हि आहे या युगातील द्रौपदी जिला आपल्याच सख्या भावांसोबत करावं लागले लग्न; कारण….

ट्रेंडिंग

महाभारतातील कर्ण-अर्जुन, भीम-द्रौपदी यानां आपण सगळेच ओळखता. द्रौपदी चे पाच पांडव पती होते. आणि या द्रौपदीमुळेच महाभारत घडले.परंतू मित्रांनो या काळात सुद्धा एक महिला आहे जिचे पाच पती आहेत आणि म्हणूनच हिला कलियुगतील द्रौपदीच म्हणावे लागेल. चला तर जाणून घेऊया या कलियुगतील द्रौपदी बद्दल. सर्वांना माहित आहे की महाभारतातील द्रौपदी योगायोगाने पाच पांडवांची बायको बनली होती, पण जर आजच्या काळातही एखाद्या मुलीला असे पाच भावांसह लग्न करावे लागले तर ? उत्तराखंडमधील एका मुलीसोबत असे घडले आहे.

   

होय, हे एकून आपणास आश्चर्य वाटेल, पण द्रौपदीप्रमाणेच या मुलीशी ही अशी सक्ती झाली होती की तिला पाच भावांशी लग्न करावे लागले. आम्ही बोलत आहोत उत्तराखंडमध्यल्या राजोबद्दल 21 वर्षांचा राजो पाच भावांसोबत विवाहित आहे, म्हणून सर्व भावांना समान वागणूक देते म्हणजेच एक पत्नी म्हणून तिलाही तिच्या प्रत्येक पतीबरोबर शा’रीरि’क सं’बं’ध ठेवावे लागतात.

हे वाचा:   बायकोसोबत भांडण करणे या नवऱ्याला पडले भारी; बायकोने केले असे काही जे बघून तुम्ही शॉक व्हाल.!

अशाप्रकारे जगताना राजोची संपुर्ण जीवन जाणार आहे. तसेच तिला एक मुलगा देखील आहे, पण त्याचवेळी पाच भावांमध्ये तो कोणाचा भाग आहे हे कोणालाही माहिती नाही. तसे, या प्रकरणात तिच्या पाच पतींमध्ये कधीही तणाव अथवा भांडणे होत नाहीत. त्या ऐवजी ते सर्व राजो आणि तिच्या मुलाची एकत्र काळजी घेतात. राजो, तिचा मुलगा राजा आणि तिचे पाच पती एक आनंदी कुटुंबात राहतात, एकमेकांना समजून घेतात त्यामुळे आपसात कधीच राग-रुसवा किंवा भांडण नसतं.

सुमारे सात वर्षांपूर्वी राजोचे पहिले लग्न हिंदू प्रथानुसार घरातील मोठा मुलगा गुड्डू यांच्याशी होते. पण त्यानंतरच तिला तिच्या पतीच्या इतर चार भावांशी लग्न करावे लागले. तसे राजोलासुद्धा अशा नात्याशी काहीच हरकत नाही, परंतु ती स्वत: ला भाग्यवान मानते, तिला पाच पतींचे प्रेम प्राप्त झाले आहे. राजो सांगते की तिचे पाच पती तिच्यावर खूप प्रेम करतात आणि तिची चांगली काळजी घेतात.

हे वाचा:   रोज जीव मुठीत घेऊन शाळेत जाते हि मुलगी; Video बघून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही....

त्याचवेळी राजो यांना हे देखील माहित आहे की आपल्या देशात असे लग्न करणे कायदेशीर गुन्हा आहे, परंतु येथे मुली नसल्यामुळे असे करावे लागल्याचे ती सांगते. खरं तर उत्तराखंड आणि तिबेटच्या आसपासच्या भागातील मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत अशी परंपरा आहे की ज्याच्याशी मुलीचे लग्न होईल त्या मुलाच्या भावांची ही त्या मुलीशी लग्न केले जाईल. तेथील बहुतांश घरात ही प्रथा पाळली जात आहे. राजोचे पाच भाऊंची पत्नी म्हणून लग्न झाले असल्याने तिला कलियुगाची द्रौपदी म्हणून ओळखले जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply