काळे उडीद करतील शत्रूचा नाश… जादूटोणा काळी जादू सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील…

अध्यात्म

नमस्कार मित्रानो,

   

तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे. आपल्या जीवनात आपले जसे चांगले मित्र हितचिंतक असतात ,तसेच आपले हित शत्रू देखील असतात. तुमची काही चूक देखील नसताना तुम्हाला त्रास देतात. या समाजात एखादी व्यक्ती प्रामाणिक प्रयत्न करत असेल तर त्याला मागे ओढणारे खूप लोक असतात.

तुम्हालाही कोणी त्रास देत असेल, तुमच्यावर कोणी करणी केली असेल यामुळे तुम्हाला जर अशा प्रकारचे त्रास होत असतील तर त्यावर आपण या लेखात काही उपाय देणार आहोत. हा उपाय केल्याने तुमचा शत्रू तुम्हाला त्रास देणे बंद करेल. जर तुम्हाल त्रास होत असेल तर अशा प्रकारच्या गोष्टीपासून संरक्षण करण्यासाठी हा रामबाण उपाय आहे.

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तीन पदार्थ लागणार आहेत.यामध्ये लिंबू आणि चाळीस तांदळाचे दाने आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे तीस उडदाचे दाने आहेत. आपल्याला काळ्या उडदाचे दाने घ्यायचे आहेत. तांदळाचे आणि उडदाचे दाने नेहमी अखंड असावेत. हा उपाय करण्यासाठी अर्धा लिंबू आपल्याला कापून घ्ययचा आहे.

हे वाचा:   होळीची राख गुपचुप ठेवा इथे करोडपती व्हाल..घरावरील संकट, पैशाची अडचण, आजारपण पासून होईल सुटका..

आपण कोणत्याही दिवःसी शक्य झाले तर अमावास्येच्या दिवशी कोणत्याही ठिकाणी खड्डा खोदायचा आहे.हा खड्डा एक ते दोन इंच करायचा आहे. त्यामध्ये तांदळाचे आणि उडदाचे दाणे टाकायचे आहेत. त्यानंतर हा खड्डा बुजवून अर्धा लिंबू त्यावर पिळायचा आहे. हे सर्व कृती करताना मनामध्ये आपल्या स्त्रीचे नाव घ्यायचे आहे.

असे काही दिवस हा उपाय केल्यामुळे शत्रूपासून होणारा त्रास कमी होईल. काळी जादू असेल किंवा कुठलाही त्रास यातून हळूहळू तुमची सुटका होवू लागली आहे,शत्रुभाव संपून मित्रभाव निर्माण होण्यासाठी मदत होईल. समोरच्या व्यक्ती बद्दल आपल्या मनात नेहमी भाव उत्तम असले पाहिजे. आपण ज्यानुसार विचार करतो त्यानुसार आपल्या हातून कृती घडते.यामुळे आपले कर्म देखील उत्तम असायला हवेत.

हे वाचा:   जो स्वामीभक्त या ५ गोष्टी पाळतो, त्यालाच मिळेल स्वामींचा आशीर्वाद..सर्व अडचणी, रोग, समस्या होते कायमची दूर..जाणून घ्या ही गोष्ट

वरील उपायची नोंद आपल्या वास्तुशास्त्रामध्ये देखील आहे.तुमची जर एखाद्या गोष्टीवर विश्वास असेल तर ती गोष्ट तुमच्या जीवनात साकार होते.वरील माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रया कळवा.वरील माहिती आवडल्यास आमच्या पेजला खूप प्रतिसाद द्या. आमच्या पेजला खूप प्रतिसाद दिल्याबद्दल मनपासून आभारी आहोत.

Leave a Reply