कोरफड मध्ये मिक्स करा हा पदार्थ कितीही जुनाट गजकर्ण, खरूज, नायटा, मुळापासून सर्व समूह गायब करणारा १००% रामबाण उपाय !

आरोग्य

मित्रांनो, आपल्यातील बऱ्याच जणांना त्याची संबंधित अनेक आजार उद्भवत असतात. बाहेरील पदार्थांचे अति सेवन रक्तामधील अशुद्धता आणि फंगल इन्फेक्शन व वेगवेगळ्या केमिकल असणाऱ्या प्रोडक्ट चा वापर केल्यामुळे आपल्याला वरचे संबंधित आजार होत असतात यामध्ये नायटा,खरुज, गजकर्ण,काळे डाग, पांढरे डाग, खाजवणे यांसारख्या आजारांचा समावेश होत असतो. मित्रांनो जर तुम्हाला वारंवार घाम येत असेल तर आपल्याला इन्फेक्शन होत असते आणि त्यामुळे त्वचे संबंधित आजार होऊ शकतात.

   

मित्रांनो त्वचे संबंधित झालेले हे आजार कमी करण्यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी डॉक्टरांकडे जातो. परंतु डॉक्टर आपल्याला महागडी औषधे लिहून देत असतात आणि या औषधांमुळे तात्पुरता फरक आपल्या त्वचेवर होतो आणि थोड्या दिवसानंतर परत तो त्रास सुरू होतो. परंतु मित्रांनो त्याचे संबंधित कोणत्याही समस्येवर आयुर्वेदामध्ये सांगितलेला एक प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत. हा घरगुती उपाय जल तुम्ही केला तर यामुळे तुम्हाला झालेल्या त्वचे संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि त्याचबरोबर तुमचे फंगल इन्फेक्शन देखील कमी होईल.

मित्रांनो आपल्या स्वयंपाक घरामध्ये असणाऱ्या चार वस्तुंचा वापर करून आपण हा घरगुती आणि सोपा उपाय करणार आहोत. हा उपाय करत असताना सर्वप्रथम आपल्याला एका प्लेटमध्ये हळद घ्यायचे आहे, मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे कि हळद ही आपल्या त्वचेसाठी किती फायदेशीर आहे ते हळदीमध्ये ऑंटी बॅक्टेरियल घटक असतात यामुळे आपली त्वचे संबंधित अनेक समस्या दूर होतात, त्याचबरोबर गरम दुधामधून जर आपण रात्री झोपताना हळद पिली तर यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मध्येही वाढ होते आणि त्वचे संबंधित अनेक समस्यांपासून सुटका होते.

हे वाचा:   मटण खाणार्‍या ९०% लोकांना माहिती नाही ही महत्वाची गोष्ट, आजच जाणून घ्या नाहीतर..ही १ चूक अजिबात करू नका !

हा उपाय करत असताना आपल्याला एक चमचा हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कोरफडीचा तीन ते चार चमचे गर घालायचा आहे. मित्रांनो कोरफड सुद्धा आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी अत्यंत गुणकारी आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये किंवा गॅलरीमध्ये आपण कोरफडीचे रोप लावलेच पाहिजे. एक चमचा हळद घेऊन त्यामध्ये दोन ते तीन चमचे कोरफडीचा गर घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तुम्हाला एक कापराची वडी कुसकरून टाकायची आहे. त्याचबरोबर या मिश्रणा मध्ये आपल्याला थोडेसे म्हणमित्रांनो जर ही पेस्ट तुम्ही रात्रीच्या वेळी त्वचेवर लावली आणि सकाळी उठल्यानंतर दुखली तरजेच अर्धा चमचा पेक्षा कमी खोबरेल तेल टाकायचे आहे.

मित्रांनो, खोबरेल तेल सुद्धा आपल्या त्वचेसाठी आणि आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असते. त्यानंतर हे चारी पदार्थ आपल्याला व्यवस्थित रित्या मिक्स करून घ्यायचे आहेत. मिक्स करून झाल्यानंतर जी पेस्ट तयार होईल ती पेस्ट आपल्याला हा उपाय करताना वापरायची आहे, मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला नायटा,गजकर्ण, खरूज यांसारखे त्वचे संबंधित रोग झालेले आहेत त्या ठिकाणी कापसाच्या साहाय्याने तुम्हाला हि पेस्ट लावून मसाज करायचा आहे. ही पेस्ट त्वचेवर लावल्यानंतर किमान दोन तास तरी त्याला तसेच वाळवू द्यायचे आहे.

हे वाचा:   या एका उपायने तुमचा चेहरा १०० % गोरा होणारच काळे डाग पिंपल्स जाऊन चेहरा उजळेल डॉ. स्वागत तोडकर टिप्स !

परंतु मित्रांनो जर रात्रीच्यावेळी तुम्हीही पेस्ट लावली आणि सकाळी उठून धुतकी तर याचा जास्त चांगला फायदा तुम्हाला दिसून येईल. त्याचबरोबर पहिल्याच दिवसापासून याचा चांगला परिणाम तुमच्या त्वचेवर ती दिसून येण्यास सुरुवात होईल आणि हळूहळू काही दिवस सातत्याने हा उपाय केल्याने तुमचा त्वचे संबंधित रोग पूर्णता नष्ट होऊन जाईल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply