या बियांच्या तेलाने शेक घ्या पाच दिवसात १००% पोटावरील चरबी कमी करणारा या तेलाचा जबरदस्त घरगुती उपाय !

आरोग्य

मित्रांनो बदलत्या जीवनशैलीमुळे बऱ्याच जणांचे योग्य आहार घेणे याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी आपल्याला वजन वाढीची समस्या यांना सामोरे जावे लागत आहे. कारण आपल्याकडे वेळ खूप कमी असल्यामुळे आपण जे त्या वेळेला आपल्याला खाण्यास मिळते, ते आपण खातो. व त्याचे रूपांतर चरबी मध्ये होते. व आपले परिणामी वजन वाढते. आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो वजन वाढल्याने शरीराचा पूर्ण आकार बदलतो. आकार बदलल्यामुळे आपण चारचौघांमध्ये उठून दिसत नाही वजन वाढल्याने आपण एखाद्याचा चेष्टेचा विषय देखील बनू शकतो. त्यामुळे योग्य आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे.

   

बाजारामध्ये मिळणाऱ्या विविध प्रकारचे औषध घेऊन आपण आपला वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र आपले वजन काही कमी होत नाही त्यामुळे देखील बऱ्याचदा असे होते, की पुन्हा वजन वाढते. आपल्या शरीराचा योग्य तो आकार निघून जातो.

त्यामुळे आपली सुंदरता कमी होते मग बऱ्याच वेळा असे होते,की कुणी कोणताही उपाय सांगतो आणि आपण ते उपाय करत जातो. पण याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. यासाठी यावर खात्रीशीर उपाय करणे खूप गरजेचे आहे वजन कमी करण्यासाठी सकस व संतुलित आहार घेणे खूप गरजेचे आहे. यासाठी पोस्टीक आहार घेणे खूप गरजेचे आहे. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे. त्यांनी प्रथिनेयुक्त आहार घ्यावा.

आपल्यातील बऱ्याच जणांना वजन वाढीचा त्रास असतो त्याचबरोबर अनेकांच्या पोटावर जास्त प्रमाणात चरबी ही येत असते, त्यामुळे त्यांचं पोट खूप मोठं दिसून येतं. म्हणून आपल्यातील अनेक लोक डॉक्टरांकडून महागडी औषधे लिहून घेत असतात आणि त्या औषधांच्या आधारे वजन व पोटातील चरबी कमी करण्याचा प्रयत्न करत असतात.
त्याचबरोबर काहीजण दररोज व्यायाम करून व खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु तरीही त्यांचे वजन कमी होत नाही आणि पोटातील चरबी कमी होत नाही म्हणून ते लोक सगळ्याच गोष्टी सोडून देतात.

हे वाचा:   कधी स्वप्नामध्ये सुद्धा विचार केला नसेल सीताफळ खाण्याचे शरीराला होणारे हे जबरदस्त फायदे वाचून तुमच्या पण पायाखालची जमीन सरकेल !

मित्रांनो पोटातील चरबी कमी करण्याचा आणि सुटलेले पोट कमी करण्याचा त्याचबरोबर ज्या लोकांना आपले वजन कमी करायचे आहे. त्यांच्यासाठी एक प्रभावी उपाय आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. त्याबद्दल सविस्तरपणे माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.मित्रांनो आयुर्वेदानुसार करंजी चे झाड हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतं, या झाडांमुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी खूप मदत होते.

असते. परंतु मित्रांनो या वनस्पतीची चव अगदी कडू आणि तेलकट असत, म्हणून आपण या वनस्पतींच्या ज्या बिया असतात. त्यांचं तेल काढून त्या तेलानं आपल्या शरीराची मसाज केली तर त्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी आणि वजन कमी होण्यास खूप मदत होते.

हा उपाय करत असताना आपल्याला सर्वप्रथम हे तेल कोमट करून घ्यायचे आहे. आणि त्या तेलाने आपल्या संपूर्ण शरीराला मसाज करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला चरबी जास्त आहे. असे वाटते त्या त्या ठिकाणी गरम कापडाच्या सहाय्याने आपल्याला शेक द्यायचा आहे.मित्रांनो त्या तेलाने मसाज करून त्याला शेक दिल्यानंतर आपल्याला त्याठिकाणी बेल्ट किंवा कापड बांधून ठेवायचे आहे. आणि जर तुम्ही रात्रीच्या वेळी केला तर रात्रभर तो बेल्ट किंवा कापड त्या ठिकाणी राहू द्यायचा आहे. यामुळे तुमची अतिरिक्त चरबी कमी होईल.

हे वाचा:   रुईच्या पानाचा असा वापर करा; गुडघेदुखी, टाचदुखी, पायाला गोळे येणे झटक्यात बंद ! 72 हजार नसा झटक्यात मोकळ्या घरगुती उपाय !

त्याचबरोबर तुमच्या शरीराची साइज देखील कमी होईल. मित्रांनो अशा पद्धतीने करंजीच्या झाडाचा वापर करून आपण अनेक उपाय करू शकतो, जर आपण करंजीच्या ज्या बियाची जी साल असते, याचा उपयोग करून आपण आपल्या शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढण्यासाठी आणि त्याच बरोबर गुडघेदुखी सांधेदुखी यांसारख्या समस्यांवर सुद्धा याचा चांगला फायदा होतो.

यासाठी आपल्याला यास आली उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे आणि त्याची पावडर तयार करायची आहे.ही पावडर तुम्ही लोणी मध्ये मिक्स करून त्याचा लेप तुमच्या गुडघेदुखीवर किंवा सांधेदुखीवर लावून तेल वाळल्यानंतर त्याला गरम कापडाच्या साह्याने शेक द्यायचा आहे. यामुळे तुमची गुडघेदुखी सांधेदुखी काही तासातच कमी होईल.

मित्रांनो हि माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारच्या नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला.

Leave a Reply