सकाळी रिकाम्या पोटी एक विलायची खाल्ल्याने जे चमत्कारिक फायदे झाले ते वाचून तुमच्या पण पायाखालची जमीन सरकेल असे जबरदस्त फायदे !

आरोग्य

मित्रांनो हो नियमित जेवण, अवेळी जेवण, अवेळी झोप अपुरी झोप अशा विविध कारणाने तसेच तेलकट-तुपकट तळलेले पदार्थ अतिप्रमाणात खाणे या कारणामुळे अपचन गॅस एसिडिटी भूक न लागणे पोट सारखं गच्च वाटणे अशा समस्या होऊ लागतात ही समस्या सुरु झाली की आपली भुक हळूहळू कमी होऊ लागते पोट गच्च होणे, पोट जड होणे, खायची इच्छा न होणे तोंडाला चव नसणे, थोडे जरी खाल्ले तरी पोट गच्च होणे अशा विविध समस्या सुरू होतात.

   

मित्रांनो यासाठी आपल्याला हिरवी वेलची किंवा वेलदोडा लागणार आहे. हिरव्या वेलदोड्याला मसाल्याची राणी म्हणतात. वेलचीमध्ये लोह व्हिटॅमिन सी जीवनसत्व ब गटातील एक महत्वाचा घटक आहे. लाल रक्त पेशी निर्मितीत एक महत्वाची भूमिका वेलची बजावते. वेलची खाण्याचे अनेक फायदे आहेत.

मित्रांनो ही समस्या दूर होण्यासाठी जेवणापूर्वी अर्धा तास आपण पोटभरून पाणी प्यायचे आहे. मात्र जेवताना अजिबात पाणी पिऊ नये जेवल्यानंतर अर्ध्या तासाने आपण भरपूर पाणी पिऊ शकता. जेवताना मध्ये मध्ये पाणी प्यायल्यास आपला अग्नी प्रज्वलित झालेला असतो तो मंदावतो त्यामुळे अपचनाची समस्या निर्माण होते.

मित्रांनो यासाठी आपल्याला एकच वेलची लागणार आहे वेलचीचे दाणे बारीक कुटून घ्या एका भांड्यात एक ग्लास पाणी घाला ते गॅसवर उकळत ठेवा त्यामध्ये कुटलेली वेलची पूड पाणी चांगले उकळू द्या पाच मिनिटात उकळल्यानंतर गॅस बंद करा त्यावर झाकण ठेवा रात्रभर हे पाणी तसेच राहू द्या.

हे वाचा:   काळा चहा पिणाऱ्यांना हे ६ रोग आयुष्यात कधीच होत नाहीत; फायदे वाचून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.!

सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी वेलदोड्याची तयार केलेले पाणी प्या हे पाणी पुन्हा गरम करू नका मित्रांनो हा उपाय आपण सलग पंधरा दिवस केल्यास तुमची अपचनाची समस्या कायमची दूर होईल पोट गच्च होणे भूक न लागणे तोंडाला चव नसणे थोडसं खाल्लं तरी पोट गच्च होणे या सर्व समस्या निघून जातील हा उपाय लहानांपासुन मोठ्यांपर्यंत कोणालाही करता येतो या उपायाचा कोणत्याही साइड इफेक्ट नाही.

मित्रांनो वेलचीचा स्वादाने स्फूर्ती येते. वेलचीचा उपयोग लाडू गुलाबजाम बासुंदी तसेच जवळपास सर्व प्रकारच्या मिठाईत वापरला जातो एवढेच काय चहा कॉफी मसाला दूध यात देखील वेलदोडा वापरला जातो. तसेच माऊथ फ्रेशनर म्हणून वेलचीचा उपयोग केला जातो.

मित्रांनो तुमची सेक्स लाईफ एन्जॉय करायच असेल किंवा काही अंतर्गत समस्या असेल तर रात्री झोपण्याअगोदर एक ग्लास गरम दुधात तीन विलायची पावडर आणि एक चमचा मध टाकून प्या. एक महिना रोज रात्री असे दुध प्यायल्यास फायदा होईल

मित्रांनो पोट साफ नसेल तर तोंडाचा वास दुर्गंध येतो तर यासाठी जेवणानंतर अर्ध्या तासाने एक वेलदोडा चावून चावून खा तोंडाचा वास जातो शिवाय यातील अंतीबॅक्टरियल गुणधर्मामुळे पोटात व तोंडात कुठलाही संसर्ग होऊ देत नाही

मित्रांनो सर्दी असेल छातीत कफ झाला असेल तर उकळलेल्या पाण्यात दोन-तीन विलायची चोळून टाकावेत आणि दहा मिनिट वाफ घ्यावी यामुळे रक्ताभिसरण चांगले होते त्यामुळे दमा सर्दी खोकला यासाठी हा उपाय उपयुक्त आहे

हे वाचा:   आयुर्वेदातील चमत्कारिक वनस्पती चिंचेची कोवळी पाने खाल्ल्याने जे फायदे होतात ते कधी स्वप्नांत सुद्धा विचार केला नसेल असे जबरदस्त फायदे !

विलायची उष्ण गुणधर्मी आहे त्यामुळे शरीर आतून गरम होऊन कफ सर्दी बाहेर पडते श्वसन व्यवस्थित होते शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांसाठी वेलची खूपच उपयोगी आहे वेलची पावडर आणि हळद दुधात घालून घ्यावी त्यात चवीसाठी तुम्ही गुळ किंवा खडीसाखर सुद्धा टाकू शकता

वेलचीमुळे रक्तातील लाल पेशींचे प्रमाण वाढते लाल रक्त पेशी शरीरातील सर्व प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी खूपच आवश्यक असतात शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यात वेलची उपयुक्त आहे. विषारी घटक बाहेर पडतात त्यामुळेच विविध प्रकारचे कॅन्सर होण्याचा धोका खूप कमी होतो जर तुम्हाला थकवा अशक्यपणा येत असेल तर दुधात खडीसाखर विलायची पावडर टाकून पिल्याने शरीर सुदृढ व बलवान होते कारण यात कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते.

पोटाची चरबी लठ्ठपणा घालवण्यासाठी विलायची सर्वोत्तम आहे यासाठी सकाळी उपाशीपोटी दोन विलायची एक ग्लास पाण्यात उकळून चहा सारखे घोट घोट करून प्यायलात तर वजन कमी होण्यास मदत होते. वेगळ्या प्रकारची चपळता तुमच्या येईल मधुमेह होऊ नये असे वाटत असेल तर रोज एक वेलची खा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply