दोन रुपयांचा कापूर; आणि कितीही जुनाट दाढ, दुखी दात दुखी क्षणात गायब, दातांची कीड तीन दिवसांमध्ये मुळासकट गायब करणारा घरगुती उपाय !

आरोग्य

मित्रांनो, तुम्ही जर थंड पाणी किंवा आईस्क्रीम खात असाल तर आपल्याला थंड पाणी किंवा आईस्क्रीमसारखे थंड पदार्थ खात असताना अनेक वेळा लक्षात येत असतं की, आपले दात दुखतायत, तेव्हा आपले दात किडलेले असतात, किंवा किड लागण्यास सुरूवात झालेली असते.

   

डेंटीस्टकडे जाऊन आपण दात दाखवतो, त्यावेळी त्यांच्या कडून ते किडलेले दात काढण्याचा सल्ला दिला जातो. परंतु मित्रांनो आपल्या दातांच्या दु:खण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. जेवल्यानंतर दात स्वच्छ न करणे किंवा दातांची योग्य काळजी न घेतल्याने दातांच्या समस्या येऊ शकतात.

तुम्हालाही दाता संबंधित समस्या असतील आणि जर तुमचे ही दाढ किडलेली असेल तर दात काढण्याआधी बिनपैशांचा साधा सोपा उपाय नक्की करून पाहा. हा आयुर्वेदामध्ये सांगितलेला एक प्रभावी आणि घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत. हा उपाय आपण कमी खर्चामध्ये आणि सोप्या पद्धतीने आपल्या घरामध्ये करू शकतो.

हे वाचा:   जुनी गुडघेदुखी, टाचदुखी, सांधेदुखी याच बरोबर 72000 नसा त्वरित मोकळ्या करते ही वनस्पती..तसेच गजकर्ण, नायटा, पांढरा डाग कायमचा बरा होतो..

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम लसणाची एक पाकळी घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पाकळी खलबत्त्यामध्ये घालून आपल्याला त्या पाकळीची पेस्ट तयार करायचे आहे आणि त्यानंतर एक कापराची वडी घेऊन ति वडी त्या पेस्टमध्ये आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करायची आहे.

एक लसणाची पाकळी आणि कापूर व्यवस्थित मिक्स करून ही पेस्ट तुम्हाला ज्या ठिकाणी तुमची दाड किडलेली आहे किंवा तुमचा जो दात दुखत आहे, त्या ठिकाणी एका कापसाच्या सहाय्याने तुम्हाला ही पेस्ट भरून ठेवायची आहे. पाच ते दहा मिनिटानंतर तुम्हाला याचा फरक जाणवायला सुरुवात होईल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या दातांमध्ये ठेवलेली ही पेस्ट काढून टाकू शकता.

मित्रांनो वरील उपायाबरोबरच तुम्ही आणखीन एक उपाय तुमच्या घरांमध्ये करून पाहू शकता तो म्हणजे दात दुखी कमी करण्यासाठी तुम्ही कपूरचा उपयोग देखील केला जातो. कपूरच्या मदतीने दात दुखण्याच्या समस्येत लवकर आराम मिळतो. यासाठी सुंठ च्या चूर्ण मध्ये कपूर चे चूर्ण मिसळून दुखणाऱ्या दातावर लावावे, याशिवाय तुम्ही दुखणाऱ्या दातांच्या आत कपूर दाबून ठेवू शकतात. काही वेळ कपूर दातांच्या आत ठेवल्याने दात दुःखी आपोआप कमी होऊ लागते.

हे वाचा:   आजारपणाला आमंत्रण देतात हि घाणेरडी झुरळे; जाणून घ्या यांना पळवण्याचा उपाय.!

मित्रांनो आयुर्वेदामध्ये सांगितलेले हे छोटासे घरगुती उपाय जर आपण घरामध्ये करून बघितले तर त्यामुळे आपले दात दुखी ची समस्या काही क्षणांमध्ये कमी होईल आणि जर तुमची दाढ किडलेली असेल तर हा उपाय तुम्हाला तीन दिवसांपर्यंत करायचा आहे त्यामध्ये तुमची किडलेली दाढ व्यवस्थित होईल आणि त्यापासून होणारा त्रास देखील कमी होईल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply