पुरुषांकडून ‘हे’ सुख घेण्याकरिता प्रत्येक स्त्री आसुसलेली असते, पहा रात्री उशिरापर्यंत..

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आमच्या पेजवर खूप स्वागत आहे. देवाने खूप सुंदर सृष्टी निर्माण केली आहे .या निसर्गाचा तोल राखण्यासाठी पुरुष आणि स्त्री जीवाची निर्मिती केली .त्यामध्ये पुरुष हे क’ठोर असतात . स्त्रिया मनाने खूप प्रेमळ आणि हळव्या असतात .स्त्रिया आपल्या भावना नेहमी वेगळ्या वेगळ्या रुपातून व्यक्त करतात .त्या भावना कधी पुरुषांना समजतात ,कधी समजून घेण्यासाठी वेळ लागतो.

   

पुरुषांकडून स्त्रियांना कोणत्या सुख सुविधा हव्या असतात . या लेखात त्या गोष्टी जाणून घेवू .याचा तुम्हाला खूप मनापासून फा’यदा होईल. महिला आपल्या मनातील भावना तिच्या सगळ्यात जवळ असलेल्या व्यक्तीजवळ व्यक्त होतात .स्त्रियांना नेहमी असे वाटते कि समोरच्या व्यक्तीला आपल्या मनातील गोष्ट अगदी सहजपणे न सांगता समजून घ्यावी.

बोलताना त्या सरळ बोलत नाही. वेगवेगळे कारण सांगून बोलतात त्यामुळे महत्वाची गोष्ट पुरुषांना समजत नाही .त्यासाठी स्त्रियांनी आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती सहज बोलून मोकळे व्हावे. त्यामळे पुरुष देखील त्या इच्छा पूर्ण करतात. पुरुष नेहमी आपल्या बायकोवर खूप प्रेम करतात. तिला समजून घेतात. त्यामुळे ती स्त्री खूप खुश असते. स्त्रियांना नेहमी प्रेम हव असत.

हे वाचा:   महिलांना त्यांच्या पेक्षा वयाने मोठे असणारे पुरुषच का आवडतात? कारण जाणून बसेल ध'क्का...

त्या खूप भावनिक आणि संवेदनशील असतात .त्यामुळे त्या प्रत्येक नाती खूप निस्वार्थ भावनेने जपतात . त्याची काळजी करणे देखील खूप महत्वाचेआहे. त्यांना जर योग्य प्रेम,आदर मिळाला नाही तर ,त्या आपल्या पतीला तुमचे माझ्यावर पहिल्यासारखे प्रेम नाही असे बोलून जातात .त्यावेळी पुरुषांनी स्त्रीला अप म्हणजे आपल्या बायकोला वेळ दिला पाहिजे .सहवासाने नाती उत्तम बनतात .त्यामुळे तिला तिचा वेळ देणे खूप गरजेचे आहे .

स्त्रिया नेहमी सहज बोलून जातात की , तुमचे माझ्याकडे ,घराकडे लक्ष नाही .त्यावेळी तुम्ही तिला विचारू शकता .तुझी तब्बेत बरी आहे का ? घरी काही घडल का? तुला काही हव आहे का? असे तिला प्रश्न विचारून आपुलकीने तिची विचारपूस करू शकता .त्यामुळे तिलाही खूप बर वाटेल .यामुळे आदराने सगळ्या गोष्टी तुम्हला सांगेल .

ज्यावेळी घरातील स्त्री बोलते की , मला खूप कंटाळा आला आहे .त्यावेळी घरातील पुरुषांनी थोड समजून घ्या. तिला घरातील कामाचा ,जबाबदारीचा कंटाळा आला आहे .तिला यावेळी आरामाची गरज आहे. त्यावेळी तुम्ही तिच्या आवडीच्या गोष्टी करू शकता ,तिला घेवून बाहेर फिरायला जावू शकता. घरातील कामात तिला मदत करू शकता.अश्या गोष्टी केल्याने तिचा कंटाळा जाईल. ती पूर्वी प्रमाणे हसत प्रत्येक काम पूर्ण करेल.

हे वाचा:   वडिलाने आठवीत लग्न लावून दिले, पण नवऱ्याने बायकोची काय अवस्था केली ती एकदा अवश्य पहा..रोज रात्री तो तिला..

तिला कधी कोणत्या ही गोष्टीतून मा’नसिक ,शा’रीरिक त्रास होणार नाही . काही पुरुष कामामुळे आपल्या बायकोला वेळ देत नाहीत . अश्यावेळी तिला तुमच्या स’हवा’साची, स्पर्शाची गरज असते. त्यावेळी तुम्ही तिला बाहेर फिरायला घेवून जावू शकता . तिच्या साठी तुम्ही काही तरी करू शकता .खर तर स्त्रियांना फार मोठ्या  गोष्टीची गरज नसते.

त्या छोट्या छोट्या गोष्टी तून आंनद शोधत असतात . तुम्ही तिला काही तरी अचानक भेट देवू शकता . तिला खूप सुंदर दिसतेस म्हणून तिला बोलू शकता .तिला कधीतरी गुलाब फुल, मोगर्याचा गजरा देवून प्रेम व्यक्त करू शकता . तिने मनापासून बनवलेल्या जेवणाची तारीफ करू शकता .यासगळ्या गोष्टी तुम्ही करून पहा . तुमची बायको तुमच्यासाठी खूप सुंदर आयुष्य निर्माण करेल . वरील माहिती आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया कळवा . लाईक करून शेअर करा .

Leave a Reply