मोठी बातमी अमीर खान नंतर आता शाहरुख खान आणि गौरी खान घेणार घटस्फोट? पत्नीने केला खुलासा

मनोरंजन

शाहरुख खान आणि गौरी खान हे बॉलिवूडमधील पॉवर कपल म्हणून ओळखले जातात. मात्र आता गौरीचे एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. ज्यामध्ये तिने शाहरुख खानपासून वेगळं होण्याचं कारण सांगितलं आहे. शाहरुख खान आणि गौरी खान हे बॉलिवूडमधील पॉवर कपल म्हणून ओळखले जातात. लोक या जोडप्याचं उदाहरणही देतात.

मात्र याच दरम्यान गौरी खानचं एक वक्तव्य व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिचे म्हणणं ऐकल्यानंतर गौरी अजूनही शाहरुखपासून घटस्फोटाची वाट पाहत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. गौरीच्या या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

आम्‍ही तुम्‍हाला सांगतो की, गौरीने हे वक्तव्य 2005 मध्ये करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये केलं होतं. यादरम्यान ती सुजैन खानसोबत शोमध्ये पोहोचली होती. वास्तविक, करण (करण जोहरने गौरी खानवर प्रश्न केला की, शाहरुखला इतर महिलांकडून एवढं अटेंन्शन मिळतंय हे पाहून तिला असुरक्षित वाटत नाही का? गौरीने या प्रश्नाला उत्तर देत सांगितलं की, तिला हा प्रश्न अनेकदा विचारलं जात असल्याने ती याला कंटाळली आहे.

हे वाचा:   अखेर आकाश ठोसरने दिली प्रेमाची कबुली; म्हणाला रिंकू आणि मी लवकरच....

गौरी खानने एका निवेदनात म्हटलं आहे की, जेव्हा कोणी मला हा प्रश्न विचारतं तेव्हा मला राग येतो. मी दररोज देवाकडे प्रार्थना करते की, जर आपल्याला एकत्र राहावसं वाटत नसेल आणि त्याला दुस-यासोबत कोणासोबत राहायचं असेल, तर देवा मला दुसऱ्याला शोधू दे, मला आशा आहे की, तो सुंदर आहे, हे खरं आहे! हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे.

मला वाटतं, जर त्याला दुसऱ्या कुणासोबत राहावसं वाटत असेल, तर मी त्याच्यासोबत राहणार नाही. मी म्हणेन, छान, मस्त! मी देखील कोणासोबत माझ्या आयुष्यात पुढे जाईन. हे सगळं ऐकल्यानंतर तुम्ही पण चिंतेत पडलात ना! तर आता आम्ही तुम्हाला सांगतो की, ही मुलाखत फान जुनी आहे.

हे वाचा:   २ वेळा लग्न आणि २ वेळा घटस्फो’ट घेऊनही आज एकटी आयुष्य जगतेय हि प्रसिद्ध अभिनेत्री; फोटो पाहून तुम्हीही हैराण व्हाल.!

त्यामुळे चिंता करु नका. शाहरुख आणि गौरी दोघंही सुखानं संसार करत आहेत. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर शाहरुख आणि गौरीने 1991 मध्ये लग्न केलं त्यांना सुहाना, आर्या आणि अबराम अशी तीन मुलं आहेत. ते आजही एकत्र आहेत आणि चाहत्यांनाही या जोडीला कायमचं एकत्र पाहायचं आहे.

Leave a Reply