हे अमृतधारा असे बनवा; कफ ज’ळून जाईल, प्रतिकारशक्ती प्रचंड वाढ, सर्दी खोकला रात्रीत बंद, ऑक्सिजन १०० टक्के

आरोग्य

मित्रांनो कोणत्याही रोगापासून आपल्याला स्वतःचे सं-रक्षण करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपली प्रतिकारशक्ती वाढवणे. यासाठी आज आपण एक रामबाण औषध कसे बनवायचे आहे हे सांगणार आहोत. प्रतिकारशक्ती जशी गरजेची आहे तसेच आपले शरीर व आपले सर्व अवयव इतके मजबूत असले पाहिजे कि ज्यामुळे कोणत्याही वि-षाणूंचा सं स र्ग झाला नाही पाहिजे.

   

त्यामुळे आपल्याला अधिक औ-षधाची किंवा उपचाराची गरज पडणार नाही यासाठी आजचा उपाय अत्यंत महत्त्वाचा असून हे आयुर्वेदातील अमृत आहे असं म्हणलं जात. सध्याच्या बिकट परिस्थितीमध्ये आपण ऐकतो की ऑक्सिजन लेव्हल कमी होणे, फुफ्फुस कमकुवत होणे, कार्यक्षमता कमी होणे इत्यादी घडत आहे.

अशा वेळेस हे अमृत, शरीराच्या प्रत्येक अवयवाला ताकदवान बनवणार आहे आपण पुर्वीपासून देव आणि राक्षस यांच्या कथा ऐकत आहोत . यामध्ये अमृत विषय आपण नक्की ऐकल आहे. त्यामध्ये हा पदार्थ घेणारा व्यक्ती मरणा पासून वाचत असतो. तसच हे औ-षधदेखील काम करते म्हणून याला नाव मिळाले आहे अमृतरस, अमृत द्रव्य किंवा अमृतधारा हेच नाव ठेवण्यात आले आहे,

कारण हे औ-षध घेणार्‍या व्यक्तीला शंभर विघातक रोगांपासून वाचवते , त्यातही सर्दी-खोकला,कफ होऊ देत नाही. आपल्या शरीराची प्रतिकार क्षमता हे औ-षध दहापट वाढवते व मजबूत बनवून शंभर रोगांवर उपयोगी पडते. सर्व रोगांची नावे आम्ही सांगनार नाही, तरीही काही महत्वाचे रोग आम्ही तुम्हाला सांगतो.

जर तुमच्या छातीत दुखत असेल आणि हार्ट अटॅक येण्याची भीती वाटत असेल, वारंवार कंबर दुखी, डोकेदुखी, गुडघेदुखी असा कोणताही रोग असू द्या. यावर हे औ ष ध अत्यंत फा-यदेशीर आहे. स्त्रियांची व पुरुषांची खाजगी समस्या असेल, अपचन, पोटात गॅस, नाकात हाड वाढले असेल, नाक बंद होत असेल, सर्दी होत असेल, पांढरे कोड, मा सि क पा-ळीची काही समस्या असेल. तर एक वेळ नक्की घ्या मित्रांनो.

हे वाचा:   कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल असे जबरदस्त चमत्कारिक गुळवेलचे हे फायदे वाचले तर तुम्हाला पण आश्चर्य वाटेल …..

आता आम्ही तुम्हला सांगणार आहोत की अमृत धारा औ-षध आहे ते कसं बनवायचं आहे. ते कसं वापरायचं आहे. तर हे औ-षध बनवण्यासाठी प्रथम काचेची बॉटल घ्या. कारण हे मिश्रण साठवण्यासाठी काचेची बॉटल आवश्यक आहे. मित्रानो यात लागणारे साहित्य आहे ते आपल्याला आपल्या परिसरात सहज उपलब्ध होते.

आणि औ-षधाचे दुकान मेडिकल दुकान वरती सहज मिळते. ऑनलाइनदेखील तुम्ही सुद्धा मागू शकता.यात जो पहिला घटक आहे तो आहे भीमसेनी कापूर. हा भीमसेनी कापूर आपल्या घरी देवाच्या आरती ला वापरतात त्या पेक्षा वेगळा असतो. आपल्या घरचा कापूर आपण खाऊ शकत नाही, पण हा भीमसेनी कापूर आपण खाऊ शकतो.

पण यात वापरायच्या तिन्ही गोष्टींचे प्रमाण सारखे असणे गरजेचे आहे. म्हणून प्रथमतः हा भीमसेनी कापूर आहे तो 10 ग्रॅम घ्याचा आहे. आणि आपल्याला पुढील दोन्ही घटक घ्यायचे आहेत. कापूर हा सर्दी, खोकला आणि दमा कमी करतो. आणि आता या मिश्रणामध्ये आपण दुसरा घटक वापरणार आहोत.

नंतर या मिश्रणा मध्ये जो घटक टाकणार आहोत तो म्हणजे पुदिन्याचा अर्क. याचे दुसरे नाव आसमान तारा असे आहे. तसेच याला थंडाई पेपरमेंट अर्क असेही म्हटले जाते. पुदिन्याचा अर्क मध्ये मेन्थोल, मेन्थोन आणि मेन्थाइल एसीटेट त्यामध्ये हे घटक असतात. आणि हे छातीतील कफ कमी करतात. उष्णता कमी करतात, पोट साफ करतात. आणि हे देखील औ-षधे दुकानावर, मेडिकलवर सहज उपलब्ध होते.

त्या नंतर या मिश्रणात आपल्याला तिसरा आणि शेवटचा घटक टाकायचा आहे तो म्हणजे ओव्याचा अर्क. मित्रांनो ओव्याच्या बियांमध्ये पाच टक्के तेल असते. ते तेल गोठवातात, आणि त्याचा अर्क बनवतात. यालाच ओव्याची फुलं किंवा याचा ओव्याचा अर्क असं म्हटलं जातं. या ओव्याचा अर्क मुले आपल्या मध्ये प्रतिकार क्षमता वाढते.

हे वाचा:   तंबाखू खाण्याची आणि सिगरेट पिण्याची सवय मोडा आता फक्त सात दिवसात; १००% रिजझल्ट वाला घरगुती उपाय

सर्दी, खोकला, आणि ताप कमी करतात. हे देखील आपण १० ग्रॅम घ्यायचे आहे. आणि नंतर या मिश्रणात टाकायचे आहे. आणि हे तिन्ही घटक हवाबंद बाटली मध्ये दोन ते चार तास तसेच ठेवायचे आहेत. हे एकमेकांच्या संपर्कात आल्याच्यानंतर ते वितळतात. व चांगला द्रव्य तयार होतो. यालाच अमृतधारा असे म्हणतात. आपण जर हे मिश्रण उन्हामध्ये ठेवले तर त्याच्या गुणांमध्ये वाढ होते. आणि याचे जे गुण आहे किंवा परिणाम आहे तो चांगल्या प्रकारे मिळतो.

आता आपण अमृतधारा वापरण्याची पद्धती समजून घेणार आहोत. छोटी मुलं व 70 वर्षावरील व्यक्ती यांनी साधारणत एक कपामध्ये एक थेंब टाकून हे दिवसभरात दोन वेळा घ्यायचा आहे. आणि तरुण व्यक्तींनी स्त्री असो किंवा पुरुष असो. यांनी एक पाण्यामध्ये दोन-तीन थेंब टाकून, सकाळी आणि संध्याकाळी घायचा आहे.

जर एखाद्याला त्रास जास्त असेल तर दिवसभरात तीन ते चार वेळा आपण घेऊ घायचा आहे. हा उपाय आपल्याला सलग सात दिवस करायचा आहे. तिसऱ्या दिवसापासून आपल्याला चांगला परिणाम जाणवेल आणि मित्रांनो हा उपाय तुमच्या मित्र परिवारांना आणि सर्वांना शेअर करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

Leave a Reply