घरात या ठिकाणी ठेवा मीठ गरिबी कायमची दूर होईल. घरगुती भांडणे व वादविवाद सर्व संपतील व साडेसातीचा अंत होईल आणि पैसे मोजून तुम्ही कंटाळाल. मनुष्याच्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत संतुलन असणे का महत्वाचे आहे हे आपण मिठापासून शिकल पाहिजे. जस की आपल्या खान्यामधी मिठाचे काय महत्व आहे हे आपण चांगल्या पद्धतीने जाणतो.
व हे ही आपल्याला माहीत आहे की खाण्यामध्ये योग्य प्रमाणातच मीठ घातले गेले तरच जेवण्याचा स्वाद वाढतो. खाण्यात जरुरीपेक्षा जास्त किंवा कमी मीठ हे जेवणाची चव बिघडवते. तसेच आपल्या जीवनात ही काही महत्वपूर्ण वस्तूंची कमतरता किंवा अधिकता कोणतेही सुख आपल्या जीवनात आणू शकत नाही.
परंतु दोन्ही एक प्रकारकचे हा-निकारकच असतात. जर विज्ञानाची गोष्ट सांगायचं म्हंटल तर मिठाचे योग्य प्रमाणात आपल्या शरीराच्या प्रत्येक कार्यासाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर जोतिष शास्त्रात मिठाचे साधारण महत्व सांगितले गेले आहेत. जोतिष शास्त्रात मिठाचे काही असे उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे आपण आपल्या जीवनाची दशा व दिशा बदलू शकतो.
मात्र एक चिमठी मिठात एवढी क्षमता असते की जे आपल्याला रंकाचा राजा देखील बनवू शकते. आज आपण मीठ सं-बंधित काही महत्वपूर्ण उपायाविषयी जाणून घेणार आहोत. ज्याचा प्राचीन युगांपासून किती तरी घरात प्रत्येक दिवशी पालन केले जाते.
पण आपल्या मधील काही लोक अजूनही त्या गोष्टीपासून दूर आहेत. चला तर जाणून घेऊ या जोतिष शास्त्रामध्ये मिठाचे कोणते उपाय संगितले गेले आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मीठ हे सकारात्मक उर्जेचे भांडार आहे. तसेच मिठात इतकी ताकत असते की ते आपल्या आजूबाजूच्या वातावरणात आसलेल्या नकारात्मक ऊर्जेला उठून घेते.
व आपल्या आतील सकारात्मक ऊर्जा वातावरणात पसरवते. म्हणून घराच्या चारही कोपऱ्यात एका वाटीत खडे मीठ ठेवा. व लादी पुसण्याच्या पाण्यात थोडे मीठ घाला जर पाण्यात मीठ घालून लादी पुसून काढली तर पूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा पसरते.
व घरात जर क्लेश होत असतील किंवा परिवारातील सदस्यांचे आपापसात छोट्या गोष्टीवरून भांडण होत असतील तर मिठाचा हा उपाय जरूर करा. दुसरी गोष्ट आपल्या घरातील अंघोळीच्या घरात कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल. तर त्याचा प्रभाव घरातील पूर्ण परिवारावर पडत असतो.
त्यामुळे परिवारातील सदस्य एका मागोमाग एक असे आ-जारी पडू लागतात. त्याचबरोबर घरातील आर्थिक स्थिती पण प्रभावित होत नाहीत. वास्तू शास्त्रात यावर उपाय सांगितला आहे. जर अंघोळीच्या घरात एका काचेच्या बाटलीत मीठ भरून ठेवा. आणि प्रत्येक आठवढ्यात ते बदलत राहा.
यामुळे वास्तूदोष दूर होतो व घरात सकारात्मकता येते आणि घरातील आर्थिक स्थिती मजबूत होते. तिसरा उपाय म्हणजे घराचे मुख्य द्वार ते आपल्या घरातील सर्वात जास्त संवेदनशील ठिकाण आहे. इथून आपल्या घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत असतात. म्हणून मुख्य दरवाज्यावर एका लाल कपड्यात खडा मीठ लटकवून ठेवा.
मिठाच्या सकारात्मकते मुळे घरात येणारे संकटे दारातच थांबतील व नकारात्मकता तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. चौथा उपाय म्हणजे तुम्ही आपल्या घरातील वडीलधाऱ्या स्त्रियांना नजर उतरवताना किंवा दृष्ट काढताना पाहिले असेल. त्यामध्ये मोहरी व लाल मिरची या बरोबर मिठाचा वापर करतात.
कारण मीठ दृष्टी दोष दूर करत असते व नकारात्मकता बाहेर काढते. मुलांना जर नजर लागली तर स्नान करण्याच्या पाण्यात मीठ मिसळून स्नान घाला. पाचवा उपाय म्हणजे राहू व केतूच्या दृष्ट प्रभावाला दूर करण्याचे काम मीठ करत असते. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ टाकून.
त्या पाण्यानी हात धुवून झोपा ज्यामुळे वाईट स्वप्न पडत असतील तर त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. जर तुमच्या परिवारात सतत वाद होत असतील व मानसिक तणाव असेल तर सदैव मिठाचा प्रयोग करा. पती- पत्नीने आपल्या बेडरूममध्ये सेंधा मीठ पाण्यात टाकून ते ठेवा. यामुळे तुम्हाला निश्चित सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. व रात्री कोणात्याही बाहेरच्या व्यक्तीस मीठ देऊ नका. मीठ कधी ही हातानी देऊ नका वाटीत किंवा प्लेट मध्ये घालून द्यावे.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.