1 ग्लास पाण्याची जादू तर बघा.. मनात असलेली कोणतीही इच्छा लगेच पूर्ण होणार…!

अध्यात्म

नमस्कार मित्रानो,

   

तुमच्या सर्वांचे आपल्या लाडक्या पेजवर खूप स्वागत आहे. पाणी हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे.दिवसातून आपण तीन ते चार लिटर पाणी पितो. पाणी हे एक जीवन आहे.या लेखामध्ये आम्ही खूप महत्वाची माहिती देणार आहोत.ही माहिती समजल्यानंतर तुमच्या जीवनात खूप सकारात्मक बदल घडून येईल.

हा उपाय खूप महत्वाचा आहे. आपल्या डोक्यात दिवसाला साठ हजार विचार येतात. या विचारांवर नियंत्रण ठेवणे खूप कठीण आहे.आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांवरून या गोष्ठी आपल्याला समजून येतात. एक सकारात्मक विचार हे हजारो नकारात्मकविचारापेक्षा खूप शक्तिशाली आहेत.यामुळे आपण आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टीबद्दल खूप आनंदाने आणि सकारात्मक पद्धतीने विचार केला पाहिजे.

ज्या गोष्टीची कल्पना करतो,त्या गोष्टी खूप सोप्या पद्धतीने साकार होतात.हा उपाय खूप सोपा आहे.या उपायाला म्याजीकल वाटर असे म्हणतात. यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हा उपाय खूप सोपा आणि शक्तिशाली आहे. याचे अनुभव मात्र खूप जबरदस्त आहेत.

हे वाचा:   घराच्या मुख्य चौकटीला बांधा ही वस्तू बाधा वाईट शक्ती जवळ सुद्धा फिरणार नाहीत...घराची सदैव प्रगती होत राहील

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काचेचे दोन ग्लास घ्यायचे आहे.हा उपाय करण्यासाठी काचेचे ग्लास खूप महत्वाचे आहेत.या दोन्ही ग्लास मध्ये पाणी भरायचे आहे. या काचेच्या ग्लास वर तुमची जी इच्छा असेल ती एका कागदावर लिहून स्टिक करायचे आहे.पाणी पीत तुमची इच्छा मनामध्ये सतत बोलत राहायची आहे. इच्छा पूर्ण होण्यासाठी पाण्यामध्ये एक मंत्र लिहायचा आहे. या मंत्राचा सर्वाना खूप फायदा झालेला आहे.

तुमच्या जीवनात असलेल्या सर्व अडचणी नक्की दूर होतील. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर,परिवारातील सदस्यांचा त्रास होत असेल तर,तुमची मिळकत कमी असेल तर,तुमच्या आरोग्याविषयी काही त्रास असेल तर,तुमच्या जीवनात आर्थिक संकटे असतील तर, असे अनेक करणे जर तुम्हाला आयुष्यात असतील तर हा उपाय केल्याने नक्की फायदा होईल.

हा उपाय करण्यासाठी सांगितल्या प्रमाणे दोन काचेच्या ग्लास मध्ये पाणी घेवून दोन कोरे कागद घ्यायचे आहेत. या कागदांवर तुम्हाला एक सकारात्मक आणि एक नकारात्मक अशी तुमची इच्छा लिहायची आहे. दोन्ही कागद ग्लास वर स्टिक करायचे आहेत. त्यानंतर ज्या कागदावर नकारात्मक गोष्ट लिहिलीं आहे, त्या ग्लासमध्ये बघून ती गोष्ट तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे आणि विश्वासपूर्वक बोलयची आहे.

हे वाचा:   उद्याच्या गुरुवार पासून मोत्या पेक्षाही चमकणार या राशींचे नशीब स्वामी करणार या राशींवर धनवर्षा ………

यानंतर सकारात्मक कागद ज्या ग्लासवर आहे, त्या ग्लासमध्ये बघून तुमची इच्छा बोलायची आहे. ही क्रिया झाल्यानंतर सकारात्मक ग्लास मधील पाणी हे नकारात्मक ग्लास मध्ये ओतायचे आहे. हे सगळे पाणी तुम्हाला प्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला दोन्ही ग्लास वरील कागद काढून घाय्यचे आहेत. यानंतर हे कागद तुम्ही फाडू शकता.

हा उपाय तुम्हाला सलग सात दिवस करायचे आहे. परंतु हा उपाय सलग एकवीस दिवस केल्यामुळे आपल्या जीवनात खूप चांगले बदल दिसून येतील.यामुळे तुमचे मन नेहमी सकारात्मक विचार करू लागेल. हळूहळू तुम्हाला या गोष्टीची सवय होवून जाईल. तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धीची वृद्धी होईल.

वरील माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रीया कळवा,धन्यवाद.

Leave a Reply