रात्री चांगली गाढ झोप येण्यासाठी रोज झोपण्या अगोदर या गोष्टींचे करा सेवन..बेड वर पडतच शांत व गाढ झोप लागेल..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण रात्री चांगली झोप लागण्यासाठी कोणती काळजी घ्यावी. कोणते उत्तम उपाय करावे. या विषयी माहिती पाहणार आहोत. उत्तम शा’रीरिक आणि मा’नसिक आ’रोग्यासाठी अन्नपाणी खूप महत्वाची आहे. त्याचबरोबर शरीरासाठी उत्तम झोप ही महत्वाची आहे. झोप उत्तम मिळाल्यामुळे आ’रोग्य उत्तम आणि निरोगी राहते.

   

मेंदूचे कार्य उत्तम राहते. त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. दररोज रात्री ८तास झोप घेणे गरजेचे आहे. बऱ्याच लोकांना झोप कमी असते. ते शांत झोप लागण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. झोपण्यापूर्वी या पदार्थाचे सेवन केल्यास तुम्हाला उत्तम झोप देण्यास मदत करतात.

बदाम मेलोटोनीन आणि झोप वाढवणारे खनिज मॅग्नेशियमचे स्त्रोत आहे.  झोपेपूर्वी बदाम खाल्ल्यास चांगल्या झोपेसाठी
खूप फायदा होतो. सेरोटोनिन आणि अँटीऑक्सीडेंट समृध्द असतात. झोपेच्या पूर्वी खाल्ल्यास झोपेची गुणवत्ता सुधारू शकते.

व्हिटॅमिन डी आणि ओमेगा-३ फॅटी एसिडचा एक चांगला स्रोत आहे. ह्यामध्ये असे काही गुणधर्म आहेत. जे चांगली झोप येण्यास मदत करतात. अक्रोड मेला टो नीन. आणि हेल्थी फॅटचा एक चांगला स्रोत आहे. हे झोप चांगली येण्यासाठी मदत करतात.

पांढऱ्या तांदळात जास्त प्रमाणात ग्लाइसेमिक इंडेक्स असल्यामुळे झोपे पूर्वी भात खाणे फायदेशीर ठरू शकते. उच्च
जी आय चांगले झोपेस मदत करते. ह्या सोबतच इतर खाद्य पदार्थ आणि पेये, ह्यांचा झोपेवर होणाऱ्या त्यांच्या प्रभावा बद्दल
असलेली माहिती मर्यादित असली तरी काही पदार्थ जसे की डेयरी उत्पादने, केली आणि ओटमीलमध्ये झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ओळखले जाणारे पोषक घटक असतात ते मानले जाते.

हे वाचा:   फक्त 7 दिवसात रक्त एवढे वाढेल की HB, आयर्न कमी, अनेमिया; या समस्या मुळापासून निघून जातील..

आपली व्यक्तिगत शा’रीरिक क्षमता लक्षात घेवून कोणताही उपाय व उपयोग करण्यापूर्वी डॉ’क्टरांकडून योग्य सल्ला घ्या.
शांत झोप लागण्यासाठी एक कप किंवा ग्लास कोमट दुधात एक चमचा मध घालून प्या. त्यामुळे रात्री तुम्हाला चांगली झोप लागेल.

रोज रात्रीचे जेवण झाल्यानंतर कमीत कमी  अर्धा तास पायी फिरणे फायदेशीर असते. त्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते. तुम्हाला उत्तम झोप लागते. त्याचबरोबर हे पदार्थ खाणे टाळा. जर तुम्ही जास्त प्रमाणात साखर खात असाल तर त्याचा झोपेवर परिणाम होतो.

साखरे मध्ये मोठ्या प्रमाणात अमिनो एसिड टायरामाईंन असत. त्यामुळे झोप लागत नाही. झोप चांगली लागण्यासाठी चॉकलेट आणि आइस्क्रीम हे पदार्थ खाणे टाळावे.  झोप उत्तम होण्यासाठी तुमची झोपेची वेळ ठरवा. आपली झोप पूर्ण झाली की प्रत्येक व्यक्ती निरोगी राहते.

सामाजिक आणि वयक्तिक गोष्टीच्या तणावामुळे देखील उत्तम झोप होत नाही . झोपण्यापूर्वी एक तास खूप सुंदर तुम्हाला
आवडेल ते पुस्तक वाचा. तुम्ही तुमची आवडती गाणी ऐकू शकता. असे केल्यास उत्तम झोप होईल. रात्री झोपताना तुमच्या तळपायाला नारळाचे तेल चोळून घ्या. यामुळे खूप छान झोप लागते.

हे वाचा:   कीहीही जुनाट गुडघेदुखी, कायम स्वरूपी बंद करा फक्त तीन रुपयांत हा उपाय अत्यंत साधा आणि सोपा घरगुती उपाय !

रात्री झोपताना सैल आणि हलके कपडे परिधान करा. पूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे घाला. त्यामुळे तुमच्या शरीराचे डासा पासून सुरक्षा होईल. झोपण्यात अडचणी निर्माण होणार नाही. झोपण्यापूर्वी स्वच्छ कोमट पाण्याने अंघोळ करावी. त्यामुळे ही उत्तम झोप लागते.

झोपण्यापूर्वी एक तास मोबाईल आणि टीव्ही पाहणे टाळा. यामुळे झोप मोड होवू शकते. झोपताना आपले पाय उत्त्र दिशेस करून झोपावे. दक्षिण दिशेस पाय करून झोपू नये. उत्तम झोप लागण्यासाठी योग्य दिवस श्रम करणे खूप गरजेचे आहे . उत्तम व्यायाम केल्यामुळे छान झोप लागते. उत्तम आ’रोग्य ही राहते.

आपण आपली काळजी घेतली पाहिजे. उत्तम आहार, त्याचबरोबर दिवसातून तीन लिटर पाणी त्याचसोबत आठ तासांची झोप
उत्तम आहे.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply