नमस्कार मित्रांनो,
लसून हा असा पदार्थ आहे जो आपल्या आहारात दररोज वापरला जातो. आपल्या सर्वांना ही गोष्ट माहित आहे की, अगदी भाजी बनवण्यापासून ते अनेक खाद्यपदार्थांमध्ये लसणाचा वापर हा अवश्य केला जात असतो. पण तुम्हाला ही एक गोष्ट माहित आहे का ? की, मसाला म्हणून वापरला जाणारा हा लसूण नावाचा पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे.
होय मित्रांनो, तुम्हाला जर ही गोष्ट माहित नसेल तर आज आम्ही तुम्हाला लसूण खाण्याचे नेमके काय फायदे आहेत याबद्दल अगदी सविस्तर माहिती सांगणार आहोत. विवाहित असणाऱ्या जो’डप्यांसाठी तर हे खूप फायदेशीर आहे. विवाहित जो’डप्यांना याचे सेवन केल्याने काय फायदे होतात ते एकदा अवश्य पहा. मित्रांनो आजच्या या धावपळीच्या युगामध्ये,
स्वतःच्या आरो’ग्याची काळजी घेणे हे अतिशय कठीण बनले आहे. जरी बरेच लोक स्वतःला सक्रिय आणि उत्साही ठेवण्यासाठी काही जण तर अनेक महागड्या वस्तू सुद्धा वापरतात. पण गोष्ट अशी आहे की, एखादी व्यक्ती खूप महागड्या वस्तू खरेदी करू शकत नाहीत. मग स्वतःला कसे सक्रिय आणि उत्साही करायचे असा प्रश्न हमखास त्यांच्या समोर उभा राहत असतो.
तर मग याचे उत्तर आहे लसूण. होय मित्रांनो, हा असाच एक पदार्थ आहे जो आहे लसूण. जे साधारणपणे प्रत्येक घरात आढळते. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, लसूण केवळ सामान्य पध्दतीनेच फायदेशीर नाही तर विवाहित असणाऱ्या पुरुषांसाठी सुद्धा हे खूप फायदेशीर मानले गेले आहे. चला तर मग या गुणकारी लसणाचे फायदे जाणून घेऊयात.
लसणात आहेत हे पोषक घटक :- लसणात अनेक पोषक तत्व असले तरी त्या मध्ये व्हिटॅमिन-सी, त्यांनतर व्हिटॅमिन-बी ६, सोबतच फॉस्फरस, आणि मॅंगनीज, झिंक, कॅल्शियम यांसारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. जे आपल्या मानवी शरीराच्या साठी खूप महत्वाचे आहेत. लसणा-मध्ये प्रथिने आढळून येत असतात. आणि त्याच बरोबर दुसरीकडे थायामिन आणि,
त्या सोबतच पॅन्टोथेनिक ऍ’सिड चे प्रमाण हे सुद्धा खूप कमी असते. जे की आपल्या रोजच्या आरो’ग्यासाठी खूप अधिक फायदेशीर असते. दररोज किती लसूण खावे :- आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, निरो’गी राहण्यासाठी सरासरी दररोज लसणाच्या दोन पाकळ्या खाऊ शकतो. हे आपल्या आरो’ग्यासाठी अनेक फायदे प्रदान करते.
पुरुषांसाठी लसूण कसे फायदेशीर आहे ? आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, लसूण हे पुरुषांच्या आरो’ग्यासाठी खूप जास्त प्रमाणात फायदेशीर ठरत आहे. याचे नियमित सेवन केल्याने पुरुषांमध्ये इरे’क्टाइल डिसफं’क्शनचा धो’का हा बऱ्याच प्रमाणात कमी होतो. एवढेच नाही तर लसणात व्हिटॅमिन्स आणि सेलेनियम सुद्धा भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे शु क्रा णूंची गुणवत्ता वाढण्यास सुद्धा फार मदत होत असते.
अशा स्थितीत पुरुषांनी रात्री झोपण्यापूर्वी लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्यास त्यांचे लैं’गिक आरो’ग्य हळूहळू सुधारते. लसणाचे इतर आरोग्य फायदे :- १) लसूण तुमच्या शरीरातील वि’षारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरते. आणि या कारणाने रोज रात्री झोपण्याआधी भाजलेला लसूण खाण्याचा सर्वांना सल्ला दिला जातो.
यामुळे शरीरातील वि’षारी पदार्थ हे मु त्रा द्वारे बाहेर पडतात. २) लसूण खाल्ल्याने आपल्या घश्यामधील खवखव दूर होते जर कोणाला सतत घसा दु’खत असण्याचा त्रा स असेल तर त्याने लसूण खावे. ३) लसूण आपल्या शरीरातील महत्वाच्या असणाऱ्या सर्व अवयवांचे कार्य सुधारत असते आणि त्यामुळे व्यक्तीचे आयुष्य वाढवते.
४) लसणाचे नियमित सेवन केल्याने पचनक्रियेलाही मदत होते. तसेच, ही पद्धत एखाद्या व्यक्तीचे वजन कमी करण्यासाठी देखील खूप जास्त फायदेशीर ठरत आहे. 5) तसेच दुसऱ्या बाजूला, ज्या कोणत्या पुरुषांना र’क्तदाबाची सम’स्या सतावत आहे, तर अश्या सम’स्या असलेल्या पुरुषांसाठी हा लसूण नावाचा पदार्थ खूप जास्त फायदेशीर मानला जातो, कारण लसणाच्या नियमित च्या सेवनाने र’क्तदाब असल्याची सम’स्या ही लवकरात लवकर बरी होत असते.