स्वयंपाक घरातील ही एक वस्तू तुमच्या हातून खाली पडली तर, मानले जाते अशुभ…घरावर संकट येण्याचे संकेत

अध्यात्म

नमस्कार मित्रानो,

   

तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आपल्या हातातून एखादी वस्तू खाली पडली तर अशुभ मानली जाते.अशा काही घटना वास्तू शास्त्राशी निगडीत आहेत. या लेखामध्ये अशा काही गोष्टी बद्दल सांगणार आहोत. वास्तू शास्त्र ही एक घरगुती वस्तूंशी निगडीत शुभ आणि अशुभ प्रभाव सांगितले आहे.

कुंकुवाचा करंडा विखुरणे – कुंकू लावताना बहुतेकदा ते जमिनीवर पडत असल्यास हे शुभ लक्षण नाही.असे काही तुमच्या आयुष्यात सतत घडत असेल तर तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवाला प्रार्थना करावी. दर सोमवारी शिव व्रत सुरु करावे.मनापसून महादेवाची आराधना आणि भक्ती करावी.असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचे वाईट परिणाम दूर होतील.महादेवाच्या आशीर्वादामुळे तुमच्या पतीला दीर्घकाळ आयुष्य देखील लाभेल.यामुळे सर्व गोष्टीमुळे तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धीची वृद्धी होईल.

मीठ हातातून खाली सांडणे – मीठ एक अशी गोष्ट आहे जी आपण दिवसातून जास्त वेळा वापरतो.मीठ सहज आपल्या हातातून खाली पडून जमिनीवर पसरले तर त्या राहत्या वास्तुनुसार दोष निर्माण होतो. हातातून मीठ पडणे हे शुक्र आणि चंद्राचे नकारात्मक प्रभाव दर्शवितात. ही घटना सतत वारंवार घडत असेल तर आपल्या घरात वास्तुदोष आहे, याबद्दल समजून घेतले पाहिजे. यामुळे आपल्या जीवनात नकारात्मक उर्जा देखील निर्माण होते.

हे वाचा:   ह्या 3 राशीच्या लोकांनी हातात नक्की बांधावा लाल धागा..लवकर बनाल श्रीमंत..कामात येणारे अडथळे दूर होवून..धन आकर्षित होते..

दुध सांडणे – आपल्या हातातून कळत आणि नकळत दुध सांडू शकते. कधी कधी उकळते दुध उतू जावू शकते.असे प्रकार सतत घडत असल्यास आपण सावध होणे खूप गरजेचे आहे. यामुळे काही नकारात्मक घटना देखील घडतात.
यामुळे शेगडीवर दुध उतू जाणे थांबवले पाहिजे.

काळी मिरी हातातून पडून विखुरली – आपल्या हातातून जर काळी मिरी हातातून खाली पडली तर समजा असे काही कारण आहे ज्यामुळे आपल्या नात्यात दुरावा वाढत आहे. काळी मिरी हातातून चुकून पडल्यास घरामध्ये खूप वाद होतात.यामुळे घरातल्या स्त्रियांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. हाताने सांडलेली काळी मिरी नकारात्मक उर्जा निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन देते. यामुळे यासर्व गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.

तेल सांडणे – प्रत्येक घरात तेल हे वापरले जाते. तेल हे शनीदेवाचे प्रतिक आहे. प्रत्येक घरात जास्त मोहरीचे तेल वापरले जाते नवग्रहात शनी हा न्यायाचा देव मानला जातो. घरामध्ये जर चुकून देखील तेल सांडले तर त्याला अपशकुनशी जोडले जाते. यामुळे तुमच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात. तुमच्या जीवनात आर्थिक संकटे देखील निर्माण होतात. वरील माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा, धन्यवाद.

Leave a Reply