत नाही, सतत नव-नवीन गोष्टी करण्याच्या मागे धावत असतात. या लोकांना नवीन गोष्टी करण्याची खूप आवड असते. या व्यक्तींनी एकदा निर्णय घेतला कि, ते मागे वळून बघत नाहीत. निर्णय घेण्याची क्षमता यांच्या अंगी खूप चांगली असते. यांचा हाच गुण यांच्या प्रगतीसाठी कारणीभूत ठरतो.

या नावाचे लोक स्वतःच्या विश्वात रमलेले असतात. संपत्ती सोबतच प्रतिष्ठा सुद्धा यांच्या नशिबी असते. एखादा अडचणीत असेल आणि त्याला मदतीची गरज असेल तर या नावाच्या व्यक्ती मदतीला नेहमी हजर राहतात. ज्या व्यक्तींकडून यांना ज्ञान मिळते त्या व्यक्तींसोबत राहणे, बोलणे पसंद करतात. परिणामी यांची मैत्री लेखक अथवा बुद्धिमान व्यक्तींशी लवकर होते.

मित्रांनो या नावाच्या लोकांना कोणाची कॉ पी करणे आवडत नाही. जे काही असेल ते स्वतःच्या हिमतीवर करून दाखवण्याकडे जास्त कल असतो. याच कारणाने यांची प्रगती वेगाने होते. परिणामी यांना पैशांची कमतरता कधीच भासत नाही. यांना स्वतःच्या फायद्यासाठी मदत घेतलेली आवडत नाही. ते स्वतःच्या बळावर हवे ते मिळवायचा प्रयत्न करतात.

हे वाचा:   मकर राशी: डिसेंबर महिन्यात तुमच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणार..बघा कसा असे हा महिना

क्षेत्र कोणतेही असो मेहनत करून त्या क्षेत्रात नाव कमावतात आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. मित्रांनो या नावाच्या लोकांना प्रेमात जास्त रुची नसते. सोबतच यांचे वैवाहिक जीवन त’णावग्र’स्त असते. हे लोक नेहमी अशा व्यक्तीच्या प्रेमात पडतात जे दिसायला एकदम सुंदर आणी आकर्षक असतात. या नावाचे बरेच लोक आपल्या जोडीदारावर,

सतत संशय घेत असतात किंवा त्यांच्या मनात नेहमीच संशयाची पाल चुकचुकत असते. आपल्या जोडीदाराविषयी कोणालाही कानोकान खबर लागू नये असे त्यांना वाटत असते. मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.

Leave a Reply