किन्नरांची सुहा’गरात्र सुद्धा असते आणि ते त्यासाठी अशाप्रकारे करतात…जाणून घ्या किन्नरांचे लग्न आणि सुहागरात्र रहस्य..

ट्रेंडिंग

मित्रांनो, या जगामध्ये देवाने मनुष्य जा’तीमध्ये तीन जा-ती बनवल्या आहेत. पुरुष, स्त्री आणि किन्नर. किन्नर हे आपणास माहित आहेच. त्यांना आपण अनेक ठिकाणी पाहिले असेल किंवा अनेक जण तर त्यांच्याशी बोलत सुद्धा असतील किंवा तसेच काही जण असे सुद्धा आहेत त्यांची किन्नर लोकांसोबत मैत्री सुद्धा असेल. आपण बघितलंय का ? की,

   

कोणाच्या घरी लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रम असेल तर त्यावेळी किन्नर लोकांना तेथे नाचण्यासाठी आमंत्रित केले जाते. त्यांच्याबद्दल आपण कधी जाणून घेतलय का ? की, ते कोणत्या ध’र्माला मानतात, कोणत्या देवाची पूजा करतात, त्यांच्यातील विशेषता व री’तीरि’वाज काय आहेत. याबद्दल कोणालाच माहित नसेल. आणि म्हणूनच आपण आज थोडी त्यांच्या विषयीची माहिती घेणार आहोत.

किन्नरांना धा’र्मिक ग्रं’थांमध्ये खूपच सन्मानित केले गेले आहे. आज आपण त्याच्या लग्नाविषयी आणि त्यांच्या सुहा’गरात विषयी जाणून घेणार आहोत. यासाठी आपण जाणून घेणार आहोत महाभारतातील एक कथा, ज्यावेळी पांडव आणि द्रौउपदि यांचे लग्न झाले. मग द्रौउपदिने सर्वांसाठी एक नियम घातला होता. त्या नियमाचे पालन अर्जुनने केले नाही आणि,

हे वाचा:   ती विधवा होती म्हणून मी तीला मदत केली..पण नंतर आमच्यात हळू हळू जे घडू लागले..आणी एक दिवस..पुढे पहा

त्याच्याच मुळे त्याला एकदा इंद्रप्र’स्थमधून बाहेर काढून एका वर्षासाठी तीर्थयात्रेला पाठवण्यात आले. तेथून निघाल्यानंतर अर्जुन उत्तर पूर्व भारतात गेला आणि तेथे त्याची भेट एका नागकन्या उलुपीबरोबर झाली. ना’गकन्या उलुपी आणि अर्जुन यांचे एकमेकांवर प्रेम करू लागतात. काही दिवसानंतर उलूपी आणि अर्जुन विवाह करतात.

विवाहानंतर काही काळाने उलुपी एका मुलाला ज न्म देते. ते दोघे त्याचे नाव ती अरावन ठेवतात. अरावनच्या ज-न्मानंतर अर्जुन त्या दोघांनाही सोडून तो पुढच्या यात्रेसाठी निघून जातो. त्यावेळी अरावन ना’गलोकात आपल्या आईबरोबरच राहत असतो. कालांतराने नागलोक सोडून अरावन आपल्या पित्याकडे म्हणजे अर्जुनाकडे येतो आणि त्याचवेळी कुरूक्षेत्रात महाभारताचे यु’द्ध सुरू असते.

मग त्यामुळे अर्जुन त्याला यु’द्धासाठी रणभूमीत पाठवतो. या यु’द्धात एकवेळ अशी येते ज्यावेळी पांडवांना विजयासाठी काली मातेच्या चरणी स्वच्छेने एक नरब’ळी द्यायचा असतो. अश्या कठीण वेळी अरावन स्वतःहुन पुढे येतो. त्यासाठी तो एक सांगतो कि, तो अविवाहीत राहून ब’ळी देणार नाही. पण कोणीही त्याला आपली मुलगी देण्यास तयार होत नाही.

हे वाचा:   लाल ड्रेसमध्ये मुलीने केला हॉट बेली डान्स, विडिओ पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात आंधळे व्हाल....

कारण मुलगी दुस-याच दिवशी विधवा होणार म्हणून. मग अश्यावेळी श्री कृष्ण स्वतः मोहिनी रूप धारण करून अरावनबरोबर विवाह करतात. आणि ठरल्या प्रमाणे दुस-या दिवशी अरावन स्वतः आपले शीर काली मातेला अर्पण करतो. त्यानंतर म्हणजेच अरावनच्या मृ’त्यूनंतर श्रीकृष्ण त्याचरुपात बराच काळ दुःख व्यक्त करतात. श्री कृष्ण पुरुष असून स्त्री रुपात अरावनबरोबर विवाह करतात.

त्यामुळे स्त्री रुपातील पुरुष म्हणून ओळखळे जाणारे किन्नर ही अरावन देवतेशी एका रात्रीपुरता विवाह करत असतात. किन्नरांचा आरा’ध्य देव हा ‘अरावन’ आहे. किन्नरांच्या भगवान अरावनच्या बरोबर वर्षातून एकदा विवाह करतात. हे आपल्यासारख्या सामान्य लोकांना माहित सुद्धा नसते. हा विवाह एक दिवसाचा असतो. त्यांचे वै’वाहिक जी’वन हे लग्नाच्या रात्रीच संपते.

मित्रांनो तुम्हाला हा लेख तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. पुढील अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करून ठेवा. धन्यवाद.

Leave a Reply