Fact Check : अभिषेक बच्चनसमोरच अजय देवगणचं ऐश्वर्या रायसोबत लिपकिस; फोटो व्हायरल

ठळक बातम्या

अभिनेत्री ऐश्वर्या रायला आज कोण ओळखत नाही. ती बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तिच्या अभिनयाने आणि आपल्या सौंदर्याने संपूर्ण जगाला वेड लावलं आहे. आता ती इंडस्ट्रीमध्ये फारशी सक्रीय नसली तरी. तिचे अजूनही तेवढेच फॅन्स आहेत. ऐश्वर्याच्या आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, तिने बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनशी लग्न केलं. अभिषेक आणि ऐश्वर्याला एक मुलगी देखील आहे. ऐश्वर्या आता बच्चन कुटूंबाची सुन नाही तर मुलगी बनली आहे आणि ती तिचे सासरे अमिताभ बच्चन यांच्या फार जवळ आहे.

   

ऐश्वर्या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. त्यात आता पुन्हा एकदा ऐश्वर्या चर्चेत आली आहे. बॉलीवूडचा सिंघम म्हणजेच अजय देवगण त्याच्या शानदार अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखला जातो. आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्याने एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले आहेत. नुकताच रिलीज झालेला अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ हा चित्रपट धमाकेदार ठरला. तर अजय देवगण दृष्यम 2 मुळे चर्चेत आहे.

हे वाचा:   या ठिकाणी आहे एक विचित्र परंपरा.. लग्नानंतर आई आणि मुलगी दोघीही बेडवर एकाच सोबत.. पाहून तुम्हीही चकित व्हाल..

अजय देवगणने अभिषेक बच्चनसमोर ऐश्वर्याला केलं लिपकिस
अजय देवगणने पती अभिषेक बच्चनसमोर ऐश्वर्या रायला किस केलं यानंतर अभिषेक आणि काजोल त्याला बघतच राहिले. केवळ ऐश्वर्याच नाही तर अजय देवगणचं नाव रवीना टंडनसोबतही जोडलं गेलं होतं, मात्र त्यांचं नातं दीर्घकाळ टिकू शकलं नाहगी. काही दिवसातच त्यांचं ब्रेकअप झालं. अजय देवगण आणि ऐश्वर्या रायचे लिप किस फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर अजय देवगण आणि ऐश्वर्या राय यांचा लिपकिस फोटो व्हायरल 
या दोघांचे लिपकिस फोटो व्हायरल होताच. लोकांनी त्यांना प्रचंड ट्रोल करायला सुरुवात केली आहे. मात्र, या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला असता अजय देवगणने ऐश्वर्या रायला लिप किस केलं नाही तर हा फोटो चुकीच्या अँगलमधून क्लिक करण्यात आला आहे. ज्याला पाहून अजयने ऐश्वर्याला किस केल्यासारखं दिसत आहे.

हे वाचा:   आपल्या २६ वर्षीय जावयासोबत पळून गेली ही ४७ वर्षाची सासू..पुढे मुलगी आणि सासऱ्याला समजताच झाला असा घोळ..बघा कसे सापडले..

सोशल मीडियावर अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी ट्रेंड होत असतात. मात्र त्यापैकी सगळ्याच गोष्टी खऱ्या असतीलच असं नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी ती गोष्ट किती खरी आहे याची शाहनिशा नक्की करा.

Leave a Reply