या 2 वस्तू कधीच कुणाकडून घेऊ नका, आयुष्यभर दुःख भोगाल…एकदा जाणून घ्याच

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो,

   

सर्व काही चांगल चालू असताना अचानक परिस्थिती बदलते सर्व विपरीत घडू लागत. एकेकाळी ज्या घरात भरपूर पैसा होता श्रीमंती होती ते घर आज कंगाल झालेलं आहे अशी परिस्थिती येण्यामागे अनेक कारणे असतात. त्यातील अत्यंत महत्वपूर्ण कारण आज आपण पाहणार आहोत. आशा 2 वस्तू ज्या आपण चुकूनही दुसऱ्या कडून घेऊ नयेत किंवा दुसऱ्याच्या वापरू नयेत.

या 2 वस्तू तुम्ही वापरलात किंवा दुसऱ्या कडून स्वीकारलात तर आपली चांगली चाललेली परिस्थिती बदलते. आपलं भाग्य आपलं नशीब आपली साथ सोडून निघून जातं. कोणी कितीही विनंती केली तरी या 2 वस्तूंचा वापर करणे आपण कटाक्षाने टाळावं. यातील पहिली वस्तू आहे दुसऱ्याने परिधान केलेले वस्त्र अनेकदा आपण परगावी जातो.

आणि आशा वेळी जर आपला तिथे मुक्काम असेल आणि आपल्या कडे जर कपडे कमी असतील तर आपण समोरच्या व्यक्तीचे कपडे वापरतो. हे सर्व आपल्याला ही छान वाटते आत्मयिता वाटते. मात्र लक्षात ठेवा ज्या क्षणी तुम्ही समोरच्या व्यक्तीचे कपडे परिधान करता मग ती समोरची व्यक्ती कितीही चांगली पुण्यवान असुद्या आशा व्यक्तीचे घातलेले कपडे हे त्याचं दिवशी त्या दिवसापर्यंत तुम्ही जितकी मेहनत, कष्ट केलात जितकं पुण्य अर्जित केलं हे सर्व व्यर्थ जात.

हे वाचा:   घरात याठिकाणी ठेवा 5 कवड्या..पैसा वाढेल आणि वाढतच जाईल कवडी उपाय व फा'यदे..लक्ष्मी देवी प्रसन्न होत..

कारण जे कपडे आपण परिधान करत असतो त्या कपड्यात मोठ्या प्रमाणात नकारात्मकता संग्रहीत होत असते. ज्या व्यक्तीचे कपडे आहेत त्या व्यक्तीची संपूर्ण नकारात्मक ऊर्जा त्या कपड्यात समाहित होत असते. आणि जेव्हा तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीचे कपडे परिधान करता तेव्हा तुमच्यावर त्यातील नकारात्मक शक्तीचा फार मोठा प्रभाव पडून तुमच्या जीवनातून व्यापार व तुम्ही जे नौकरीतून धन प्राप्त करता तो पैसा कमी होऊ लागतो.

घरातून लक्ष्मी निघून जाते घरातील व्यक्तींचे आरोग्य बिघडू लागते. जर तुम्हाला दुसर्‍यांकडून कपडे स्वीकारायचे असतील तर ते नेहमी नवीन स्वीकारावेत यात काही हानी नाही. मात्र दुसऱ्यांचे वापरलेले कपडे आपण कदापी परिधान करू नका. दुसरी वस्तू घड्याळ आपण घड्याळ मनगटावर घालत असतो आणि मनगतावर पाहिलं असेल की नाडी वात पित्त, कफ ज्याने समजते ते नाडी इथे असते.

हे वाचा:   ज्या महिला पीठ मळतांना ही १ वस्तू टाकून पोळी बनवतात, त्या घरात नेहमी लक्ष्मी राहते..कधीच कशाची कमी पडत नाही..

नवग्रहांची संपूर्ण ऊर्जा आणि शक्ती ही या मनगटामध्ये आहे. आणि म्हणून या मनगटावर परिधान करणाऱ्या एखाद्याच घड्याळ कोणी कितीही आग्रह केला तरी आपण परिधान करू नये. अनेकदा अस होत की समोरच्या व्यक्तीच्या हातातील घडी आपल्याला खूप आवडते आणि आपल्याला कशी दिसते हे पाहण्यासाठी घड्याळ परिधान करतो.

ज्या क्षणी तुम्ही असे कराल तेव्हा तुमच्या जीवनातील सर्व प्रकारची सुख लय होण्यास सुरुवात होते. तर या वस्तूंपासून नेहमी लांब राहा कोणत्याही परिस्थितीत या 2 वस्तू आपण स्वतः वापरू नका.

Leave a Reply