नमस्कार मित्रांनो, आपल्या घराचे देखील स्वास्थ्य असते जसे आपले असते आणि ते स्वास्थ्य आपल्याच हातात असते. अशा काही गोष्टी असतात, ज्यामुळे घरातील सकारात्मक गोष्टी नाहीशा होतात. अशा गोष्टी ज्या घराला बाधा देतात. आपल्या घरात येणाऱ्या काही गोष्टी आपल्यावर बाधा ठरतात, काही व्यक्ती जर आपल्या घरी आल्या तर घरातील शांतता भंग होते.
घरातील वाद, भांडणे वाढतात व घरातील लोक कटुतेने वागतात. आपण जरी एका सभ्य समाजात राहत असलो तरीही काही अशा व्यक्ती असतात ज्या घरासाठी घा त की असतात, अशा लोकांना आपण घरी येऊ देऊ नये. चाणक्य नीती ही आपल्या जीवनात खूप उपयोगी पडते, आनंदी जीवन जगण्यासाठी जणू कानमंत्रच आहेत.
नीती शा स्त्रा वरील ग्रं थ म्हणजेच चाणक्य नी ती आणि याच आ र्य चाणक्यांनी आपल्या घरात कोणत्या लोकांना घेऊ नये याबद्दल सांगितले आहे. तसेच ध र्म ग्रं थात सुद्धा याचा उल्लेख करण्यात आला आहे कि कोणत्या लोकांना आपल्या घराची पायरी चढून द्यायची नाही. कारण असे लोक आपले घर उ द्ध वस्त केल्या शिवाय राहत नाहीत शिवाय या लोकांमुळे आपल्या घरातील वा ता वरण बि घडते शिवाय आपल्या घरात या लोकांमुळे मोठ्या प्रमाणत भां डणे सुद्धा लागतात चला तर मग अशा लोकांविषयी जाणून घेऊ.
चाणक्य नितीनुसार आपल्या घरात दुतोंडी लोकांना येऊ देऊ नये. असे लोक तुमच्या समोर गोड बोलतात, तुमच्या बाजूने बोलतात परंतु तुमच्या मागे तुमच्याविषयी कटू बोलतात. त्यामुळे अशा लोकांना घरी बोलावू नका. समाजात चरित्रहीन लोकांना स्थान नसते.
असे लोक स्वतः कसेही वागतात त्यामुळे त्यांना आदर सन्मान दिला जात नाही. ज्या लोकांच्या संगतीमध्ये आपण असतो, आपली ओळख तशीच असते. त्यामुळे अशा चरित्रहीन लोकांना जर जवळ केले तर आपली मानहानी होते त्यामुळे तुम्ही अशा लोकांपासून दूर रहा.
जे लोक नीच असतात त्यांना समाजाचे बंधन नसते, ते समाजा विरुद्ध वागतात, त्यांचे विचार हे नेहमीच घा त क, नकारात्मक असतात व जर ते घरात आले तर तो प्रभाव आपल्या घरावर पडू शकतो. त्यामुळे आपण आपले घर जरी कितीही चांगले, शुद्ध, पवित्र ठेवलं तरी अशा लोकांच्या येण्याने अपवित्र होते. तसेच या लोकांपासून आपल्या मु लां मु लींना दूर ठेवा. त्यामुळे अशा लोकांमुळे आपले घर हे कायमचे उ ध्व स्त होते.
समाजात दुष्ट प्रवृत्तीचे लोक असतात, जे लोक घरी आल्याने आपल्यावर, आपल्या मुलांवर वाईट परिणाम होतात. चोरी करणारे, गुंड लोक, ध म की देणारे व खोटं बोलून लबाडी करणारे लोक असे लोक त्यांच्या सावलीला सुद्धा राहू नका. असे लोक आपल्या घराला फक्त आणि फक्त दृ ष्ट लावण्याचे काम करत असतात.
आपल्याला ज्या व्यक्ती त्रा स देतात किंवा आपल्याला ज्या लोकांमुळे त्रा स होतो अशा लोकांपासून नेहमी दूर राहिले पाहिजे. अशा व्यक्ती तुम्हाला फक्त आणि फक्त त्रा स देतात ज्यामुळे तुमचे खूप नुकसान होते जे त्यांना हवे असते. त्या व्यक्ती तुम्हाला त्रा स दिल्याने तुमची कामातील एकाग्रता निघून जाते त्यामुळे आर्थिक नुकसान होते व तुमची प्रगती थांबते.
यावरती एकच उपाय आहे की अशा व्यक्तींना जास्तीत जास्त दुर्लक्षित करा. त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. शेवटच्या प्रकारच्या व्यक्ती म्हणजे तुमच्यावर हसणाऱ्या, तुमच्या व्यंगावर बोट ठेवणाऱ्या व्यक्ती त्यांच्यापासून दूर रहा, त्यांना घरात घेऊ नका. आशा व्यक्ती तुमच्या करत असणाऱ्या कार्यात, सुरळीत चालू असणाऱ्या जीवनात काड्या टाकतात.
उगीचच तुम्हाला तुमच्या कामापासून परावृत्त करतात. म्हणून अशा लोकांना ज्यांना तुमची प्रगती बघवत नाही अशा लोकांना अजिबात जवळ करू नका, अजिबात त्यांच्याशी बोलू नका. ज्यामुळे आपली चि ड चि ड होते शिवाय आपली अनेक स्व प्ने कायमची आपल्या पासून दूर जातात.
असेच माहितीपूर्ण जीवनशैली लेख रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज ला’इक करायला विसरू नका..